NEET परीक्षेत केंद्रसरकारने जो अभूतपूर्व गोंधळ घातला आणि त्याने विद्यार्थ्यांचं अपरिमित नुकसान झालं त्या विरोधात देशभर आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला चिरडण्याचा सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. त्याविरोधात आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
पदावर बसलेल्या व्यक्तीने झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायची असते आणि जर भारतीय जनता पक्षाने विरोधात असताना तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते मग आता भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा. आम्ही कोणाशी बोलणार नाही, कुठलंही आंदोलन झालं तर आंदोलनकर्त्यांशी बोलणार नाही, हा सत्तेचा उद्दामपणा आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २६ जुलै २०२६ ला सकाळी १० वाजता आम्ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील महाराजांच्या पुतळ्यापासून ते सिद्धिविनायक असा मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा अराजकीय असेल, या मोर्च्यात कुठल्याच पक्षाचे झेंडे असणार नाहीत. या मोर्च्यात विद्यार्थी सामील होतीलच पण त्यांच्या पालकांनी पण सामील व्हावे ही मनापासून विनंती. हा प्रश्न एका परीक्षेचा नाही तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळलं जातं आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आहे.
सुरक्षेत चूक झाली होती मग राजीनामा कोण देणार पंडित नेहरू कि डोनाल्ड ट्रम्प या देशात देशाच्या उप राष्ट्रपतींचा चोवीस तासात तुमचं ऐकत नाही म्हणून राजीनामा होऊ शकतो तर 26 लोकांचे जीव गेल्यामुळे गृहमंत्र्यांच्या राजीनामा का होऊ शकत नाही ?
@rautsanjay61 🔥
जनसुरक्षा कायदा आणीबाणीपेक्षा भयानक; लोकशाही टिकवण्यासाठी न्यायव्यवस्थेवर अवलंबून राहण्याचे दिवस गेले- निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचे प्रतिपादन
वाचा सविस्तर-
https://t.co/3BAPgbnxxG
गुजरात समोर मान झुकवणारे नकली हिंदुत्ववादी नेत आणि स्वार्थी माजी मुख्यमंत्र्यांनी .एकनाथ शिंदे ..!
पण लक्षात ठेवा.. नेहमीच पाठीचा कणा ताठ असलेले
Brand is brand.....Thackeray!
💯🔥🚩💪🏻
घाटकोपर पूर्व विधानसभेतील मनसेचे पदाधिकारी संतोष पिंगळे, सुनिल भोस्तेकर, सतिश पवार आणि राहुल चोरगे ह्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी विभाग क्रमांक ८ चे विभागप्रमुख तुकाराम (सुरेश) पाटील तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.