पश्चिम बंगाल निवडणुका पार पडताच कोलकात्याच्या अलिपूरमधील सरकारी इमारतीला आग लागते आणि थेट ४००० EVM जळतात!
जिथे Evm सुरक्षित नाही,तिथे लोकशाही राख झाली! #लोकशाही#योगायोग
वरळी विधानसभेतील १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आमदार सुनील शिंदे जी ह्यांच्या विशेष सहकार्यातून युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे आयोजित मार्गदर्शन शिबिरास उपस्थित राहिलो. तसेच १० वीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि सन्मानचिन्ह देऊन, त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पाठीशी विचारांचा वारसा आणि मनात महाराष्ट्रहिताचा वसा!
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदरणीय श्री. आदित्यसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#AadityaThackeray#HappyBirthdayAUT
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
दूरदृष्टी, धाडसी नेतृत्व आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढण्याची जिद्द ही आपल्या कार्याची खरी ओळख आहे. समाजहित आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले योगदान सदैव प्रेरणादायी राहो.
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व निरंतर यश लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
@AUThackeray
पर्यावरणभिमुख विकासाची कास धरणारे तरुण नेतृत्व, महाराष्ट्रातील जनतेचा आणि तरुणांचा आवडता युवा नेता, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार मा. आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!
#HappyBirthday@AUThackeray
बिनपदाचे 'सुपर महापौर'!
मुंबईत एक नवीन पद निर्माण झालंय -
'बिनपदाचे सुपर महापौर' - नाव: किरीट सोमय्या!
ना निवडणूक लढवली
ना जनतेने निवडलं
ना कोणतं अधिकृत पद ; तरीही महापौर आणि उपमहापौरांच्या बैठकीत ठाण मांडून बसतात आणि सूचना देतात!
काम काय? तर,महापौरांच्या खुर्चीशेजारी बसणं, बैठकीत सगळ्यात जास्त बोलणं,पडद्यामागून सूत्र हलवणं आणि जेव्हा मीडियाने जाब विचारला त्याची जागा दाखवली तेव्हा 'सुपर महापौर' साहेबांनी काय केलं?
चक्क उठून निघून गेले!
वाघ बनून बसलेले ... कोल्ह्यासारखे पळाले!
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी आज गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या आणि ग्रामीण महाराष्ट्राला जोडणाऱ्या एसटी महामंडळासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याऐवजी सरकारने आर्थिक मदतीवरच ब्रेक लावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एसटीवर आर्थिक संकटाचे ढग दाटले आहेत, ₹३,७७१ कोटींच्या मदतीला ब्रेक लावून महायुती सरकारने एसटीला रेड सिग्नल दाखवला आहे का?
लाखो प्रवाशांची आणि हजारो कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणाऱ्या या निर्णयावर सरकारने उत्तर द्यावे!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चंद्रपूर आणि गडचिरोली येथील पदाधिकाऱ्यांची बैठक आज मातोश्री येथे संपन्न झाली. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना सचिव सुरज चव्हाण उपस्थित होते.
आज पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली आणि चंद्रपूर येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक पार पडली, ह्या बैठकीस उपस्थित राहिलो.
Traffic constable pushes a moving helmet less biker... This actions needs to be stop.. get bike number issue challan.. pushing people is totally unwanted..
Share this incident maximum.
📍Latur, Maharashtra
मर्द आणि नामर्द मुख्यमंत्री मधला फरक !
एक आहे भांडवलशाही ला झुकवणारा मुख्यमंत्री आणि एक आहे भांडवलशाही पुढे झुकणारा, वाकणारा आणि झोपणारा मुख्यमंत्री.
#तमिळनाडू
#WATCH | Mumbai | On 20 TMC MPs' letter to Lok Sabha Speaker, Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant says, "Whatever is happening right now in TMC, we have bitterly experienced it in Maharashtra...It cannot be done without the support of someone. How dare you leave the party and what are you going to gain out of it? You are elected from one party, which is supposed to deliver justice to the common man and you are forgetting that. They want to strangulate TMC so that nobody can stand in front of CM Suvendu Adhikari..."