मला नाशिकच्या युवकांचे, मतदारांचे फार कौतुक वाटते. जगात काय चालले त्यात आपण कुठे आहोत याच्याशी काही घेण देण नाही. रविवार मिसळ, मस्त झोप, दिवसेंदिवस अरुंद होणाऱ्या रस्त्यांवरून होणारा प्रवास याची सवय झाली आहे. ना कुणी बेरोजगारी वर प्रश्न करत ना विकासावर, नाही ही खराब रस्त्यांवर
गेले काही वर्षे पावसाळयात तुम्ही बाहेर पडलात आणि आजूबाजूला नीट लक्ष देऊन पाहिलं असेल तर बरेच लोक एकाच कंपनीचे रेनकोट, जॅकेट्स घातलेले दिसतात. दिनेश त्रिवेदी या माणसाने १९९५ मध्ये या कंपनीची सुरुवात केली होती.
#म#मराठी