अंधेरी आणि मिलन भ��यारी मार्ग तसेच गांधी मार्केट आणि हिंदमाता येथील लघू उदंचन केंद्रांची मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली पाहणी
🔷पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्याचा एक भाग म्हणून मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काल (दिनांक १२ जून २०२६) अंधेरी भुयारी मार्ग, मिलन भुयारी मार्ग, गांधी मार्केट आणि हिंदमाता लघू उदंचन केंद्र या चारही ठिकाणी भेटी देवून स्थळ पाहणी केली.
🔷यावेळी आमदार श्री. मुरजी पटेल, के उत्तर आणि के दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष श्री. प्रकाश मुसळे, एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती मानसी सातमकर, नगरसेविका श्रीमती ममता याद��, नगरसेविका श्रीमती दिशा यादव तसेच उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (पश्चिम उपनगरे) श्री. रमाकांत मोरे, सहायक आयुक्त श्री. चक्रपाणी अल्ले, सहायक आयुक्त श्री. दिनेश पल्लेवाड, सहायक आयुक्त श्री. अरुण क्षीरसागर, सहायक आयुक्त श्रीमती वृषाली इंगुले यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी या दौऱ्यास उपस्थित होते.
🔷अंधेरी भुयारी मार्ग येथील पाहणीवेळी आमदार श्री. मुरजी पाटील म्हणाल�� की, हा परिसर अतिसखल भाग असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या नित्याची आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे. यासंदर्भात अधिवेशनात देखील सातत्याने विषय मांडला आहे, असे श्री. पटेल यांनी नमूद केले.
🔷संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, अंधेरी भुयारी मार्ग येथील पावसाळ्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी काही उपाययोजना विचाराधीन आहेत. त्यातील व्यवहार्य आणि संभाव्य उपाययोजना अमलात आण��ा येऊ शकते.
🔷महापौर श्रीमती रितू तावडे यांनी सांगितले की, अंधेरी भुयारी मार्ग येथील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी लवकरच महापौर दालनात संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. यंदाच्या पावसाळ्यात याठिकाणी अतिरिक्त उदंचन संच लावावेत, जेणेकरून पावसाळी पाण्याचा उपसा जलदगतीने करता येईल, असे महापौरांनी नमूद केले.
🔷मिलन भुयारी मार्ग, गांधी मार्केट तसेच हिंदमाता येथील लघु उदंचन केंद्र आणि पावसाळी पाणी साठवण टाकी प्रकल्पाची महापौरांनी पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेतली. संपूर्ण पावसाळ्यात यंत्रणा सुस्थितीत कार्यरत राहील, याची पूर्ण काळजी घ्यावी, अशी सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
🔷दरम्यान, या तिन्ही ठिकाणी स्थानिक नागरिकांशी देखील महापौरांनी संवाद साधला आणि त्यांच्या सूचना तसेच मुद्दे जाणून घेतले.
🔷दौऱ्याच्या अखेरीस, हिंदमाता उड्डाणपुलाखालील स्केट पार्कची सखोल स्वच्छता, दुरुस्ती व रंगरंगोटी कामाची महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पाहण�� केली. ही कामे लवकर पूर्ण करून, स्केट पार्क पूर्ववत करून खेळाडूंना लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना महापौरांनी केली.
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
@MurjiPatel_
History records moments. History also records milestones.
From the Red Fort to the remotest village, from aspiration to achievement, from possibility to progress ~ the story of contemporary India has unfolded under the leadership of Hon. Prime Minister Narendra Modi Ji.
Today, as he becomes India’s longest-serving elected Prime Minister, a new milestone is written into the story of independent India. More than a measure of time in office, it reflects the trust of 140 crore Indians and a transformative era that has reshaped the nation’s confidence, capabilities, and ambitions.
Over the past decade, India has witnessed transformation at a scale and pace few could have imagined. From bringing crores into the formal banking system through जन धन, to pioneering a digital payments revolution through UPI; from the abrogation of Article 370 to the consecration of श्री राम मंदिर; from the launch of वंदे भारत trains to India’s emergence as the world’s fastest-growing major economy, these years have reflected a nation increasingly confident in its capabilities and ambitious about its future.
