The GSDP for Maharashtra during MVA tenure was 1.90 (2019 to 2022)
The GSDP during Mahayuti tenure is 8.50( 2022- 2024)
A growth of 6.60 in 2 years.
Mahayuti for Maharashtra
@BJP4Maharashtra#MahaReportCard
माय मराठीने महाराष्ट्राला समृध्द केले… देशाला संस्कार, संस्कृती आणि इतिहासाचा अनमोल ठेवा दिला, त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केद्राकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपली माय मराठी भाषा, अभिजात मराठी भाषा झाली. अखेर कित्येक पिढ्यांच्या लढ्याला यश आलं....
#मराठीचा_महासन्मान
@BJP4India@narendramodi@Dev_Fadnavis
रिद्धपुर येथे पहिले मराठी भाषा विद्यापीठ निर्माण करणाऱ्या देवेंद्रजींच्या प्रयत्नांमुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. धन्यवाद मोदीजी! #मराठीचा_महासन्मान
उद्या पुणे येथे होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाची माहिती देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष @cbawankule यांची आज पत्रकार परिषद झाली. यावेळी @raosahebdanve व श्रीकांत भारतीय उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आखण्यात आलेल्या विविध उपाय योजनांची माहिती यावेळी दिली.
#MahaBJPKaryakarini
नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करीत आहेत. शाळांना सुटी देण्यात आली असून ज्या सखल भागात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कुही परिसरात काही रस्ते बंद झाले आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नागपूर विभागात सुद्धा गडचिरोलीतील काही भागांचा संपर्क तुटला आहे. विभागीय आयुक्त सातत्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. त्यांनाही सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
#NagpurRains #Maharashtra
Pained by the passing away of Smt. Kamala Pujari Ji. She made a monumental contribution to agriculture, particularly boosting organic agricultural practices and protecting indigenous seeds. Her work in enriching sustainability and protecting biodiversity will be remembered for years. She was also a beacon in empowering the tribal communities. Condolences to her family and admirers. Om Shanti.
जळगावात नारीशक्तीचा जागर!
उसळणार लाडक्या बहि णींचा जनसागर!!
देशाचेलाडके पतं प्रधान मा. नरेंद्र मोदीजी
यांच्या शभु हस्ते
देशातील स्वयसं ाहाय्यता गटांना मिळणार
रु २,५०० कोटींचा नि धी व रु ५,००० कोटींचेबँक अर्थसर्थहाय्य
महाराष्ट्रातील २५ लाख लाडक्या बहिणी. #LakhpatiDidi