@KiritSomaiya किरीट सोमया ह्या व्यक्तीवर काडी मात्र भरोसा नाही.. जेवढ्या लोकांवर आरोप केले ते सगळे bjp मधी जाऊन परत माज्या मारताय.. म्हणून तुमच्या बोलण्याला शून्य value आहे
सज्जाद नोमानी ह्यांचा व्हिडीओ काट छाट करून भाजप चे नेते आणि त्यांची IT सेल फिरवत आहे.मी खाली त्यांचा पूर्ण व्हिडीओ देत आहे तो बघा आणि IT सेल च्या तोंडावर फेकून मारा.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा उडवली जात आहे, भाजपच्या जाहिरनाम्यात सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन आहे. सरकार तुमचे आहे, भाव द्यायला कोणी अडवले? सोयाबीनचा शेतकरी भाजप सारख्या तणनाशकावर २० तारखेला चांगलीच फवारणी करणार…
@KiritSomaiya@BJP4Maharashtra भाऊ तुमचा काही भरोसा नाही.. ते पण वाशिंग मशीन मध्ये आले कि.. वोट जिहाद बाजूला. आणि ते क्लीन and क्लिअर.. बस झाले हे पांचट उद्योग
@Omkara_Mali@ChakankarSpeaks काही पण काय अपेक्षा ठेवता ओंकार भाऊ.. राजकारणी लोक कधी काही चांगल काम करतात का.. त्या पक्ष्याच्या महिला अध्यक्ष आहे.. राज्यच्या नाही
आज सहज मराठी news chanel चालू केला.. जवळ जवळ सर्व news chanel वरती पवार साहेब/जयंत पाटील /राष्ट्रवादी चर्चा चालू होती.. म्हणूनच म्हणता निवडणूक आली कि पवार वेळ चालू होती.
सरकार इकडून तिकडून पैशे उकळायचं काम चालू आहे.. अतिशय नालायक पणा चालू आहे.. मागच्या आठवड्यात 1750 रु असणारी 8.21 खताची गोणी. ह्या आठवड्याय 1850 ला झाली.. काय भंगार पणा आहे हा.. एक आठवड्यात चंदन.. भिकरचोत कुठले