When your flower game is so strong it gives the whole garden refreshing vibes…
meanwhile I’m still waiting for my morning chai to hit 😌🌸
#FreshAF#HibiscusMood
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे 🚩🚩
"पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरपुरीनाथ महाराज की जय"🙏🚩🙏
#आषाढी_एकादशी #देवशयनी_एकादशी
विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||
काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला
अभंगाला जोड टाळ चीपल्याची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची 🙏🏻
स्वर्गीय उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित विशेष आरोग्य शिबिरास भेट देऊन पाहणी केली. यावेळचे काही क्षण...
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra