परीक्षा घोटाळ्यात भाजपशी निगडीत लोकांचेच नाव का येत आहे?
पत्रकार राहुल कुलकर्णींनी यावर नुकतेच व्हिडीओ केलेत ते बघा. एका नेत्याच्या मुलांना दहावी बारावीत खूप कमी मार्क आहेत पण MHCET मध्ये मात्र 99.99% गुण मिळालेत. MPSC पाठोपाठ MHCET घोटाळा बाहेर येतोय. सगळा भोंगळ कारभार सुरु आहे.
@AshokThombre7 आम्ही सावित्रीच्या लेकी बघितल्या ज्या वडाभोवती प्रदक्षिणा न घालता किंवा डोक्या वर पदर न घेता प्रखडपणे विचार मांडणार आहे जसा तसे उत्तर देणारे अशा सावित्रीच्या मुली बघायला मिळाल्या
कृपया येणाऱ्या पिढीला आपला आदर्श घेऊ नये हीच एकमेवा अपेक्षा आहे आण�� आपल्या सारखी लोचट स्री बनवूनये
Journalist –– What are you holding in hands?
Student –– "This is achievements of Modi"
Journalist –– But it is a blank paper
Student 🔥😂 –– "You can't see his achievements because you didn't put andhbhakt specs"
This happens when anger turns into creativity
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना आंदोलकाना पाठिंबा
सत्तेत असताना लाठ्या
पंडित सर हा व्हिडिओ शोधत होतो आम्ही.
ब��ून घ्या आपल्या नेत्यांचा खरा फेस.
#जंतरमंतर
@mnsadhikrut तुमचे नैतिकतेचे मूल्यमापन आणि आपली लायकी किती मध्ये आणि किती वेळा बघितली तर विकली जाईल आणि आपली येणारी पिढी साठी किती कमाई करून ठेवाल याचे मापदंड असेल ना साहेब.....
आज गरज नाही कारण खूप कमाई झाली आपली येणाऱ्या पिढी साठी तर बाकी लोकं साठी आपली काय दानत...
"छात्र आंदोलन" लड़की के साथ अश्लील हरकत करने वाला एक ओर पुलिस वाला आया सामने 👇 देखना वीडियो जरा #संसद_मार्च#RahulGandhi NEET "दिल्ली पुलिस" #cjp_पार्टी "श्री गणेश" #JantarMantar "Dharmendra Pradhan" Parliament "मोदी सरकार"
@SakalMarathaP जैन धर्म हा अहिंसेचा पुरस्कर्ता होता असं माझ्या कानावर आले आहे
पण द्वेषभावनाने वागणारे नक्कीच जैन मुनि आहेत का
यावर प्रश्नच��न्ह उभा राहिला
कारण मनामध्ये द्वेष न ठेवणारे जैन मुनि
कुठल्या गोष्टीचे लाभार्थी होणार हे मनाला पटण्याजोगे नाही
त्यात नगरसेवक उभे करणार अच्छा है..
@Nikhilchavdagj1 यह आपने आपमे कर्म दरिद्री हे
खुद को चमकाने के लिए यह विभिन्न वक्तव्य करता है
इसे आपने घर मे भी कोई इज्जत नही देता होगा
इसलिये बहार जाके मु मारने की कोशिश करते है
इसे इतना महत्त्व देना ये जरूरत नही....
@saurabhkoratkar यां नालायकांना कठोर शासन झाल्याच पाहिजे
गोरगरिबांचे मुलं पैसे अभावी होस्टेलला किंवा वस्तीगृहात र��हण्या करता येतात
अशा नालायक मुलांना लहान मुलांच्या न्यायालयात न नेता
सज्ञान व्यक्तींच्या न्यायालयात नेऊन कठोर शिक्षा झाली पाहिजे..
@SaamanaOnline फक्त असंच समाज बांधवांना वेड्यात काढणं आणि त्यांचा सर्वा सर्व नेता होणे हे आजकालच्या नेत्यांना खूप सोपा आहे
त्याचं एक नीतिमंत उदाहरण म्हणजे गोपीनाथ पडळकर
खोट्या आश्वासन लोकांना मूर्खात काढणं जनता ही वेडी आहे हे भावना मनात ठेवून सर्व गोष्टी मला सारखे आहेत त्यांच्या
@ashish_jadhao कृपया आपण ह्या गोष्टीचा विचार करू नये आम्ही शेतकरी आहोत
यावर्षी सोयाबीन विकले जेव्हा नव्याने भाव होते त्यावेळेस आम्ही सोयाबीन विकले 41 00 प्रमाणे पण आत्ता 3100 प्रमाणे आहे म्हणून तुम्ही कधीच बीएमडब्ल्यू घेऊ शकणार नाहीत तुमची पत्रकारिता तुम्हाला लखलाभ आहे सर...
@PratikManav एवढं नक्की आहे का ते वंचित नाही आहेत
बाकी सर्व ठीक आहे
कदाचित तुम्ही एक ऑप्शन टाकायचे विसरून गेला पुढच्या वेळेस ते टाका साहेब
आणि भाजपा सारखे धर्मांध अंधभक्त होऊ नका विनंती आहे.
आपण कदाचित सुज्ञ आहात त्या गोष्टीचं गांभीर्य समजू शकता
आणि प्रत्येक गोष्टीसाठी योग्य तो न्याय करा
@PratikManav माननीय वंचित बहुजन आघाडी यांनी आपली भूमिका लवकरच स्पष्ट करा ज्यांच्या तटस्थ राहण्यामुळे बीजेपी यांना घोषित सहकार्य होईल असे कोणतेही कार्य घडू नये ही नम्र विनंती आहे माननीय सर्व नेता गणांना
बाकी आमच्यापेक्षा आपण सुज्ञ आहात आम्ही सामान्य नागरिक आहोत आपण नक्कीच याची दक्षता घ्यावी.
@Liberal_India1 आयुष्यामध्ये सर्वांना हवाहवासा असा क्षण
शाळेत असताना न विसरता येणारा हा तोच क्षण
जो वास्तविकता दर्शवत होता आणि मनाला सुखदायक होता #RHTDM#न विसरता येणारे भावनिक सुख