@OffToNoplace@akhil1485 भाजप आय टी सेल मध्ये काम करणारे तुम्ही.
आणि मालकांबद्दल तुम्ही सांगताय?
हिंमत असेल तर पाठवा ना लिंक, ती पण तुमच्यासारखी खोटारडीच असेल.
बघू कोण कोणाला खोटं पाडतं.
@OffToNoplace@akhil1485 खरं काही टीका करायला नसलं की,
हे असलं खोटी पोस्ट बनवून टीका करायची.
हे असले खोटी कामं करून नेहरू, गांधीच पण फोटो मोर्फ करून सत्तेत आलात.
नाहीतर कुठे लायकी आहे काम करून सत्तेत यायची.
Thank you, Sanjay Raut ji, for your warm wishes.
We will continue to stand shoulder to shoulder in the service of our people, our democracy and our country.
@akashdeepc86137 They will achieve that goal before 2029 election
It can be stopped if INDIA Alliance top leaders start nation wide rallies from Kanyakumari to Kashmir, every next month. Have 2 create environment
Against SIR, EVM, Vote chori, party chori and
for the ballot paper elections.🙏🇮🇳
@AsimSarode २०२४ च्या निकालांनी भाजप हादरले आहे. जर सरकार पडले तर अनेक मोठे नेते हे जेल मध्ये जातील
या भीतीने भाजप कोणत्याही थराला जाऊन केवळ सत्ता टिकवून ठेवण्यासाठी काम करणार
इंडिया आघाडी झोपेत आहे, हरियाणा, महाराष्ट्र, बिहार निवडणूकी नंतर ही एकत्र येऊन एक देशव्यापी आंदोलन केले नाही. 🙏🙏
@isantosh0909 जर काँग्रेस तसं करू शकते आणि तरीही अजून तसं करत नाही तर ही सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट आहे.
महाराष्ट्र निवडणूक झाल्या झाल्या ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या.
जनता नेत्यांपेक्षा आक्रमक होती निकाल नंतर पण नेते मात्र शांत आणि उलट बाबा आढाव यांचं आंदोलन थांबायला गेले. 🙏🙏
🚨LoP Rahul Gandhi:
Tejashwi Yadav is 40% sure that the election was stolen.
Mamata ji is 90% sure that her election was stolen.
Uddhav Thackeray ji is 40% sure that his election was stolen.
I’m 100% sure that the elections are being stolen. Remove any doubt from your mind.
@Shibananda_M In the end it will be Congress.
It is time for all the INDIA parties to come together to start nation wide rallies from Kanyakumari to Kashmir.
Where all the leaders should come together against vote chori, SIR.
Exactly like Rahul Gandhi did at the Shivaji park Mumbai. 🙏🇮🇳
@ElectionTracke7 And then Pawar family will take over as Head of Maharashtra state Congress and all the Maharashtra Congress workers, leaders have to obey Pawar family
and then it will be easier for Adani.🙏🤦