@pmahajan53 @RajThackeray मग तुम्हाला वाटत असेल तर हिंदू सन बंद करा , फालातुक विचार आहेत तुमचे आम्हला हिंदूंना समजत कधी काय कराच ते, तुम्ही फालतू सल्ले देऊ नये
जय महाराष्ट्र 🙏
आजच्या दिवशी दक्षिण गोलार्धातून सूर्याचा उत्तरेकडे होणारा प्रवास हा निसर्गात अनेक सकारात्मक बदल घडवून आणत असतो. म्हणून हिंदू समजुती आणि रूढी प्रमाणे आज पासून स्वर्गाचे द्वार खुलतात अशी एक कल्पना आहे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला @RajThackeray@rajupatilmanase
@uddhavthackeray साहेब आता तरी सगळ्याची साथ सोडून राजसाहेब याची साथ घेऊन लढा महाराष्ट्र सैनिक व शिवसैनिक परत महाराष्ट्रात ठाकरे सरकार आणल्या शिवाय स्वस्त बरणार नाही , हीच सगळ्या महाराष्टरातील जनतेची इच्छा आहे ,शेवटी निर्णय तुमचा
जय महाराष्ट्र
@BalaNandgaonkar मा,श्री माझी गृहमंत्री ,मनसेचे नेते,राजसाहेब व मनसेचे लाडके नेते मा,बाळासाहेब नांदगावकर साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप मनसे शुभेच्छा आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य प्रेम देवो हीच श्री चरणी प्रार्थना,
@RajThackeray आमचे दैवत व महाराष्ट्राचे भाग्य विधाते,माझे विठ्ठल मा.श्री राजसाहेब ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य प्रेम देवो हीच श्री चरणी प्रार्थना♥️💐💐🙏
मनसेचे नेते, विचारवंत, लेखक, सामाजिक जाण असलेले व आमचे गुरुवर्य श्री.अनिल शिदोरे सरांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐 @anilshidore@mnsadhikrut
@TV9Marathi @CM_G_news_ तुमचे निवडून झाली असेल तर शेतकऱ्याला कडे लक्ष द्या, न्यूज वाले आंधेरी पोट निवडणूक दाखून झाली असेल तर , आमच्या शेतकरीच पण दाखवा, आम्हला कोण वाली आहे का नाही ?
जय महाराष्ट्र
शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन...भावपूर्ण श्रध्दांजली..🙏💐
मराठा समाजाच्या जीवन हक्कांसाठी झगडणारा नेता म्हणून भरीव कामगिरी विनायक मेटे यांनी केली.
विनायक मेटे यांना विनम्र श्रद्धांजली !!
🙏💐
कायम मार्गदर्शकाच्या भूमिकेतून मार्गदर्शन करणारे , तसेच धर्मादाय उपायुक्त मुंबई महाराष्ट्र राज्य (class 1) येथे न्यायाधीश,वरिष्ठ स्तर पदावर कार्यरत असलेले कायम सत्याच्या बाजूने ठाम राहणारे,एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व, #वैभव जाधव साहेब यांना जन्मदिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा❤️