आज नवीनच कळलं की chronological order ला मराठीत 'आधीची ते नंतरची' असं म्हणतात?
च्यामारी शाळेत शिकलेल्या त्या चढत्या उतरत्या क्रमाची ऐशी तैशी :p
आता कसं होणार करोडपती :(
#मराठी#भाषांतर#मातृभाषा#कुठेगेलीमराठीमाझी#खंत
क्र��केटचे शब्द मराठीत सहजतेने वापरत समालोचन चालू आहे. संजय बांगर यांच्यासारखे चांगलं मराठी बोलणारे माजी खेळाडू आता समालोचक आहेत. सामन्याची रंगत आपल्या भाषेत ऐकण्याइतकं दुसरं सुख नाही. मराठी समालोचनाचा दर्जा असाच वाढत राहो! #ICCT20WORLDCUPfinal #मराठी #म #Jiohotstar #sanjaybangar
Cabinet approved expansion of Pune Metro Rail Project (₹9,858 Cr | 32 km)
🚇 Line 4: Kharadi - Khadakwasla (25.5 km, 22 stations)
🚇 Line 4A: Nal Stop - Manik Baug (6.1 km, 6 stations)
✅ Will ease traffic, reduce pollution, and improve commute within the city
✅ Pune Metro network will cross 100 km
A major boost to Pune’s public transport network.
Cabinet approves Phase-2 of Pune Metro (Lines 4 & 4A) connecting various areas of the city. This decision ensures faster and more comfortable commute for the people of Pune, which is an important centre for growth and innovation.
https://t.co/NMaGdmOZhI
‘आम्ही भूकन्या – एक अभिवाचन आविष्कार’
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान पहिल्यावहिल्या मराठी महिलांवरील महिलांनी सादर केलेला प्रेरणादायी कार्यक्रम आता मनगुजच्या युट्यूब चॅ���ेलवर..
नक्की पहा :)
#प्रेरणादायी #मराठी #मराठीमहिला #अभिवाचन
https://t.co/yeDgKQFg3s
A Note on the Dairy Industry in India
The conversation around plant-based milk is growing louder. Almond milk, oat milk, soy milk - all presented as clean alternatives. But here’s what often gets lost: India’s dairy industry is not just about milk. It’s about people, culture, economy, and survival.
India is the largest producer and consumer of dairy in the world, contributing over 23% of global milk production. The Indian dairy sector supports over 80 million rural households, with more than 70% of dairy farmers being women. It is the single largest agricultural commodity in India, contributing to 5% of the national GDP.
This is not a niche industry. This is the backbone of rural India.
Most Indian dairy farms are small-scale and decentralized-not large industrial complexes. The average herd size is 2 to 3 cattle per household. These animals are not exploited; they are part of a symbiotic rural economy where milk, dung, and even urine are utilized fully -for food, fuel, fertilizer, and tradition.
Let’s talk sustainability:
Indian cows and buffaloes are fed largely on agricultural by-products, not imported feed. Their existence complements farming, not competes with it. This is integrated agriculture at its finest, practiced long before modern sustainability frameworks were ever written.
Sure, plant-based alternatives are welcome-for choice, for health, for novelty. But don’t call them “better” by default.
Almond milk production uses massive amounts of water.
Soy and oat cultivation often rely on monocultures and imported raw material.
Processing, fortification, packaging, and global transport all leave a footprint.
Let’s be clear:
•The dairy industry employs millions.
•It nourishes over a billion people every single day.
•It repurposes waste and supports ecosystems.
•It is deeply rooted in Indian culture, religion, and economy.
You want to innovate? Innovate.
You want to build something new? Build it.
But don’t undermine a sector that is sustainable, circular, inclusive, and intelligent-just because the marketing optics are shinier elsewhere.
Happy Diwali everyone!
@DairyChitale
“Test Reports नसेल तरीही… तुमचं शरीर रोज ‘तुम्ही ठीक आहात’ हे सांगत असतं!”
