“सवा लाख से एक लडाऊँ, तबै गोबिंद सिंह नाम कहाऊँ।”
राष्ट्रभक्ती, धर्मनिष्ठा आणि शौर्याचा आदर्श घालून देणारे,
खालसा पंथाचे संस्थापक, शीख धर्माचे दशवे गुरु
श्री गुरु गोविंदसिंह जी महाराज यांच्या प्रकाश पर्वानिमित्त कोटी-कोटी नमन.
#AnilNavale#pune#pmc#prabagh4#GuruGobindSinghJi
#
गुरु श्री गोविंदसिंह जी महाराजांच्या चारही साहिबजाद्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून साजरा होणाऱ्या वीर बाल दिवस निमित्त कोटी कोटी नमन.
त्यांचे शौर्य आणि त्याग प्रत्येक पिढीला राष्ट्रसेवेची प्रेरणा देत राहो.
#pune#pmc#bjp#AnilNavale#VeerBalDiwas
आज खराडीतिल, देव एक्सोटिका सोसायटीला भेट दिली आणि तेथील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा समजून घेतल्या.
लोकांचे प्रश्न ऐकून, त्यावर मार्ग काढणं हाच माझ्या कामाचा खरा पाया आहे.
#kharadi#wagholi#Prabaghvikas#karyakarta#samvad#AnilNavale#Prabagh4
🌸✨ लंडन येथे झालेल्या दैनिक लोकमत आयोजित “लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन” या भव्य सोहळ्यात मा. आमदार श्री. जगदीश भाऊ मुळीक यांना “महाराष्ट्र रत्न पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. हा आमच्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण ठरला.
🌟 नेतृत्व जे प्रेरणा देतं… कार्य जे आदर्श घालून देतं! 🌟
आमचे मार्गदर्शक, अहोऱात्र पक्षासाठी व संघटनेसाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून देणारे💪
💐 मा. श्री राजेशजी पांडे 💐महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पार्टी
🎊 आपल्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🎊
@rajeshpandenycs
🩺 मोफत शस्त्रक्रिया शिबिर 🏥
श्री बंधणबुवा मित्र मंडळ,
श्री सोमनाथ मंदिर ट्रस्ट
आणि कसुर्बा स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विधमाने
🌟 गौरवशाली व गरजू रुग्णांसाठी सुवर्णसंधी!
शस्त्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क नाही!!
👨🏻⚕️ मा. श्री. अनिल नवले
चिटणीस भाजपा पुणे शहर
🩺 मोफत शस्त्रक्रिया शिबिर 🏥
श्री बंधणबुवा मित्र मंडळ,
श्री सोमनाथ मंदिर ट्रस्ट
आणि कस्तुरबा स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने
🌟 गौरवशाली व गरजू रुग्णांसाठी सुवर्णसंधी!
शस्त्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क नाही!
👨⚕️ मा. श्री. अनिल नवले
चिटणीस भाजपा पुणे शहर
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ” हा सोहळा उत्साह, 📌 १०वी व १२वी मध्ये ७०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या २५० हून अधिक विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले👨👩👧👦 @Dev_Fadnavis
देशातील प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर मिळावे, हा संकल्प घेऊन प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे एन. डी. ए. सरकार अखंडपणे कार्यरत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची गोष्ट अशी की, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला प्राधान्य देत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील 20 लाख घरांना मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यातील 20 लाख परिवारांना आपल्या हक्काचे घर मिळणार आहे. यासाठी मी, देशाचे पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी, केंद्रीय मंत्री आदरणीय @ChouhanShivraj जी यांच्यासह केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
#Maharashtra #PMAwasYojna #NarendraModi
'वडगावशेरी'सह पुणे शहरात महायुतीचा जोरात प्रचार करणार....
रामवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचार नियोजनासंदर्भात चर्चा केली.
राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार निवडून आणण्यासाठी तसेच वडगावशेरी मतदारसंघात आणि पुणे शहरात महायुतीला विजयी करण्यासाठी जोरात प्रचार करण्याचा संकल्प यावेळी केला.
#JagdishMulik #VadgaonSheri #वडगावशेरी #पुणे #Pune #Mahayuti #Mhuayuti
#Election2024 #MaharashtraElection #महाराष्ट्रविधानसभा
#विधानसभा2024
फुलेनगर येथील महिलांशी साधला संवाद!
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुले नगर येथील महिलांशी संवाद साधला. लाडकी बहीण योजनेचे अजूनही काही महिलांना पैसे मिळाले नाहीत पण त्यांचा फॉर्म मंजूर झाला आहे अशा महिलांना पैसे मिळणार आहेत, असा विश्वास दिला.
मतदारसंघातील वाहतूक समस्या पाण्याची समस्या आणि युवकांमध्ये वाढती व्यसनाधीनता अशा मुद्द्यांवर चर्चा केली. श्री. भूषण सोनावणे यांच्या माध्यमातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आपला मतदारसंघ समस्याग्रस्त झाला आहे हे चित्र आपल्याला बदलायचे आहे. येथील उड्डाणपुलाचे काम आपल्याला करावे लागणार आहे.
आपल्या मतदारसंघात महिलांच्या सुरक्षिततेसाठी शक्ती पथक कार्यरत आहे. नवा कार्यक्रम घेऊन आणखी त्यामध्ये पाच हजार महिलांना जोडण्यात येणार आहे. हे पथक महिलांची सुरक्षितता यासाठीच काम करणार आहे. अशा विविध विषयांवर संवाद साधला.
यावेळी माझ्यासह मंगेश गोळे, भूषण सोनवणे, भारती महाडिक, अनिल चव्हाण, प्रदीप ढमढेरे, दिपक गायकवाड, सायली शिंदे, मीनाक्षी जाधव यांच्यासह महीला उपस्थित होत्या.
#वडगावशेरी #विधानसभा #बैठक #चर्चा