आज आंदोलनात अन्नपूर्णा पाहिली.
खाण्या पिण्यासाठी इकडे तिकडे मराठा बांधव फिरत असताना एका डब्यात पिठल आणि काखेत एक छोटी पिशवी आणी त्यात तिशेक भाकरी घेऊन ही माऊली गर्दीत आली. पुरेल तेवढ्या लोकाना ते अन्न वाटून निघून गेली
घासातला घास वाटून खायचे संस्कार आहेत इथ.
#MarathaReservation
Well done, Arjun. ❤️
Proud of the way you’ve carried yourself through this season, always believing in your ability, staying patient, working hard quietly, and remaining positive despite having to wait for your opportunity till the very last match.
Cricket tests patience as much as skill, and you handled both beautifully today.
Keep your feet on the ground, and continue being in love with the game like you always have.
Love you always.👏
सोलापूरातून LPG क्रांती! रोज 18 हजार commercial Cylinder! 100 कोटी गुंतवणूक, 90 एकरचा मेगा प्रकल्प! पण सरकारी परवानग्या मिळेनात! इथेनॉल सारखे LPG मध्ये 20 टक्के मिश्रणाचे देशात पहिले उत्पादन महाराष्ट्रात सूरू! Amazing Balaji Amines
यदि आप Cockroach janta party समर्थक हैं, ट्विटर पर नए हैं और आपके 1000 या उससे कम Followers हैं। फिर मुझे फॉलो करें और इस मैसेज को रीट्वीट करें । आइए एक साथ आएं और Cockroach janta party को मजबूत बनाएं।
▪️ जिसको फॉलो BACK अभी तक नहीं मिला , COMMENT करे और जिसको मिल गया वे RT करे
लहान बाळांसाठी चिलीपिल्ली हे मराठी गीतांचे यूट्यूब चॅनल @pravin__writes यांनी सुरू केले आहे. खरच याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. बरेच आई वडील बाळांना भैय्यागाणी ऐकवत असतात तिथे असे #मराठी गीतांचे चॅनेल वाढले पाहिजेत.
Subscribe करा, Like आणि Share करा.
https://t.co/4WgDrycEUn
Celebrating the pride and legacy of Swarajya through music on the occasion of Maharashtra Day.🚩
हे फक्त गीत नाही…
ही आपल्या स्वराज्याची गर्जना आहे! 🔥
छत्रपती शिवाजी महाराजांना “नमन”
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
Naman Tula Song Out Now
Watch now - https://t.co/szhPLJTLkc
@TSeries@The_AnuMalik@shakworld
सलमान सारखा इतका मोठा मेगास्टार आपल्या मराठी चित्रपटात रोल मागून काम करतोय याचा आपल्याला अभिनान का असू नये..???
हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपच्या पेड भक्तांच्या नादी नका लागू तुम्ही…त्यांना माय मराठीची प्रगती कधीच बघवणार नाही.
तुम्ही सलमानच्या एंट्रीची थेटरात मजा घ्या !
हा जयघोष आहे हिंदवी स्वराज्याचा! 🔥🚩
'जय शिवराय' ऑडिओ साँग आता सर्व म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे!
आत्ताच आपलं तिकीट बुक करा! (U/A 16+) (मराठी आणि हिंदी)
🔗- https://t.co/JnFobSRO7H
‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक’ 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’
१ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित!
'RAJA SHIVAJI' VICTORY CHANT OUT NOW – 1 MAY 2026 RELEASE... Ahead of its worldwide release this Friday [1 May 2026], #JioStudios and #MumbaiFilmCompany have unveiled the victory chant from #RajaShivaji – #JaiShivrai.
The music has been released via Warner Music India and Desh Music... #JaiShivrai is now streaming on all platforms.
🔗: https://t.co/YeYG1q3kWg
Directed by #RiteishVilasraoDeshmukh, #RajaShivaji is based on one of #India's greatest warrior kings.
#RajaShivaji brings together an ensemble of celebrated names from #Hindi and #Marathi cinema: #SanjayDutt, #AbhishekBachchan, #VidyaBalan, #MaheshManjrekar, #SachinKhedekar, #BomanIrani, #Bhagyashree, #FardeenKhan, #JitendraJoshi, #AmoleGupte, #GeneliaDeshmukh, and #RiteishVilasraoDeshmukh, who essays the titular role of Chhatrapati Shivaji Maharaj.
Produced by #JyotiDeshpande and #GeneliaDeshmukh, with music by #AjayAtul and cinematography by #SantoshSivan.
The film is slated for a worldwide theatrical release on 1 May 2026 in #Marathi and #Hindi.
धीरेंद्र शास्त्रींनी आपल्या मर्यादा ओळखून आपल्या कुवतीप्रमाणे राहिले पाहिजे! छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा देदीप्यमान इतिहास समजून घेणं, हा काही तुमच्या हातसफाईचा आणि थोतांडाचा खेळ नाही; फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवरायांच्या या पुरोगामी महाराष्ट्राच्या नादी लागू नका!
२७ एकर मठ, ४ आश्रम, मंत्र्यांकडून पूजा! २०२१ ला अटक, तरी अमावस्या-पोर्णिमेला भक्तांच्या रांगा... भाजपा नेत्यांनी तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मोठा केलेला व एक शुल्लक बोंबील विकणारा भोंदू बाबा मनोहर भोसले चे प्रताप पहा...
The sound of our pride is officially out. Experience the Raja Shivaji Anthem ‘Chhatrapati’ (Hindi) now. 🚩
Music by Ajay-Atul
Choreographed by Remo Dsouza
https://t.co/EgzRM30FaH