Mega #Giveaway Alert 🚨
We’re giving away the newly launched OnePlus Nord Buds 3! 😍
How to enter:
➤ RETWEET
➤ FOLLOW @dealztrendz
🔟 lucky winners will receive OnePlus Nord Buds 3
Good luck! #DealzTrendzGiveaway
जगदंबेचा आशीर्वाद, जनतेची साथ आणि विकासाचा ध्यास मजबूत करणारी भेट...
जन सन्मान पदयात्रा | गुरनाळ 📌
यानंतर उमाकांतजी बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली गावातील मुख्य चौकात संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळी रावसाहेबजी माने, बापूरावजी पाटील, अंकुशजी बागवाडे, रामजी पाटील, गुलाबसाहबजी शेख, तानाजी माने जी, चंद्रजी पाटील या मान्यवरांचा आपल्या सामाजिक योगदानाबद्दल सत्कार करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र भगिनींना प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला. गावात सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करून लोकार्पण तसेच भूमिपूजन आ. संभाजीभैय्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामजी बिरादार आणि सूत्रसंचालन दत्ताजी बिरादार यांनी केले.
प्रमुख उपस्थिती सरपंच अरुणाताई बर्गे, उपसरपंच बबनजी माने, रामजी पाटील, महादुजी हंचनाळे, विष्णूजी हाडगे, धोंडीबाजी चापटे, संतोषजी पतंगे, सोपानजी हाडबे, मुखरोद्दीनजी सावकार, बालाजी माने जी, बसवराजजी म्हेत्रे, प्रमोदजी लासवानी, खाजासाबजी शेख, बळीरामजी हाडगे, गौतमजी माने, किरणजी कुलकर्णी, प्रदीपजी दिवाण, व्यंकटजी शिंदे, गोपीजी बर्गे, सतीशजी कुलकर्णी, शेषरावजी बर्गे आदींसह पंचक्रोशीतील नागरिक, माता-भगिनी, पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#JanSanmanPadyatra #जनसन्मानपदयात्रा #vikasachivarijantechyadari #सन्मानजनतेचा #janmashtami #deoni #anandwadi #sambhajipatilnilangekar #निलंगा #देवणी
हजारो माता-भगिनी व मायबाप जनतेच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा संपन्न!
जन सन्मान यात्रा | वलांडी 📌
विकास आणि विचारांचा जयघोष करत निघालेल्या जन सन्मान पदयात्रेतील जाहीर सभा राज्याच्या माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव मा.आ. पंकजाताई मुंडे आणि आदरणीय अक्कांच्या अध्यक्षतेखाली वलांडी येथे पार पडली. हजारो माता-भगिनी आणि मायबाप जनतेच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर चैतन्यदायी बनला होता.
यावेळी वलांडीनगरीच्या विकासामध्ये आपले योगदान देणारे ज्येष्ठ नागरिक व्यंकटरावजी पाटील, मन्मथप्पाजी पाटील, भागवतजी कारडे, गंगारामजी दुबे, केरबाजी हुलसुरे, गुंडाजीरावजी जगताप यांचा आदरणीय पंकजाताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला व गावाच्या विकासामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. गावात विविध योजनांच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पंकजाताईंनी जन सन्मान पदयात्रेचे कौतुक करत यात्रेला शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये निलंगा मतदारसंघातील निलंगा, देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले अर्ज आणि महिला भगिनींना मिळालेला थेट लाभ याचे कौतुक केले. राज्य सरकारने या योजनेच्या माध्यमातून महिला भगिनींना स्वाभिमानी आणि स्वतंत्र बनविण्याचे काम केले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून अक्का फाऊंडेशन तसेच विविध कॅम्सच्या माध्यमातून ही योजना महिलांपर्यंत पोहोचवली. महिलांना याचा लाभ मिळत असून त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांमुळे त्यांचे आशीर्वाद कायम पाठीशी राहतील, अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या. तसेच आपल्या सुख-दु:खात कायम आपल्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या नेत्याच पाठीशी तुम्ही उभे राहिला, असा विश्वास व्यक्त केला.
