छत्रपती संभाजी राजे महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज तुमच्या पाठीमागे आरक्षणासाठी उभे राहू पण कृपया विनंती आहे की नवीन राजकीय पक्ष काढू नका नाही तर मराठा आरक्षण मुद्दा बाजूला राहील. ही विनंती 🙏
@YuvrajSambhaji
@mataonline@ChDadaPatil@BJP4Maharashtra ��ाते तुमच्याकडे असूनही काही फायदा नव्हता अन् आठ खाते असून तुम्ही काय केले ते तरी सांगा. खाते फक्त तुमच्याकडे नावाला होती. मंत्री झालात त्यावेळेस महाराष्ट्रातील जनतेला समजले हे पण महाराष्ट्रातील आहेत.
@TV9Marathi@Dev_Fadnavis@YuvrajSambhaji फडणवीस सारख्या माणसावर विश्वास ठेवणे घातक आहे. हे लोक मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळवून देणार नाहीत. ते नेहमी अप्रत्यक्षरित्या विरोध करणारच.
@TV9Marathi किती नालायक माणूस आहे. सध्या कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना लोकांना रस्त्यावर उतरायला सांगत आहे. सध्या लोकांचा जीव महत���वाचा आहे. कुठे अन् कधी राजकारण करावे याची अक्कल नाही. अशा गोष्टींमुळे तुम्ही सत्तेतून पायउतार झालात.
@abpmajhatv@ChDadaPatil@vijaykesarkar असे म्हणत म्हणत पाच वर्षे निघून जाऊ नयेत म्हणजे झालं. फक्त भाजप�� आमदारांना एक सत्तेची लालसा लावून तुम्ही त्यांना झुलवत ठेवतात पण MVAसरकारची सत्ता काय जाईना.कदाचित तुम्हाला सारखे सत्तेची स्वप्न पडत असावीत त्यामुळे हे असे बोलतात पण झोपेतील स्वप्न खरे होत नाहीत हे पण माहित असू द्या.
@TV9Marathi@mipravindarekar@RRPSpeaks@NCPspeaks@RohitPawarOffic दरेकर साहेब तुम्हाला कोरोणाच्या काळात निवडणूक रॅली जमते मग कोरोणा रुग्णांना आशादायी वातावरण निर्माण केले तर जमत नाही का? दादा फक्त कोरोनाच्या रुग्णांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तुम्ही तर कधी आरोग्यसेवा केली नाही दुसऱ्यांनी केली तर ते पण जमत नाही.किती नीच प्रवृत्ती तुमची.
@waglenamrata मॅम जास्त वेळ थांबल म्हणजे काय तर भेटणार आहे का ? होऊन गेलेल्या गोष्टीवर रडत बसण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्री साहेबांनी कमी शब्दात उत्तर दिले आहे त्यामुळे तुम्हाला जास्त सांगण्याची काही गरज वाटत नाही.
@ChDadaPatil सांगली कोल्हापुर चे महापुरामघ्ये सेल्फि काढणारे त्यावेळी हॅलिकॅाप्टरमधून नुकसानीची पाहणी करणारे आज मुख्यमंत्री यांना दौरा कसा करायचा ��ांचे ज्ञान वाटत फिरत आहेत,स्वतहा मुख्यमंत्री असताना सांगली महापुराचे वेळेला सांगली मध्ये अर्धवट पत्रकार परिषद सोडुन जाव लागल होत विसरलात वाटतय...
@BhatkhalkarA तुमच्या शेठ ला पण सांगा आश्वासन दिल्याप्रमाणे प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करायला आणि महाराष्ट्रात चक्रीवादळा��ुळे झालेल्या नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करायला जशी की गुजरात ला केली.