छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना , कारण सरकारची अक्षम्य घाई आणि भ्रष्टाचार
लिंक क्लिक करून नक्की पहा.
https://t.co/0RzQbqanN9
#जागर_लोकशाहीचा
बिग ब्रदर इज वॉचिंग यु.
नवा दूरसंचार कायदा.
दीडशे खासदारांचे निलंबन करून हाही एक कायदा घाईघाईने मंजूर करण्यात आला.
भारतीयांच्या व्यक्तीस्वातंत्र्य आणि अभिव्यक��ती स्वातंत्र्याचा संकोच करणारा हा नवीन कायदा नेमका कसा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा.
https://t.co/Jirx9TNz1U
इंडिया आघाडीच्या यशाचे रहस्य
लोकसभा निवडणुकीत भाजपचा अश्वमेध अडखळला , यामागे असणारी अनेक कारण आहेत.
दलित आणि मुस्लिम समुदायाने घेतलेली भूमिका आणि त्यामागची कारण नेमकी काय आहेत ?
जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
https://t.co/Jirx9TN1cm
देशाची कायदेशीर लुट
बँकांची कर्ज बुडवून देशाच्या तिजोरीवर दरोडा कोण घालत आहे ?
NCLTच्या माध्यमातून देशातल्या बँकांना कोण लुटून नेत आहे ?
याला नेमका कुणाचा आशीर्वाद आहे ?
या कायदेशीर दरोड्याची धक्कादायक माहिती घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा.
https://t.co/Jirx9TN1cm
२८ मे २०२४, ५३४ वा वर्धापनदिन
पाचशे वर्षांचा इतिहास असलेलं, बगदाद, कैरो बरोबर स्पर्धा करणार, व्यापारी शहर, ठिकठिकाणी दगडी कारंजे उभारून खापरी नळाने पाणी आणून पाणीपुरवठा व्यवस्था उभारलेली.
अहमदनगर इतिहासप्रेमी ��ंडळाचे अध्यक्ष श्री.असिफखान यांच्याशी गप्पा.
https://t.co/0RzQbqaVCH
२८ मे अहमदनगर शहराचा वर्धापनदिन.
पाचशे वर्षांचा इतिहास,कधीकाळी बगदाद, कैरो बरोबर स्पर्धा करणार, व्यापार��� मार्गावर असणार महत्वाचं शहर, जिथं ठिकठिकाणी खापरी नळाने पाणी आणून पाणीपुरवठा व्यवस्था उभारलेली.
अश्या अनेक रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी उद्या सकाळी सात वाजता
डळमळीत अर्थव्यवस्था , घटलेली बचत आणि बुडत्या बँका
बँकांची थकीत कर्जे, बुडवून पळालेले भामटे, महागाईने लोकांची कंबर मोडलेली आहे.लोकांना कर्ज काढून जगण्याची वेळ आलेली आहे.
आपल्या अर्थव्यवस्थे��े आजचे नेमके स्वरूप जाणून घेण्यासाठी हा नवीन व्हिडीओ नक्की पहा.
https://t.co/0RzQbqanN9
आम्ही भारताचे लोक
भागधारक कि लाभधारक ?
भारताची राज्यघटना आपण देशाचे मालक आहोत अस सांगते.
भारताचे सामान्य नागरिक आज फक्त लाभधारक म्हणून उरलेले आहेत कि भागधारक अर ?
भागधारक भारतीयांना लाभधारक लाचार होण्याची वेळ नक्की का आणि कशामुळे आली ?
व्हिडीओ नक्की पहा.
https://t.co/0RzQbqanN9
मुंबईची ताकद काय ?
मुंबईच आर्थिक राजधानी हे महत्व कोण कमी करू पहात आहे ?
मुंबईवर नेमका कुणाचा डोळा आहे ?
मुंबई आर्थिक राजधानी कशी झाली आणि त्यामागे कुणाचे श्रम , य���गदान आहे ?
व्हिडीओ नक्की पहा.
लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.
https://t.co/Jirx9TN1cm
प्रतिगामी महाराष्ट्र
150 वर्षांची शिक्षण-प्रबोधनाची परंपरा, फुले - शाहू - आंबेडकर - कर्म���ीर - गाडगेबाबा - तुकडोजी महाराज ही सशक्त परंपरा असताना महाराष्ट्र मागली काही वर्षे कट्टरवादी राजकारणाच्या नादी लागलेला आहे याचं नेमकं कारण काय ?
https://t.co/0RzQbqanN9
छत्रपती शिवराय संपूर्ण महाराष्ट्र नव्हेत तर भारताचे मानबिंदू आहेत.
प्रफुल्ल पटेलांनी जे काही केलेलं आहे ते नेमकं काय आहे ?
जाणून घ्या या नवीन व्हिडीओच्या माध्यमातून.
https://t.co/0RzQbqanN9
फुगवलेला जीडीपी
जीडीपी वाढत आहे, अर्थव्यवस्था सुधारत आहे , प्रगती होत आहे आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारी वाढत आहे, ८० कोटी लोकांना रेशन देण्याची वेळ येत आहे हा विरोधाभास आपल्याला खटकतो का ?
मग हा नवा व्हिडी��� बघा आणि विचार करा.
https://t.co/0RzQbqaVCH
भारतातल्या लोकशाहीच्या उत्सवात आपल्याला लोकप्रतिनिधी निवडताना नेमक काय बघायचं ?
कोणत्या निकषांवर आपण लोकप्रतिनिधी काम करणारा आहे कि नाही हे ठरवणार ?
जाणून घेण्यासाठी व्हिडीओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
https://t.co/ZaAEfjCpdP
वारसा आणि वंशज
सध्या निवडणुकीच्या काळात सगळ्यात जास्त चर्चेत असणारे हे शब्द आहेत.
नेमकं काय असत हे वंशज म्हणजे आणि वारसा कशाला म्हणायच ?
जाणून घेऊयात या आजच्या नव्या व्हिडीओच्या माध्��मातून.
व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा.
https://t.co/ZaAEfjCpdP
मताधिकार का नोंदवायचा ?
माझ्या एका मताने काय होणार आहे ?
मतदान नेमकं का आणि कशासाठी करायचं ?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.
https://t.co/ZaAEfjCpdP
माध्यमांचे बदलते स्वरूप, येणाऱ्या अडचणी, या सगळ्यांचा विचार करता युट्युब चॅनल सुरू करण्याचा विचार बऱ्याच दिवसापासून होता तो आज मूर्त स्वरूपात आलेला आहे.
लोकशाही, संविधान,आयडिया ऑफ इंडिया या सगळ्यांच्या वि��यी संवाद साधुया.
चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा
https://t.co/sGcqSX9RXg