तसेच यावेळी आपले मत व्यक्त करताना, आदरणीय स्व. मुंडे साहेब आणि देवणी तालुक्याच्या नात्याच्या आठवणीला उजाळा दिला. देवणी तालुका हा मुंडे साहेबांनी निर्माण केलेला तालुका आहे. त्यामुळे त्यांचे या तालुक्यावर आणि या तालुक्याचे मुंडे कुटुंबावर अत्यंत प्रेम आहे. माझी आणि मुंडे साहेबांची पहिली भेट देखील याच वलांडी गावात झाली होती. त्यामुळे मुंडे साहेबांनी या तालुक्यासाठी जे जे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी कायम प्रयत्न केले आहेत आणि पुढेही करत राहील. माझ्या माय-बाप जनतेच्या आणि त्यांच्या येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही यावेळी सर्वांना दिली.
या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भगवानदादाजी पाटील तळेगावकर, माजी जि.प. अध्यक्ष राहुलजी केंद्रे, मिलिंदजी लातुरे, किरणप्पाजी उटगे, बापूरावजी राठोड, माजी जि.प. उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, जिल्हा संघटन सरचिटणीस संजयजी दोरवे, माजी सभापती गोविंदजी चिलकुरे, विधानसभा प्रभारी दगडूजी साळुंके, प्रशांतजी पाटील, चंद्रशेखरजी महाजन, सदाशिवजी पाटील, कुमारजी पाटील, यशवंतजी पाटील, रामजी रेड्डी, पप्पूजी पाटील, यशवंतजी कांबळे, बालाजी धनगावे जी, सुखानंदजी काळशेट्टे, सुरेशजी शिंदे, सुग्रीवजी किसवे, लातूर शहराध्यक्ष देविदासजी काळे, सुधीरजी धूत्तेकर, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव, तालुकाध्यक्ष काशिनाथजी गरीबे, मंगेशजी पाटील, कुमोदजी लोभे, आदींसह पंचक्रोशितील ग्रामस्थ, नागरिक, महिला भगिनी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकारामजी पाटील, सूत्रसंचलन प्रशांतजी पाटील दवनहिप्परगेकर आणि आभार प्रर्दशन रामलिंगजी शेरे यांनी केले.
जन सन्मान पदयात्रा | दवणहिप्परगा 📍
माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा जिथून सुरु झाला ते गाव म्हणजे दवणहिप्परगा. जन सन्मान पदयात्रा आज दवणहिप्परगा येथे पोहोचली. यावेळी अनेक आठवणी जाग्या झाल्या. या प्रसंगी गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या यात्रेचे स्वागत केले.
विशेष म्हणजे यावेळी गावातील नागरिकांनी भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर लिखित ‘भारतीय संविधान’ या ग्रंथाची एक प्रत तसेच शेतकरी बांधवांनी अंबुलगा साखर कारखाना सुरु केल्याबद्दल ऊसाची मोळी सत्कार म्हणून भेट दिली. भारतीय संविधान हेच माझ्या कार्याचा आधार आहे आणि त्या कार्यातूनच माझ्या शेतकरी बांधवांचे कारखान्याचे स्वप्न मी साकार करू शकलो. त्यामुळे माझ्या कार्याचा जाणीव करून देणारा माझा आवडता ग्रंथ आणि ते कार्य प्रामाणिकपणे पूर्ण होत आहे. याची साक्ष देणारी ही ऊसाची मोळी हे मला आजपर्यंत मिळालेल्या सर्वोत्कृष्ट भेटींपैकी एक आहे.
यावेळी गावचे माजी सरपंच बाबुरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक उमाकांतजी बिरादार, विजयकुमारजी तादलापुरे, प्रभाकरजी गायकवाड, श्रीमंतजी पाटील यांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण आणि विविध शासकीय योजनेतील सर्व लाभार्थी नागरिक व महिला भगिनींना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना अविनाशजी पाटील यांनी केले.