More than a record of tenure, this moment reflects the enduring trust of 140 crore Indians in a leadership guided by the principle of राष्ट्र प्रथम. It is a reminder that lasting leadership is measured not only by the years served, but by the confidence instilled, the aspirations awakened, and the national resolve strengthened.
As Bharat advances towards the vision of वि��सित भारत, this milestone stands not as the culmination of a journey, but as a marker on a larger national mission ~ one that seeks to build a stronger, more prosperous, more self-reliant and globally respected India.
Heartiest congratulations to Hon. Prime Minister Narendra Modi Ji on this historic achievement. May his continued leadership guide Bharat towards even greater heights in the years ahead.
#LongestservingElectedPMModi
Pleased to inform all Mumbaikars that the strike called by the Mumbai Water Tanker Association on 7 June has been withdrawn. The fleet of nearly 2,100 tankers, operating round the clock to bridge Mumbai’s daily water deficit of approximately 550 MLD & serve societies, hospitals, institutions, businesses, and citizens dependent on tanker water, have resumed normal operations.
The strike arose from long-standing concerns regarding the CGWA norms. Well owners and tanker operators have faced notices, penalties, and enforcement actions, while the Association maintained that several requirements are difficult to implement in Mumbai’s unique context, creating significant operational challenges.
Following the strike, representatives of the Association approached me seeking intervention. Given its impact on millions of Mumbaikars, I immediately took up the matter with Hon. Chief Minister of Maharashtra, Shri @Dev_Fadnavis Ji.
In a prompt and compassionate response, the Hon. Chief Minister personally met us, heard their concerns, and assured them that the notices, penalties, and actions presently causing distress would be halted and that no coercive action would be taken. He further assured the Association of Maha Govt’s support & committed to strongly representing its concerns, including the unique challenges faced by the Mumbai division in complying with CGWA norms, before the concerned authorities at the Central Govt to secure a practical & feasible solution suited to Mumbai’s circumstances.
We then me the Collector of Mumbai Suburban District, who reiterated these assurances and affirmed his support in pursuing the matter with the relevant authorities.
Following the meeting, we jointly addressed a press conference where the Association officially announced the withdrawal of its strike last night at 8:30 PM.
I thank the leadership of the Association for withdrawing the strike in the larger public interest and Hon. Chief Minister Shri Devendra Fadnavis Ji for his swift intervention, empathy, & commitment to protecting the interests of Mumbaikars.
दि. ०६ जून २०२६
आज लोकशाही मराठी वृत्तवाह���नीच्या 'भारत लीडरशिप समिट २०२६' या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहून विविध विषयांवर मनमोकळेपणाने मते मांडली.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला मुंबई उपनगराचे पालकमंत्री, मंत्री माननीय श्री. आशिष शेलार जी, आमदार माननीय श्री. मुरजी पटेल जी यांच्यासह उपस्थित राहून संवाद साधला. यावेळी लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील, लाघवी सावंत आणि इतर सर्व मान्यवरांची गरिमामयी उपस्थिती होती. या विचारप्रवर्तक उपक��रमासाठी संपूर्ण लोकशाही न्यूज टीमला मनापासून शुभेच्छा! 🚩
#BharatLeadershipSummit2026 #LokshahiMarathi #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika
@bjp4maharashtra @bjp4mumbai @advocateashishshelar
@murjipofficial @lokshahimarathi
They say we do not inherit the earth from our ancestors, we borrow it from our children.
That responsibility is shaping how we approach environmental work across our constituency.
On World Environment Day attended the plantation drive at Marol’s first Urban Forest along with Dr. Avinash Dhakne ji, Hon’ble Additional Municipal Commissioner, BMC; Shri Prakash Musale ji, Prabhag Samiti Adhyaksh, K-East Ward; Corporator Shri Ritesh Rai ji; Shri Kamlesh Rai; Shri Adil Ghadiali ji, Senior Vice President – CSR, HSBC India; Team Green Yatra; and other dignitaries and volunteers.
