शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या दौऱ्याच्या आजच्या शिर्डी येथील सभेला मिळालेला प्रतिसाद म्हणजे गद्दारांविरोधातील जनक्षोभ आहे!
ह्या निर्लज्ज गद्दारांमध्ये ना श्रद्धा आहे ना सबुरी!
निष्ठावंत शिवसैनिक आणि जनता त्यांना कधीही स्वीकारणार नाही.
महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी निष्ठावंतांची ही लढाई अशीच सुरू राहील!
टीईटी पेपर फुटीमुळे शिक्षकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. एसआयआरचे काम करत शिक्षक ह्या परीक्षेचा अभ्यास करत होते. ह्याविषयी चर्चा होणे आवश्यक आहे.
- जगन्नाथ अभ्यंकर, आमदार
एमएमआरडीए मध्ये २ लाख ८८ हजार ८५० घरे विक्रीविना पडून आहेत! परवडणाऱ्या घरांची मागणी असताना त्यांची निर्मिती होत नसल्याचं चित्र आहे. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक वास्तव्यास आहेत, असे असतानाही शासन ह्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत नाही.
- सुनील प्रभू, आमदार
@prabhu_suneel
आताच्या घडीला सरकार पूर्णपणे कर्जबाजारी आहे आणि नवीन योजना जाहीर करतेय! जनता फार सुखी समाधानी आहे, असं दाखवल जातंय. तसेच काहीसे पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून सरकारने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे! एकूणच भाजलेल्या शेपटीला तूप लावण्याचा हा प्रकार दिसतोय!
- अंबादास दानवे, आमदार
@iambadasdanve
मुंबई महानगरपालिकेतील शालेय साहित्य खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याकरिता थेट उत्पादकांना संधी देण्यासाठी आणि दलालांची मध्यस्थीची साखळी संपुष्टात आणण्याच्यादृष्टीने मोठमोठ्या घोषणा करत पूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली, त्याचे आम्ही स्वागत केले. मात्र आज प्रत्यक्षात लोकांच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय; कारण नव्याने राबवलेल्या प्रक्रियेत अनेक वस्तूंसाठी एकाच कंपनीला कंत्राट देण्यात आले. शाळा सुरु होण्याची तारीख उलटून गेली असतानाही विद्यार्थ्यांपर्यंत वस्तू पोहचलेल्या नाहीत. ह्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना पालकांना बसला आहे.
- सुनील प्रभू, आमदार
@prabhu_suneel
I’m truly touched by the support we have received for the Neville D’Souza Football Arena in Bandra.
The bjp’s regime in the @mybmc has arbitrarily decided that the playground must be now converted to a convention centre.
After snatching away playgrounds of the youth of this country, and sporting associations, we wonder why we can’t ever make it to those world cups.
Staying up late at night, watching other countries play the @FIFAWorldCup … is that only what India supposed to do? Never dream of playing it?
Access to sports infrastructure is being shut down by the government itself.
The reason behind the bjp doing this is almost 40 years ago, the bjp convention was held there and on grounds around it!
Therefore now, a convention centre with the name of a bjp leader.
Imagine if all political parties start converting their favourite grounds into convention centres across India.
To everyone who supports sports, supports football- I have a humble request: please make sure our voice reaches everywhere!
Also to all the players (at all levels) do help us to amplify our voice!
Imagine on one end, we have politicians wanting to click pictures and share stage with @TeamMessi at a cricket stadium, and at the same time, a football ground is snatched away by the very same political party.
There are open plots around this ground but they want to shut this ground down- because it has young people playing there!