@Marathi_rash जालन्यातील सिल्कला ‘जालनाई सिल्क’ म्हणून नवी ओळख मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मंत्री आदरणीय पंकजा ताईसाहेब मुंडे!
स्वतः प्रसिद्धीच्या झोतात येण्यापेक्षा आपल्या माणसांच्या कर्तृत्वाला प्रकाशझोतात आणणं, हेच खऱ्या नेतृत्वाचं लक्षण.!
#JalanaSilkSarees
याच्यावर काय मत आहे ताई
काहीही माहिती न घेता विरोधक त्यांचे अज्ञान दाखवत आहेत, विरोध कोणात्या गोस्टिचा करवा हे समजन्या इतपत् त्यांची बौद्धिक क्षमता नाही आहे.
तुम्ही दोघी @PoulAyodhya@Marathi_rash
कान आणि डोळे फाडून पहा आणि ऐका.
#PromotionOfJalanaSilkSarees .
@shubham_9909@Dev_Fadnavis@narendramodi महाराष्ट्रात 2014 नंतर बांधलेल्या 10 मोठ्या धरणांची आणि 2014 नंतर सुरू झालेल्या मोठ्या उत्पादन कंपन्याची नावे सांगा.
जे लोक म्हणत आहेत लाठीचार्ज झाला नाही
त्यांनी हा व्हिडीओ ऐका 🙏🙏🙏
तुझ्या पोरीला असे केले असते तर काय केले असते
मार रे मार रे मार
हे शब्द पण एका बापाचे असणार 🙏
खोटे बोलून नाही चालणार
पोलीस प्रशासनावर नियंत्रण आहे का?