# शिक्षक_बदली होऊ न देण्याचं धोरण आणणार असल्याचं मा. शिक्षणमंत्री दिपक केसरकर साहेबांनी वक्तव्य केलं. आधी शिक्षकांना स्व जिल्ह्यात येऊ द्या नन्तर हे धोरण तयार करा @CMOMaharashtra@abpmajhatv@zee24taasnews
काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगडप्रमाणेच महाष्ट्रातही निवृत्त राज्य सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांवर स्वत:ची तुलना आमदारांच्या गाडीवरील चालकाशी करण्याची वेळ सरकारने आणली आहे. सहा हजार रूपयांमध्ये हजारो शिक्षणसेवकांना राबवून घेतले जाणे अत्यंत चिंताजनक आहे #शिक्षणसेवक
भारतीय संविधानातील समानतेच्या हक्काची पायमल्ली करणारा #शिक्षणसेवक सारखा दुसरा जुलमी कायदा नाही @AjitPawarSpeaks 200 ₹ रोजंदारी वर कोणत्याही खात्यातील सरकारी कर्मचारी काम करत नाही पण ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षणसेवकाना 5999 तुटपुंज्या मोबदल्यात सरकार राबून घेते🏴
शिक्षणमंत्री मॅडम कडे जेव्हा जेंव्हा #शिक्षणसेवक_मानधनवाढ हा विषय घेऊन गेलो, तेंव्हा त्यांनी आम्ही आता 20% अनुदान दिलंय आणि पुढे सुद्धा टप्या टप्याने देऊ असे म्हटले आहे. त्यांना जिल्हा परिषदचे शिक्षणसेवक आणि संस्थेवरील शिक्षक यातील फरक कळत नाही की मुदाम करतात? @GopichandP_MLC
@dnyanada24 शिक्षण सेवकांचा प्रश्न हाती घेतल्याबद्दल आम्ही सर्व आपले खुप खुप आभारी आहोत . कृपया आपल्या माध्यमातून याचा पाठपुरावा करावा हि विनंती . शुभेच्छा.
@abpmajhatv@dnyanada24 धन्यवाद ज्ञानदा ताई.तुम्ही शिक्षणसेवकांचा प्रश्न एबीपी माझा'च्या व्यासपीठावरून आदरणीय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना मांडला त्यातून नक्कीच या विषयाला पुन्हा एकदा वाचा फुटली त्याबद्दल धन्यवाद.......#शिक्षणसेवक_रद्द
@ashish_jadhao@PankajP25033515@ashish_jadhao सर, गेले अनेक दिवसांपासून आम्ही नवनियुक्त सहायक शिक्षक अनेक मंत्र्यांना,नेत्यांना,सरकारला आमची अडचनी ची साद घालत आहोत. पण कुणीही आम्हाला ऐकून घेत नाही आहे. ६०००₹ मानधन देऊन आमची थट्टा केली जात आहे.एवढ्या महागाईत घर कसं चालवायचं हा प्रश्न पडला आहे.#शिक्षणसेवक_रद्द
@ashish_jadhao@PankajP25033515 राज्यातील शिक्षणसेवकांना 6 k महिना मिळतो.
आम्हाला कोरोना संकटाची जाणीव असून आम्ही सुद्धा कोरोना योद्धा म्हणून लढत आहोत.
गावापासून 500 ते 1000 km दूर आहोत.
संसाराचा प्रपंच कसा चालवायचा याचे आव्हान आमच्यासमोर उभे आहे.
#शिक्षणसेवक_रद्द करून आम्हाला न्याय मिळाला हीच ईच्छा
@ashish_jadhao@PankajP25033515 सर्वांना वाटते शिक्षकांना कोरोनात सुट्ट्या आहेत, खूप पगार घेऊन घरून कामे, पण त्यांना हे माहीत नाही की यात पण शिक्षण सेवक आहेत ते मजुरसाखे वेतन घेऊन विना विमा कवच कोरोणा ची कामे करीत आहेत. आमचा प्रश्न या काळात खूप अवघड होत आहे. कृपया आवाज उठवा 🙏 #शिक्षणसेवक_रद्द@zee24taasnews