भेटूया आज रात्री ९.३० वाजता ऍडव्होकेट संदीप ताम्हणकर आणि ऍडव्होकेट भाऊसाहेब आजबे यांच्यासमवेत चर्चेसाठी.
चर्चासत्र १
जनसुरक्षा कायदा - सुरक्षा की स्वातंत्र्याचा गळफास
https://t.co/knZDesRkkN
भेटूया आज रात्री ९.३० वाजता ऍडव्होकेट संदीप ताम्हणकर आणि ऍडव्होकेट भाऊसाहेब आजबे यांच्यासमवेत चर्चेसाठी.
चर्चासत्र १
जनसुरक्षा कायदा - सुरक्षा की स्वातंत्र्याचा गळफास
https://t.co/knZDesRkkN
हा कायदा आपल्या हक्कांवर आणि लोकशाहीवर हल्ला आहे. आपण गप्प बसलो तर आपला बोलण्याचा अधिकार कायमचा जाईल.
आपला आवाज उठवा… कारण आपली एकजूटच, या हुकूमशाहीला रोखू शकते !
- ✍️ उल्काताई महाजन.
सामाजिक कार्यकर्त्या
#महाराष्ट्रजनसुरक्षाविधेयक#लोकशाहीवाचवा#अभिव्यक्तीस्वातंत्र्य
जनसुरक्षा विधेयक: लोकशाहीविरोधी कायदा !
जनसुरक्षा विधेयक हा आपल्या स्वातंत्र्यावर घाला घालणारा कायदा आहे. या विधेयकामुळे सरकारला कोणतीही सामाजिक संघटना किंवा समूहाला बेकायदा ठरवायचा, त्यांच्या सदस्यांना फक्त सरकारविरोधात बोलले किंवा आंदोलन केल्याबद्दल अटक करण्याचा अधिकार मिळतो.
1919 मध्ये ब्रिटिशांनी हा कायदा आणला होता, ज्यामुळे भारतीयांना कोणत्याही खटल्याशिवाय अटक केली जाऊ शकत होती. त्याचा उद्देश स्वातंत्र्य चळवळ दडपणे हा होता. आज जनसुरक्षा विधेयक तेच करत आहे. लोकशाहीवादी आवाजांना चिरडण्याचा प्रयत्न!
आपण काय करू शकतो?
“जनसुरक्षा कायदा” हा जनतेच्या विरोधात असून, लोकांचे मूलभूत अधिकार गाडणारा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा गळा घोटणारा आहे. या कायद्याद्वारे सरकार नागरिकांच्या हालचाली, विचार आणि मतांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे, जे संविधानाच्या आत्म्याला धोका निर्माण करणारे आहे. संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीने या विधेयकाचा ठाम निषेध नोंदवला असून, या कायद्याविरुद्ध असहमतीचे पत्र आज, ११ जुलै २०२५ रोजी सभापतींना सादर करण्यात आले आहे.
@INCHarshsapkal@Jayant_R_Patil@OfficeofUT@satejp@VijayWadettiwar@Prksh_Ambedkar