दवणहिप्परगा आणि आपले नाते वेगळे असून राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना सर्वप्रथम दवणहिप्परग्याला भेट दिली होती. अंबुलगा कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी गावाला दिलेल्या भेटी दरम्यान शेतकऱ्यांनी ऊस देऊन केलेल्या सत्काराला उजाळा देत दवणहिप्परगा या गावामुळे माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला वेगळी दिशा मिळाली. या राजकारणाच्या माध्यमातून कायम विकासाला प्राधान्य देत कार्य करत संपूर्ण मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेतलेला आहे. हा ध्यास पूर्ण करण्यासाठी आपली साथ आणि आपला आशीर्वाद तितकाच गरजेचा असून यासाठी आपण सदैव माझ्या पाठीशी असाल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भगवान दादाजी पाटील तळेगावकर, प्रशांतजी पाटील दवणहिप्परगेकर, तालुकाध्यक्ष काशिनाथजी गरीबे, जि.प. सदस्य प्रशांतजी पाटील, सरपंच सतीशजी पाटे, उपसरपंच गुरुनाथजी पाटील, दत्ताजी खिंडे, विलासजी वट्टमवार, श्रीकांतजी बिरादार, मनोहरजी टिळे, अरविंदजी तादलापुरे, बाबुरावजी बेंदरगे, त्र्यंबकजी खिंडे, सिद्रामजी सावळे, माणिकजी खिंडे, बाबुरावजी तादलापुरे, चंद्रकांतजी बिरादार, अशोकजी बिरादार, व्यंकटजी सगर, मल्लिकार्जुनजी बिरादार, विजयजी पाटील, लक्ष्मणजी चामे, शेषेरावजी सूर्यवंशी, बसवराजजी पाटील, संजय कारभारी, वंदनाताई कांबळे, मिनाक्षीताई सावळे, सविताताई खिंडे, ज्योतीताई कारभारी, गीतांजलीताई वट्टमवार, लक्ष्मीताई बिरादार आदींसह पंचक्रोशितील ग्रामस्थ, नागरिक, महिला भगिनी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#विकासाचीवारी_जनतेच्यादारी #jansanmanpadyatra #JanSanmanPadyatra #sanmanjantecha #vikasachivarijantechyadari #nilanga #latur #हेळंब #वलांडी #respectandprogress #development #निलंगा #जनसन्मानपदयात्रा #विकासाचीवारी #सन्मानजनतेचा #जनतेसाठी_जनतेपर्यंत #प्रवास_विकासाचा #लातूर
जन सन्मान पदयात्रा | बोळेगाव 📍
हिरवाईने नटलेल्या रस्त्यांनी समृद्धीचा विचार देणाऱ्या देवणी तालुक्यातील बोळेगाव येथे ‘जन सन्मान पदयात्रा’ पोहोचली. समृद्धीला उत्साहाची जोड देत गावातील बाळगोपाळांनी लेझीमच्या तालावर ठेका धरत तर गावातील माता-भगिनींनी औक्षण करून यावेळी यात्रेचे स्वागत केले.
गावातील श्री हनुमान मंदिर येथे बाबुरावजी पेलगावे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात गावाच्या विकासात आपले योगदान देणारे गावातील ज्येष्ठ नागरिक सोपानरावजी पाटील, शिवाजीरावजी गायकवाड, शहाजीरावजी कोकरे, बाबुरावजी गोटे, वैजनाथजी सगर, दिगंबरजी गायकवाड, माजी सैनिक बाबुप्पा स्वामी, प्रदीपजी बिरादार यांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण आणि विविध शासकीय योजनेतील सर्व लाभार्थी नागरिक व महिला भगिनींना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच गावात सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना सरपंच रंजनाताई म्हेत्रे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाग्यश्रीताई शेरे यांनी केले
मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. आपल्या गावाच्या विकासासाठी देखील विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी दिला आहे. त्यातून अनेक विकासकामे गावात साकारली असून प्रत्येक घराच्या उंबरठ्यापर्यंत आपल्याला हा विकास पोहोचवायचा आहे. त्यासाठी आतासारखी आपली साथ आगामी काळातही मिळत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी श्रीरंगजी जाधव, प्रविणजी जाधव, राजेश्वरजी पाटील, भरतजी कोकरे, राजूजी कोकरे, समीरजी शेख, रवीजी पाटील, धनराजजी गायकवाड, सिद्धिकीजी शेख, परमेश्वरजी सगर, रामकृष्णजी पांचाळ, बाबुराव बिरादार, माधवजी जाडगे, सुनीलजी पाटील, रवीजी गायकवाड, भगवानजी जाधव, संदीपजी जाधव, दिगंबरजी म्हेत्रे, दिगंबरजी जडगे, शत्रूघ्नजी पोकरे, रामेश्वरजी उत्तापुरे आदींसह पंचक्रोशितील ग्रामस्थ, नागरिक, महिला भगिनी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#विकासाचीवारी_जनतेच्यादारी #jansanmanpadyatra #JanSanmanPadyatra #sanmanjantecha #vikasachivarijantechyadari #nilanga #latur #हेळंब #वलांडी #respectandprogress #development #निलंगा #जनसन्मानपदयात्रा #विकासाचीवारी #सन्मानजनतेचा #जनतेसाठी_जनतेपर्यंत #प्रवास_विकासाचा #लातूर
जन सन्मान पदयात्रा | आनंदवाडी 📍
विकासाचा प्रवास हा कायम आनंददायी असतो. त्यात जन सन्मान पदयात्रेने या आनंदाला उत्साहाची जोड देत शाश्वत कार्य घडवले आहे. या आनंदी प्रवासातील आणखी एक भेट म्हणजे आनंदवाडी.
