माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय विरोधी पक्षनेते आपणा सर्वांकडून आम्ही बेरोजगार उमेदवार अपेक्षा करत आहोत की आपण या संदर्भात लक्ष घालून आम्हा उमेदवारांना दिलासा द्याल. #declare_examdate_ACSW#MPSC
माननीय मुख्यमंत्री महोदय , माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय विरोधी पक्षनेते आपणा सर्वांकडून आम्ही बेरोजगार उमेदवार अपेक्षा करत आहोत की आपण या संदर्भात लक्ष घालून आम्हा उमेदवारांना दिलासा द्याल.
#declare_examdate_ACSW#MPSC
@ChDadaPatil सेट विभाग परीक्षा निकाल
मा.
मुख्यमंत्री साहेब
चंद्रकांत पाटील
सेट विभाग प्रमुख
सेट विभागाची परीक्षा होऊन अनेक महिने उलटले आहेत.हजारो उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत.कृपया आपण या प्रक्रियेत लक्ष घालून निकाल ताबडतोब लावण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
@ChDadaPatil MH SET - 2024 Result लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा. SEBC आरक्षण लागू करायचे की नाही यासंदर्भात SPPU सेट विभागाला मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही. तरी लवकरात लवकर निकाल लावण्याची सूचना द्यावी.
#Declare_MH_SET_Result_2024