@mybmc@mybmcWardPN
माणसांची काही किंमत आहे की नाही तुम्हाला दोन पैश्या पाई नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहात तुम्ही,without sefty इमारतीचा demolation चालू आहेत. अजून किती लोटांगण घालणार आहात तुम्ही या बिल्डर लॉबीच्या पुढे एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावर तुम्हाला कार्यवाही करावीशी
सदरील रस्त्यात पडलेले खड्डे हे भूमी पार्क जनकल्याण नगर येथील आहे, त्यात एक जे पाण्याचा मॅन हॉल चा झाकण हे आत सरकत चाललं आहे आणि त्याने प्रवासाला अडथळा निर्माण होत आहे ,त्यात दुचाकीस्वार यांना त्याचा जास्त फटका बसत आहे कृपया करून लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्यावे.
@Adani_Elec_Mum@AdaniOnline आपणांस कळवण्यात येत आहे की हा सदरील रास्ता मार्वे टी जंकशन ते दाणा पाणी ,धारावली पूल व आक्सा गाव ते मढ कोळीवाडा आणि एरंगळ गाव येथे रस्त्यावर पूर्ण अंधार आहे सदरील मार्ग हे रहदारीचा असल्याने रात्रीच्या वेळी खूप मोठा अपघात होऊ शकतोम
@mybmcWardPN@mybmcWardRS रस्त्यावर मॅनहोलमधून पाणी जोरात बाहेर येत असून अपघाताचा धोका
निर्माण होऊ शकतो,जर आपणांस असे वाटत असेल की अंधेरी साकिनाका येथील दुर्घटना आपल्या मालाड मध्ये घडू नये,या अगोदर हे काम पूर्ण करून घ्यावे.
त्यामुळे रस्त्यावर पाणी साचत असून वाहनचालक व पादचारी यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावरआहे.
सदर ठिकाणाचा फोटो जोडलेला आहे.
कृपया तात्काळ संबंधित विभागाकडून पाहणी करून मॅनहोलची दुरुस्ती करून समस्या कायमस्वरूपी सोडवावी.
@mybmcSWM@mybmc