शरीर कधीच गप्प बसत नाही…
दररोज काही ना काही संकेत देत असतं की “अरे, सगळं व्यवस्थित आहे!”
पण आपण ते लक्षात घेतो का?
✅ आरोग्याचं रोजचं सुखदायक confirmation , लक्ष द्या:
1.सकाळी उठल्यावर हलकं वाटणं
2.नियमित आणि सहज मलविसर्जन
3.नैसर्गिक भूक लागणं, वेळेवर
4.जेवल्यावर गॅस/अॅसिडिटी न होणं
5.लघवी नियमित आणि पारदर्शक असणं
6.दिवसभर ऊर्जेचा flow जाणवणं
7.रात्री शांत झोप लागणं
8.थोडं चालल्यावर दम लागू नये
9.मूड बराचसा स्थिर राहणं
10.थोड्या गडबडीतूनही सहज सावरता येणं
हीच खरी ‘Internal Health Report’ आहे , रोज मिळणारी, अगदी फ्री!
📌 तुमच्याकडे यापैकी किती लक्षणं आहेत? कमेंट करा आणि एखाद्याला आजच आत्मविश्वास द्या!
तुम्ही जर हे अनुभवत असाल, तर काळजीचं काही कारण नाही. तुमचं शरीर उत्तम रितीने साथ देतंय!
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Apt 👉 94229 91576
( WhatsApp message only
#HealthyFromWithin #DailyBodySignals #InnerWellness #TrustYourBody #JustForHearts #HealThyLife
आम्ही सादर करत आहोत नवी मालिका, आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासाची कहाणी - 'अशी बहरली आकाशवाणी'
प्रसारण - दि. २७ फेब्रुवारी २०२५ पासून दर गुरूवारी सक���ळी १०.३० वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
#AshiBaharliAkashvani
#AkashvaniPune
मनीमाऊची फजिती - मराठी बालगीत
Anagha's मनगुज सादर करीत आहे एक खट्याळ बालगीत. ह्या बालगीतात उंदीर मांजराची गंमतीची गोष्ट आहे.
उंदराने केली नामी युक्ती
मांजराची झाली फटफजिती...
पाहू या बालगीत 'मनीमाऊची फजिती'
https://t.co/Fh9cnC70aK
ही अवयवांची नावे तुम्हाला माहीत आहेत का?
मराठी भाषेतल्या अवयवांच्या नावांचे हे गंमतगीत ऐकून तर पहा.
विसरत चाललेल्या ह्या अवयवांच्या नावांची पुन्हा उजळणी करू या आणि मराठी भाषा अधिकाधिक बोलत राहू या. #मराठी#anaghasमनगुज#मराठीचीगंमत#अवयव#गंमत#गीत
https://t.co/rdXJw694gQ
रडू नको.
खेळताना पडल्यानंतर किंवा जवळच्या मित्राने चारचौघात थट्टा केल्यानंतर डोळ्यात टचकन पाणी येणे आणि कधी कधी ते बराच वेळ येत राहणे हे काही ���लौकिक नाही. बहुतेक सर्वसामान्य माणसांना याचा अनुभव आलेला असेलच.
लहान मूल (किंवा मोठा माणूसही) रडतांना सापडला तर "रडू नको" "पहिल्यांदा रडणं बंद कर बर" असे सांगितले जाते. जोवर रडणे बंद होत नाही तोवर पुढचं बोलण सुरू होतच नाही.
आणि जेव्हा बोलणे सुरू होते तेव्हा "त्यात काय रडण्यासारखं?" अशी बौद्धिक घेतली जातात.
इतरांची आणि ��िशेषतः स्वतःची उदाहरणे देऊन तुला तोंड द्यावं लागलं त्यापेक्षा भयंकर परिस्थिती असताना त्यांनी / मी कसं न रडता प्रश्न सोडवला / तोंड दिलं अशा प्रकारे "समजावून" दिले जाते.
काही विद्वान याला "कौंसेलिंग" असं देखील म्हणतात !