जन सन्मान पदयात्रा देवणी तालुक्यातील आनंदवाडी येथे पोहोचली. यावेळी गावकऱ्यांचा उत्साह, ढोल ताशाचा गजर आणि गावातील माता-भगिनींच्या औक्षणाने चैतन्यदायी बनलेल्या वातावरणात यात्रेचा गावात प्रवेश झाला.
गावातील श्री हनुमान मंदिर येथे बाबुरावजी कळसे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात गावाच्या विकासात आपले योगदान देणारे गावातील ज्येष्ठ नागरिक प्रभुजी पाटील, कल्लाप्पाजी बेद्रे, बाबुरावजी सगर, नरसिंगजी टेकाळे, शेषेरावजी हत्ते यांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण आणि विविध शासकीय योजनेतील सर्व लाभार्थी नागरिक व महिला भगिनींना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच गावात सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशांतजी पाटील दवणहिप्परगेकर यांनी केले.
दरम्यान कार्यक्रमा वेळी गावात स्वप्रयत्नांमधून दुर्गा मातेचे मंदिर बांधलेले बसवराजजी हत्ते यांचा सत्कार केले. तसेच गावांमध्ये ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार गावातील दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि खंडोबा मंदिराच्या सभागृहासाठी मान्यता देण्यात आली असून लवकर याविषयी प्रस्ताव दाखल करून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वस्त केले.
या प्रसंगी सरपंच सरस्वतीताई बिराजदार, माधवजी बिरादार, महिंद्रजी टेकाळे, अंकुशजी पाटील, राहुलजी मिरचे, नौशादजी शेख, अजरजी शेख, बंडापाजी हत्ते, सौदागरजी टेकाळे, माधवजी हत्ते, योगेशजी टेकाळे, शिवमजी टेकाळे, प्रमोदजी स्वामी, अमोलजी टेकाळे, शिवप्रसादजी स्वामी, सचिनजी टेकाळे, मनोजजी बिरादार, मनोजजी कळसे, रवीजी स्वामी, पवनजी बेद्रे, संतोषजी बेद्रे सिद्ररामजी स्वामी, रोहितजी पाटील, कुंडपाजी हत्ते, किशोरजी सगर, बालाजी गायकवाड जी, धनाजी गायकवाड जी, अशोकजी हत्ते, संग्रामजी हत्ते, आकाशजी टेकाळे, राजकुमारजी कळसे, बालाजी दरेकर जी, सलमानजी पठाण आदींसह पंचक्रोशितील ग्रामस्थ, नागरिक, महिला भगिनी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जन सन्मान पदयात्रा | इंद्राळ 📌
जन सन्मान पदयात्रेच्या पाचव्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात झाली असून या आजच्या प्रवासातील पहिली भेट इंद्राळ येथे संपन्न झाली. यावेळी गावातील नागरिक आणि माता भागिनींनी मोठ्या उत्साहाने यात्रेचे स्वागत केले
यावेळी देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथजी गरीबे यांच्या अध्यक्षतेखाली हनुमान मंदिर येथे संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळी व्यंकटरावजी पाटील, बाबुरावजी बिरादार, संतरामजी बिरादार, शहाजीरावजी पवार, मारुतीजी चौधरी, राजारामजी शिंदे, विश्वंभरजी भोसले या मान्यवरांचा आपल्या सामाजिक योगदानाबद्दल सत्कार करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र भगिनींना प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला. गावात सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करून लोकार्पण तसेच भूमिपूजन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांतजी पाटील दवणहिप्परगेकर यांनी तर सूत्रसंचालन शिवसेना तालुकाध्यक्ष धनराजजी बिरादार यांनी केले.