In Andheri East, we are actively reclaiming multiple abandoned lands and industrial brownfield pockets and developing them into green belts, parks, and urban forests through ongoing Miyawaki plantation initiatives, with consistent participation from civic authorities, CSR partners, and volunteers.
We thank Green Yatra for their continued on-ground support in enabling these efforts at this Marol Urban Forest Site.
दर आठवड्याप्रमाणे कालही जनता दरबार आयोजित केला.
अ��धेरीकरांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला ही जबाबदारी दिली, त्या विश्वासाची जाणीव प्रत्येक जनता दरबारात अधिक खोलवर होत असते. निवडून आल्यापासून सातत्याने प्रत्येक आठवड्यात हा संवाद सुरू ठेव���्यामागे एकच भावना आहे ~ त्यांच्या सुख-दुःखात, अडचणींमध्ये आणि अपेक्षांमध्ये सहभागी राहणे.
जनता दरबार म्हणजे केवळ तक्रारी ऐकण्याचे व्यासपीठ नाही. हा लोकांच्या आयुष्यातील वास्तव समजून घेण्याचा, त्यांच्या समस्या थेट जाणून घेण्याचा आणि त्या सोडवण्यासाठी प्रशासनासोबत परिणामकारक पाठपुरावा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
कालही विविध नागरिकांनी पायाभूत सुविधा, नागरी सेवा, वैयक्ति��� अडचणी, शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न तसेच स्थानिक विकासाच्या विविध विषयांबाबत आपली मते आणि समस्या मांडल्या. प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि शक्य तितक्या लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे, हेच या उपक्रमाचे खरे उद्दिष्ट आहे.
अंधेरीकरांनी दिलेले पद हा स��्मान असला, तरी त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यातून येणारी जबाबदारी. ही जबाबदारी सतत त्यांच्यामध्ये राहून, त्यांचे प्रश्न समजून घेत आणि त्यांच्या अपेक्षांनुसार काम करत पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील.
ॐ श्री शनैश्वराय नमः 🙏
शनी शिंगणापूर येथे श्री शनिदेवांचे पवित्र दर्शन घेण्याचा मंगल योग लाभला. श्री शनिदेवांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना अर्पण केली.
या प्रसंगी माझी पत्नी सौ. केशरबेन आणि आमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, राज���ीय व सामाजिक जबाबदारीच्या प्रत्येक प्रवासात खंबीरपणे साथ दे��ारे माझे सहकारी सोबत होते.✨
आईच्या नावानं जागर घातला, गोंधळ मांडला…
संबळ वाजलं, आराधी नाचलं अन् भक्तीच्या रंगानं सारी रात्र उजळून निघाली!
देवीच्या कृपेने घरापासून लांब असलेल्या, पण मनाच्या अगदी जवळच्या माझ्या कुटुंबासोबत आईचा जागर आणि गोंधळ करण्याचं भाग्य लाभलं. आईची कृपा आणि आपुलकीची माणसं, यापेक्षा मोठं सुख नाही!
शिर्डी, नांदूरखी बुद्रुक (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) येथील उदावंत परिवाराशी आमचं वर्षानुवर्षांचं नातं आहे. त्यांच्या घरी माझ्या पत्नी सौ केशरबेन आणि मुंबईहून माझ्यासोबत आलेल्या माझ्या सहकाऱ्यांसोबत हा आईचा जागरण–गोंधळ, बिरोबाची काठी आणि सत्यनारायण महापूजा पारंपरिक पद्धतीने साजरा केला.
या मंगल प्रसंगी माझे वडीलधारी गणपत लक्ष्मण उदावंत, काकू सुनंदा, माझे भाऊ शंकर आणि भागवत, वाहिनी शीतल आणि पूजा तसेच यांची उपस्थिती होती. सगळ्यांच्या एकत्र येण्यामुळे घरात एक वेगळीच उब आणि आपुलकीची भावना निर्माण झाली.