हा अनुभव इतका सततचा आणि सार्वत्रिक आहे की आपण काही वावगे करतो आहे याचं भान सुद्धा राहिलेलं नाहीये.
त्या क्षणी तुला अत्यंत तीव्रतेने वाटणारे दुःख हे बिन कामाचे आहे आणि रडून या दुःखाचे "प्रदर्शन" करणे हा मूर्खपणा आहे अशा अर्थाची वागणूक सतत अनुभवला येते.
त्यामुळे मला वाटणाऱ्या भावना या कम अस्सल आहेत आणि अशी भावना वाटणारा मी चूक /मूर्ख / पोरकट आहे अशी नकळत धारणा होते.
दुःखाच्या भावना या चूक असतात. त्या दाबून टाकण्यात शहाणपणा आहे अश��� घरी आणि समाजात शिकवण दिली जाते.
स्वतः मध्ये निर्माण होणाऱ्या मूलभूत भावना ह्याच चूक आहेत , विश्वासार्ह नाहीत या शिकवणी मुळे स्वतः वरचा विश्वास कमी होतो आणि इतरांना योग्य वाटेल असे वागणे आणि स्वतःला तेच सांगणे सुरू होते. न कळत हाच व्यक्तिमत्त्वाचा भाग बनून जातो.
स्वतःचा स्वतंत्र विचार न करता, स्वतःच्या भावना दुर्लक्षून इतर सांगतात त्या प्रमाणे वागणे. संपूर्ण आयुष्यच इतरांच्या नजरे���ून जगायचा प्रयत्न करणे अशी ही दुर्दैवी धडपड असते.
त्यानं कोणतीही सुरक्षितता नाही (कारण मनात सतत शंका असते), टिकवू असं समाधान नाही, एक प्रकारची पोकळी घेऊन हे पर - आयुष्य जगायचं. चार चौघे करतात तेच करत राहायचे.
त्यात काही अस्सल, मूलभूत स्वतःचे नाही.
बहुसंख्य लोक जेव्हा शतका नु शतके हेच करत राहतो तेव्हा हाच राजमार्ग बनतो आणि एकमेकांच्या मागे मेंढरं जावीत तशी माणसे जात राहतात. आणि मग दबलेल्या भावना विविध मार्गांनी चुकीच्या वेळेस आणि चुकीच्या पद्धतीने बाहेर येत राहतात. समाजात सगळीकडे याचे पडसाद दिसत राहतात.
तुम्हाला कदाचित वाटेल -
लहानपणी पडल्यावर कोणी जवळ घेऊन थोपटले नाही,
"मी आहे ना तुझ्या बरोबर, मदत करतो" म्हणून कोणी जवळ धरले नाही,
साधी "होना, किती हे दुष्ट वागणं. तुला त्रास झाला की" अशी सहानुभूती दाखवली नाही
याचा इतका मोठा परिणाम होतो काय? मुलांना फक्त लाडावून ठेवायचे आहे काय?
याचा अर्थ असा कोणीतरी प्रेमाने जवळ घेऊन बहुतेक तुमचे डोळे पुसले नाहीयेत. खेळायचे असते, पडायचे असते, दुखले की रडायचे असते, आणि आवेग थोड्या वेळाने शांत झाला की परत तोच खेळ दुप्पट जोराने खेळायचा असतो हे अनुभवायचे राहिले असेल.
फक्त "रडू नको" "ताबडतोब रडणं बंद कर" संस्कृती खरतर माणसाला जास्त कमकुवत बनवून जात�� कारण त्याची सगळी ऊर्जा भावना दाबण्यात खर्च होते आणि जगायचा रस कुठे जातो ते कळतच नाही.
त्यामुळं अगदी जरूर गळा काढून रडा, गळ्यात पडून रडा आणि निचरा झाला की सुजलेले डोळे आणि गळके नाक घेऊन परत खेळ चालू करा. त्यात भरगच्च आनंद आहे.
@docbhooshan