‘प्रत्येक संकटामध्ये कायम आपल्या सोबत राहिलो आहे. संकटाला आव्हान न मानता, त्यात कायम संधी शोधून काम करण्याचा प्रयत्न केला आहे. या संधीचे सोने करण्याची ताकद तुमच्या आशीर्वादामुळे मला मिळाली आहे. या आशीर्वादाच्या बळावरच चौफेरी विकास करत आपल्या सोबत कायम राहिलो आहे. त्यामुळे आगामी काळातही आपला स्वाभिमान जपणाऱ्या लोकप्रतिनिधीला कायम साथ देऊन आपला आशीर्वाद कायम माझ्या सोबत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी माजी जि.प.सदस्य प्रशांतजी पाटील, व्यंकटरावजी पाटील, बाबुरावजी येलगे, दिलीपजी पाटील, संग्रामजी बिरादार, माधवजी मंत्री, वीरभद्रजी निडगे, सतीशजी कांबळे, सिद्धेश्वरजी पवार, हिंदू रक्षक संघटनेचे अध्यक्ष बालाजी भोसले जी, मनोजजी रोटे आदींसह पंचक्रोशीतील नागरिक, माता-भगिनी, पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#sanmanjantecha #vikasachivarijantechyadari #nilanga #latur #makanithor #koyachiwadi #savari #manejavlaga #tadmugali #shelagi #respectandprogress #development #निलंगा #जनसन्मानपदयात्रा #विकासाचीवारी #सन्मानजनतेचा #जनतेसाठी_जनतेपर्यंत #प्रवास_विकासाचा #लातूर #निलंगा #माकणीथोर #कोयाचीवाडी #सावरी #मानेजवळगा #ताडमुगळी #शेळगी
जन सन्मान पदयात्रा | लासोना 📌
प्रगतीच्या वाटेने एकतेचा मंत्र गात निघालेली आपली जन सन्मान पदयात्रा लासोना गावी पोहोचली. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि माता-भगिनींच्या औक्षणाने गावात झालेली स्वागत अत्यंत प्रसन्नता देणारे होते.
यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सरपंच धनराजजी मठपती यांच्या अध्यक्षतेखाली हनुमान मंदिर येथे संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळी मारुतीजी सरवदे, धनाजीजी टेकाळे, टिंम्माजी दंडे, शामरावजी आळंदे, मजनूमिय्याँ मचपुरे या मान्यवरांचा आपल्या सामाजिक योगदानाबद्दल सत्कार करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र भगिनींना प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला. गावात सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करून लोकार्पण तसेच भूमिपूजन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सत्यवानजी माने यांनी केले.
जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विकास कामांसाठी प्रत्येक तालुक्याला समसमान निधीचे वाटप केळे होते. मात्र मागील सत्ताधाऱ्यांनी आपल्या मतदारसंघावर निधी वाटपासह विविध कामांमध्ये अन्याय केला. हेच विरोधक आता आपल्या मतदारसंघात येऊन आपल्या स्वाभिमान आणि सन्मानाला ठेच पोचविण्याचे काम करत आहेत. खोट्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम ते करत आहेत. त्यांच्या या खोटारडेपणाला आपण सर्वांनी सडेतोड उत्तर देऊन सर्व मतभेद बाजूला ठेवून आपल्या विकास कामांना प्राधान्य देणाऱ्या लोकप्रतिनिधीलाच साथ द्यावी आणि यासाठी आपला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन केले. तसेच या प्रसंगी ग्रामस्थांनी विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याबाबतचा प्रस्ताव लवकरच तयार करून त्यास मंजुरी मिळवून निधी उपलब्ध करून देऊ, असा विश्वासही सर्वांना दिला.