@LokshahiMarathi वृत्तवाहिनी आयोजित ‘Bharat Leadership Summit 2026’ मध्ये सहभागी होण्याची संधी लाभली. शासन, उद्योग, माध्यमविश्व, सार्वजनिक धोरण, अर्थव्यवस्था आणि समाजजीवन या विविध क्षेत्रांतील विचारवंत, decision-makers आणि changemakers यांच्यासोबत संवाद साधताना भारत आणि महाराष्ट्राच्या पुढील दशकातील वाटचालीविषयी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचार मंथन झाला.
याप्रसंगी राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री तसेच मुंबई उपनगराचे पालकमंत्री श्री आशिष शेलार जी, मुंबईच्या महापौर माननीय रितू ताई तावडे जी, लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक श्री विशाल पाटील जी, श्री लाघवी सावंत जी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
आजचा काळ केवळ विकासाचा नाही, तर innovation, institution-building आणि responsible leadership यांचा आहे. अशा वेळी समाजातील विविध क्षेत्रांतील अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तींना एका व्यासपीठावर आणून अर्थपूर्ण चर्चा घडवून आणणे उल्लेखनीय कामगिरी आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी निर्भीड, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी जपणारी पत्रकारिता ही कोणत्याही प्रगत राज्याची मोठी ताकद असते. त्या दृष्टीने उपस्थित सर्व पत्रकार मित्र व त्यांची संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र आहे.
या निमित्ताने उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवर, तज्ज्ञ आणि विचारवंतांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. अशा चर्चांमधूनच महाराष्ट्राला अधिक सक्षम, स्पर्धात्मक व भविष्याभिमुख बनविण्याचा मार्ग अधिक स्पष्ट होत जातो.
या उत्कृष्ट उपक्रमासाठी लोकशाही मराठीच्य��� संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Conducted a joint inspection at Kanakia Road, Mulgaon Dongri (off MIDC Central Road), along with the Ward Officer, Assistant Engineers and other concerned officers from the Ward Office, Maintenance Department, and Building & Factory Department.
Highlighted the condition of a retaining wall along a narrow but heavily frequented pedestrian stretch used daily by residents and school-going children, and flagged it as requiring immediate safety attention in view of monsoon vulnerability.
Based on the seriousness of the situation and the engineering inputs recorded on site, I called upon the administration to take immediate steps to eliminate risk to citizens, including necessary removal of the complete vulnerable portion as per engineering assessment, and ensure immediate temporary barricading for pedestrian safety.
I further called for a time-bound plan and emphasized coordinated execution between all concerned departments so that safety measures and follow-up work proceed without delay.
The site will be kept under continuous watch through the monsoon, with prompt action mandated in case of any deterioration.
Citizen safety remains the foremost priority, and wherever risk is identified and recorded by the competent technical authority, administrative response must be immediate and decisive.
न्यू नागर्दास क्रॉस रोडवरील अमारतारू 3, अखिलेश्वर आणि अमारतारू 5 या सोसायट्यांमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ श्रीफळ वाढवून केला.
सतत बदलणाऱ्या शहरी गरजांच्या पार्श्वभूमीवर पादचाऱ्यांची सुरक्षित व सुलभ हालचाल सुनिश्चित करणे, रस्त्यांचा पृष्ठभाग अधिक समतल व टिकाऊ करणे तसेच पावसाळ्यात पाणी साचणे आणि इतर नागरी अडचणी कमी करणे हा या कामांचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील दैनंदिन नागरी जीवन अधिक सुकर होण्यास आणि मूलभूत सुविधांची गुणवत्ता अधिक बळकट होण्यास निश्चितच मदत होईल.
काल रात्री या बाबत माहिती देण्यासाठी MIDC पोलीस ठाण्यात ७०-८० स्थानिक रहिवासी जाऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आजही त्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री निर्भयपणे सुरू आहे या विषयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. युवक पिढी उद्ध्वस्त होत आहे.
MIDC पोलीस अनेक वर्षांपासून दिवस-रात्र खुलेआम गांजा, गरद , एमडी व इतर अमली पदार्थ विक्रीचा धंदा सुरू आहे. काल रात्री य��� बाबत माहिती देण्यासाठी MIDC पोलीस ठाण्यात 100 स्थानिक रहिवासी जाऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आजही त्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री निर्भयपणे सुरू आहे