' जे हिंदू आहे, ते वारंवार हिंसा करतात'
- @RahulGandhi
रसूल गांधींचा जाहीर निषेध! मुस्लिमांच्या मतावर निवडणूक लढवून संसदेत आलेला रसूल गांधी ने संपूर्ण हिंदूंना हिंसाचार करणारे म्हणतोय.. @INCIndia
राज्यात घड़लेल्या आतंकी हल्ल्या वेळी परिस्थिति नियंत्रणात आणित असताना, शहीद हेमंत करकरे यांनी त्यांच्या कार्यानुभवानुसार प्रतिकुल परिस्थितीत प्रयत्न केले. हे सर्व महाराष्ट्राच���या जनतेने हेरले.
मात्र त्यावेळी अंदाधुंध गोळीबार कोण करीत होते? निष्पाप लोकांचा जीव कुणाच्या गोळीबारात गेला? सार्वजनिक मालमत्तेचे तसेच ताज होटल व ओबेरॉय होटल व कामा रुग्णालयात कुणी तांडव माजवित नुकसान केले? याशिवाय रेल्वे स्टेशन व आदी ठिकाणी झालेला संहार कुणी घडविला? वडेटटीवार साहेब आपणास सर्व ठाऊक असताना, सत्यता सबंध देशाने व नागरिकानी बघितली असताना, तरी देखिल आपन हेमंत करकरे यांच्या शहीद होण्यावर संशय व्यक्त करीत आहात? पाकिस्तान धार्जीने वक्तव्य करीत आहात.
जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले, तेव्हापासून दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे हे नक्की. पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू ढाळत आहे. महाराष्ट्रात मविआ सत्तेत असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं आणि आता कसाबचा पुळका आला आहे.
@INCIndia आणि @VijayWadettiwar यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
@maharashtra_hmo
@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @miujjwalnikam @vishwasvpathak @DGPMaharashtra
सुप्रिया सुळे, लोकशाहीत जनता जनार्दन सर्वात मोठी असते. जनता जनार्दनच ठरवणार बारामती नक्की कोणाची.
एवढा अहंकार बरा नव्हे @supriya_sule
इतिहास सांगतो.. ���हंकाराचा नेहमीच पराभव झालेला आहे.
जे बोललो होतो ते करून दाखवलं.
आता गुलामीच्या आणि जुलूमाच्या खुणा पुसल्या जाणार.
संस्कृती आणि अभिमानाचा टिळा अभिमानानं मिरवणार.
म्हणूनच आता अहमदनगर नाही तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर…
धन्यवाद देवेंद्रजी! 🙏
#DevendraFadnavis#dhanyawaddevendraji#punyashlokahilyabai #PunyaSholkAhilyaBainagar
गेम खल्लास.. EXPOSED!
जरांगे lost the plot of मराठा आरक्षण. हे फक्त आणि फक्त राजकारणी आंदोलन आहे.
@Dev_Fadnavis सुरुवातीपासून target आहे @PawarSpeaks काकाचं आणि हा त्यांचा पोपट.
लाज वाटायला पाहिजे मराठ्यांचा वापर करताना या जरांगेला.
��तकी जातीयवादी मानसिकता असणारा व्यक्ती कोणत्याही समाजाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही! याचे आंदोलन जातीसाठी नाही तर राजकारणासाठी सुरु आहे हे आता मराठा समाजालाही समजले आहे. याच्या हितचिंतकांनी याला मुंबई ऐवजी एखाद्या मेंटल हॉस्पिटल मध्ये घेवून जावे. महाराष्ट्रावर उपकार होतील.
हिंदुत्वाची बुलंद आवाज
भाजपच्या रणरागिणी अमरावती जिल्हा ग्रामीण च्या माजी जिल्हाध्यक्षा तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा.सौ. निवेदिता ताई दिघडे (चौधरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@BJP4India@narendramodi@AmitShah@Dev_Fadnavis
' शरद पवार पेक्षाही 10 पटीने जास्त महाराष्ट्र पेटवण्याचा हातखंडा @RRPSpeaks चा आहे.
विद्यार्थ्यांच्या अडून महाराष्ट्रात राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न रोहित पवार करत आहे.
आदु बाळा,
रक्तात असली इतकी ब��माशी करायची नसते.
माहितीच्या अधिकारात काय विचारले? किती सामंजस्य करार झाले, त्यातून किती रोजगार अपेक्षिले गेले आणि त्याची आकडेवारी मांडून या राज्यातील सुजाण नागरिक अजीबात भुलणार नाही.
आता आम्ही सांगतो, महाराष्ट्रप्रेमी कोण आणि महाराष्ट्रद्रोही कोण?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या एमओयूपैकी 23 टक्के कधी अंमलातच आलेले नाही, हाच दर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात इतिहासातील सर्वाधिक होता.
संपूर्ण आकडेवारी समजून घ्या.
- 2016 मेक इन इंडिया : एकूण एमओयू 338/गुंतवणूक : 3,66,214 कोटी
- 2018 मॅग्नेटिक महाराष्ट्र : एकूण एमओयू 2437/गुंतवणूक : 5,45,121 कोटी
- 2019 ते 2022 : एकूण एमओ���ू 99/गुंतवणूक : 1,93,704 कोटी
- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2022 : एकूण एमओयू : 25/गुंतवणूक : 80,498 कोटी
- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2023 : एकूण एमओयू : 19/गुंतवणूक : 1,37,666 कोटी
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाशी तुम्ही स्पर्धा करुच शकत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक परकीय गुंतवणूक देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आली. आता तुमचे सरकार गेल्यावर पुन्हा महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला आहे. अपेक्षित रो��गाराची संख्या विचारुन काय साध्य कराल, आकडेवारी द्यायचीच असेल तर क��ती रोजगार दिले, ते विचारा. दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल.
नाहीतर शेतकर्यांना सुद्धा ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला देणारे आपले पिताश्री होतेच ना...