यावेळी लातूर ग्रामीण विधानसभा भाजपाचे लालासाहेबजी देशमुख, उपसरपंच अंकुशजी माने, ब्रह्माजी भोसले, भगवानजी माने, सत्यवानजी माने, श्यामजी इंचुरे, गुणवंतजी इंचुरे, दत्ताजी सगर, गोविंदजी मदरगावे, अण्णाभाऊजी पाटील, भाऊसाहेबजी पाटील, नंदकुमारजी फावडे, मधुकरजी पावडे, कृष्णजी इंचुरे, अमरजी इंचुरे, चांदपाशाजी मासूमदार, बाबासाहेबजी पाटील, तुकारामजी सरवदे, प्रतापजी फावडे, संग्रामजी माने, प्रतापजी उपासे, शिवाजी फावडे जी, माधवजी माने, शिवाजी घुरे जी, प्रमोदजी माने, मोहनजी माने, कृष्णाजी माने आदींसह पंचक्रोशीतील नागरिक, माता-भगिनी, पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#sanmanjantecha #vikasachivarijantechyadari #nilanga #latur #makanithor #koyachiwadi #savari #manejavlaga #tadmugali #shelagi #respectandprogress #development #निलंगा #जनसन्मानपदयात्रा #विकासाचीवारी #सन्मानजनतेचा #जनतेसाठी_जनतेपर्यंत #प्रवास_विकासाचा #लातूर #निलंगा #माकणीथोर #कोयाचीवाडी #सावरी #मानेजवळगा #ताडमुगळी #शेळगी
जन सन्मान पदयात्रा | गुरनाळ 📌
आई भवानीचा आशीर्वाद आणि लोकांची साथ असलेली आपली ही यात्रा आहे. पदोपदी जनतेने दिलेले प्रेम घेत जन सन्मान पदयात्रा गुरनाळ येथे पोहोचली. यावेळी गावातील जगदंबा मंदिरात जाऊन मातोश्रींचे दर्शन घेऊन आरती केली. गावातील माता-भगिनींनी या प्रसंगी औक्षण करून हातामध्ये राखी बांधली
यानंतर उमाकांतजी बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली गावातील मुख्य चौकात संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळी रावसाहेबजी माने, बापूरावजी पाटील, अंकुशजी बागवाडे, रामजी पाटील, गुलाबसाहबजी शेख, तानाजी माने जी, चंद्रजी पाटील या मान्यवरांचा आपल्या सामाजिक योगदानाबद्दल सत्कार करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र भगिनींना प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला. गावात सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करून लोकार्पण तसेच भूमिपूजन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामजी बिरादार आणि सूत्रसंचालन दत्ताजी बिरादार यांनी केले.
आपल्या सर्वांच्या सुख-दु:खामध्ये आपल्या घरातील व्यक्ती म्हणून कायम सहभागी होण्याचा कायम प्रामाणिक प्रयत्न केला आहे. गावातील प्रत्येक घर हे माझेच कुटुंब आहे असे मानून त्यांच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व केले. आज आपल्या गुरनाळ गावात विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे पूर्ण झाली आहेत. गावाच्या आणि मतदारसंघाच्या या निरंतर विकासासाठी आपले आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू द्या, अशी विनंती सर्वांना केली.
प्रमुख उपस्थिती सरपंच अरुणाताई बर्गे, उपसरपंच बबनजी माने, रामजी पाटील, महादुजी हंचनाळे, विष्णूजी हाडगे, धोंडीबाजी चापटे, संतोषजी पतंगे, सोपानजी हाडबे, मुखरोद्दीनजी सावकार, बालाजी माने जी, बसवराजजी म्हेत्रे, प्रमोदजी लासवानी, खाजासाबजी शेख, बळीरामजी हाडगे, गौतमजी माने, किरणजी कुलकर्णी, प्रदीपजी दिवाण, व्यंकटजी शिंदे, गोपीजी बर्गे, सतीशजी कुलकर्णी, शेषरावजी बर्गे आदींसह पंचक्रोशीतील नागरिक, माता-भगिनी, पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#sanmanjantecha #vikasachivarijantechyadari #nilanga #latur #makanithor #koyachiwadi #savari #manejavlaga #tadmugali #shelagi #respectandprogress #development #निलंगा #जनसन्मानपदयात्रा #विकासाचीवारी #सन्मानजनतेचा #जनतेसाठी_जनतेपर्यंत #प्रवास_विकासाचा #लातूर #निलंगा #माकणीथोर #कोयाचीवाडी #सावरी #मानेजवळगा #ताडमुगळी #शेळगी
The Regional Industry Conclave in Gwalior is proving to be a milestone event, bringing Madhya Pradesh closer to its development goals. @DrMohanYadav51#InvestMP2024 RICGwalior
