I was charged ₹30 for 1 hr at Kandivali Station two-wheeler parking by Jai Bhawani Enterprises, but the rate card says ₹20! 😠 This overcharging is a violation & raises concerns about their operation. BMC, please investigate! 🛵🅿️ #ParkingComplaint@mybmc@mybmcWardRS
I was charged ₹30 for 1 hr at Kandivali Station two-wheeler parking by Jai Bhawani Enterprises, but the rate card says ₹20! 😠 This overcharging is a violation & raises concerns about their operation. BMC, please investigate! 🛵🅿️ #ParkingComplaint@mybmc@mybmcWardRS
आज मोदी शिवाजी पार्कवर बोलले.
सद्ध्या काही दिवसांसाठी मी दादरच्या, आई-वडिलांच्या घरी आहे.
दसर्याच्या दरम्यान ही इथेच होते. तेव्हा शिवसेना उबाठाच्या दसरा मेळाव्यात आलेली गर्दी पण बघितली.
ती पांगायला बराच वेळ लागला. लोकं आपापल्या घरातून आपापल्या वाहनाने, BEST bus or local train ने पार्कात पोचली होती.
दसरा मेळाव्यात जाताना लोकांमध्ये जोश होता त्या जोशात परत जाताना भरच पडली होती. भरपूर आवाज आणि traffic jam होता पण गोंधळ नव्हता. गर्दी मध्ये एक निर्धार होता.
मी जरी घरातच बसून होते तरी YouTube वर live भाषणं ऐकली होती. त्या सभेच्या जोशभर्या गर्दीत, घरात असलेली मी पण सामीलच होते.
दिवाळीत मनसे च्या दिवाळी उत्सव, shopping इ. कार्यक्रमासाठी रोज नटूनथटून येणारी मुंबईकर लोकांची गर्दी बघितली.
भरपूर आवाज करायची, पण lively type चं वागणं - आवाज, मुंबईच्याच गाड्या, स्कूटर वरून यायची.
सणा-उत्सवाच्या वातावरणाची, पार्कात येऊन, खरेदी करून इ. मग रात्री उशिरापर्यंत रेंगाळत, परतणारी गर्दी भरपूर आवाज करत होती. Noise cancellation headphones च्या quiet mode ने वाचवलं त्या दिवसांत.
आज मात्र गाड्या, बसेस tourist permit वाल्या अधिक , दिसतायत. सभा संपल्यावर, नेमून दिलेलं काम उरकल्यानंतर दिसतात तशी अर्धवट थकलेली माणसं परतत होती.
आजच्या आवाजाच्या गोंधळात noise cancellation headphones न घालता बसले होते तरी त्रास नाही झाला.
माणसं कमी, उत्साह कमी, आवाज फक्त traffic चा आणि traffic police च्या शिट्यांचाच. बाकी काही लोकांनी सभेला येताना घोषणा दिल्या. पण सभेतून परतताना कसल्याही घोषणा नाहीत.
आमच्या पार्कातल्या अनेक सभांची गर्दी या घरात बसून लहानपणापासून बघितलीये. अनेक सभा ऐकल्यायत. राजकीय पक्ष, trade union इ. कोणाचीही सभा चांगली झाली की घरी परतणारी लोकं मस्त उत्साहात, जोशात असतात. आज काही तसं जाणवलं नाही.
आज अक्षरशः दहा मिनिटात गर्दी पांगली पण आहे.
- स्वाती वैद्य
वि.सू. - मला भाषणं ऐकायला आलं नाही. फार आवाज पोचला नाही. मी वाचत बसले होते.
The “white paper” release today on the 4 mega industries going out of Maharashtra is nothing but a chronology of the failure of the Khoke Sarkar and the industry’s absolute lack of trust in its leadership.
It proves how during the MVA, an industry that had gone into advance level talks with the @midc_india , shifted its base as soon as it met the leadership of the illegally formed khoke sarkar.
#FailedEngineSarkar (1/n)
युवासेना उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩
शाखा क्रं १७🚩
युवासेनाप्रमुख मा.आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली युवासेना कार्यकारणी सदस्य श्री रुपेश कदम , धनश्री कोलगे यांच्या मार्गदर्शनाखाली
नवीन १३ उपशाखा अधिकारी यांच्या नियुत्या करून नियूत्ती पत्र देण्यात आले
@AUThackeray
युवासेना उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩
शाखा क्रं १७🚩
युवासेनाप्रमुख मा.आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली युवासेना कार्यकारणी सदस्य श्री रुपेश कदम , धनश्री कोलगे यांच्या मार्गदर्शनाखाली
नवीन १३ उपशाखा अधिकारी यांच्या नियुत्या करून नियूत्ती पत्र देण्यात आले 🚩
@AUThackeray