प्रसिद्धी पारामुख , तुम्हाला समजणार नाही.
त्यासाठी संघ स्थान वर यावे लागते.
सत्य लोकां समोर मांडायची अक्कल लागते.
ती तुमच्या नाही कारण नावातच पवार आहे.
Manufacturing defect
@AmitOza007 हा विचार मग हळुच, कानोसा घेऊन, रात्रीच्या अंधारात का मांडव लागतो तुम्हांला 🤔
का स्टेज वर येऊन बेधडक होऊन मांडायची हिम्मत नाही झाली 🤔
काड्या लावायचे काम करणारा समाज म्हणून का फेमस आहे 🤔
Our Rahul Gandhi is now Neta प्रतीपक्ष in लोकसभा.
धन्यवाद राहूलजी !
आपने इस संविधानिक पदको स्वीकारकरके देशके लोकतंत्रकेमजबुती के लिये औरएक कदमआगे बढाया.
हम सब एकसाथ लढेंगे और जितेंगे!
@RahulGandhi@rashtrapatibhvn
इस व्यक्ति ने दिन रात एक करके IIT में एडमिशन लिया।
इस व्यक्ति ने कड़ी मेहनत से UPSC क्रैक किया।
इस व्यक्ति ने बड़े ही संघर्ष के साथ आंदोलन किए।
इस व्यक्ति ने पहली बार चुनाव लड़कर ही सरकार बनाई।
इस व्यक्ति ने BJP को एक बार नहीं बल्कि 3-3 बार बुरी तरह से हराया।
इस व्यक्ति ने बहुत ही कम समय में अपनी पार्टी को राष्ट्रीय पार्टी बनाया।
इस व्यक्ति ने दिल्ली से निकलकर पंजाब जैसे राज्य में भी अपनी सरकार बनाई।
अब इसके पीछे ED CBI लगी है, परेशान किया जा रहा है, बीमारी होने के बाद भी नियमित रूप से उपचार नहीं मिल रहा है।
उन्हें नहीं पता है कि जो व्यक्ति संघर्षों की भट्टी से तपकर निकला है उसे न कोई झुका सकता है और न ही कोई दबा सकता है।
शेर वापसी करेगा और लौटेगा बस कुछ देर का इंतज़ार है 🔥
संसद रत्न म्हणे, ह्या रत्नाची चमक बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांना दिसू द्या. धायरी मध्ये किती बिल्डिंग मध्ये पाण्याची बोंब आहे ती सोडवण्यासाठी प्रयत्न करा. @supriya_sule
मा. सुप्रियाताई,
शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद !
खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं.
ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो.
उरला प्रश्न ठेकदारांचा,
तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही.
@supriya_sule