In his efforts to promote industrial investment, CM Dr. Mohan Yadav is taking new steps one after another. The "Regional Industry Conclave" in Gwalior has brought a significant number of new proposals across different sectors. @DrMohanYadav51#InvestMP2024 RICGwalior
Mohan government's policies for boosting industries, availability of skilled workers, welfare schemes for their development, and a favorable environment for investors are the key reasons to invest in Madhya Pradesh. @DrMohanYadav51#InvestMP2024 RICGwalior
Madhya Pradesh is reaching new heights under the Mohan government. The Regional Industry Conclave is a commendable initiative to boost the state's development. @DrMohanYadav51#InvestMP2024 RICGwalior
#जनसन्मान_पदयात्रा
निलंगा मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार मा.श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात होत असलेल्या ‘जनसन्मान पदयात्रे’चा शुभारंभ आज आदरणीय अक्कांच्या उपस्थितीमध्ये माकणी थोर येथील सुप्रसिद्ध हनुमान मंदिर येथून झाला. नागरिकांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांच्या ऊर्जादायी घोषणांसह ही विकासवारी मोठ्या उत्साहात पुढील गावी निघाली.
यावेळी आदरणीय भैय्यासाहेबांच्या हस्ते गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ झालेले नागरिक व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत पात्र ठरलेल्या महिला भगिनींना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
#jansanmanpadyatra #JanSanmanPadyatraMakni #sanmanjantecha #vikasachivarijantechyadari #nilanga #latur #makanithor #koyachiwadi #savari #manejavlaga #tadmugali #shelagi #respectandprogress #development #निलंगा #जनसन्मानपदयात्रा #विकासाचीवारी #सन्मानजनतेचा #जनतेसाठी_जनतेपर्यंत #प्रवास_विकासाचा #लातूर #निलंगा #माकणीथोर #कोयाचीवाडी #सावेरी #मानेजवळगा #ताडमुगळी #शेळगी
देवणी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात श्रीगणपती मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सर्व व्यापारी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या सोबत संवाद साधला व मतदारसंघात होणाऱ्या 'जन सन्मान पदयात्रे' निमित्त आढावा घेण्यात आला. सर्वांनी या पदयात्रेमध्ये सहभागी व्हावे तसेच लोकांपर्यंत ही बाब पोहोचवून त्यांना देखील मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी विनंती करावी, असे सांगितले.
याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भगवानदादाजी पाटील तळेगावकर, चेअरमन दगडुजी सोळुंके, तालुकाध्यक्ष काशिनाथजी गरिबे, कृ. उ.बा.स.सभापती सदाशिवजी पाटील, व्यापारी अध्यक्ष अनिलजी डोंगरे, सचिव राजकुमारजी मसगल्ले, उपाध्यक्ष मनोजजी बिरादार, ज्येष्ठ व्यापारी मल्लिकार्जुनजी डोंगरे, माणिकरावजी लांडगे, विजयकुमारजी जगताप, विजयजी कोरे, शिवानंदजी मिर्झापूर, संचालक रोहितजी पाटील, अविराजजी पाटील, मनोजजी लांडगे, मनोहरजी पटणे, नागेशजी जिवणे, कुमारजी पाटील धनेगावकर, अमरजी पाटील, बाबुरावजी इंगोले, अनिलजी इंगोले, धनराजजी बिरादार, रामलिंगजी शेरे, राजजी गुनाले आदी उपस्थित होते.
#भूमीपूजन #देवणी #विकासप्रवास #Devani #PublicRepresentative
"महाराष्ट्राच्या जडण घडणीमध्ये योगदान देणारा आणि देशाला तसेच राज्याला प्रभावी नेतृत्व देण्यात अग्रेसर असणारा लातूर जिल्हा. आजवर लातूरने आपल्या राज्याला विकासाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवले आहे.
लातूर जिल्ह्याच्या निर्मिती दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!"
#लातूरजिल्हानिर्मिती #16August #MeLaturkar #MH24 #Latur #bjplatur #marathwada #bjpmaharashtra #nilanga #deoni #shiruranatapal #निलंगा #देवणी #शिरूरअनंतपाळ #मराठवाडा