@NairTnmc@MPLodha@TanajiSawant4MH
मी अनिल परमार नायररुग्णालयात पी.ऐ डॉ.सारीका मेडम,याचां सहकार्य ने ऐडमिट झालो मी वोडॅ-29/40,वोर्डतील सवॅ #हेड टीम डॉ.#सोबत टीम डॉ.व सिस्टर्स यांनी खुपच चांगल्या प्रमाणे ट्रिटमेंट देतआहे, वोर्डतील सफाई कर्मचारी सर्वाचे मनःपूर्वक कौतुक धन्यवाद
@mybmc@mybmcWardGS@MPLodha@Dev_Fadnavis
आज दिनांक 11 सप्टेंबर 23 परत एकदा तक्रार दाखल करतो कृपया बृहन्मुंबई महानगर पालिकेची प्लॉट नं.133 वोर्ड क्र-१९८ या मोकळ्या जागेत आत प्रवेश अनधिकृत बांबू ,ताडपत्री बांधली आहे,द्वार बंद करण्यात यावे कृपया त्वरित कारवाई करावी,धन्यवाद
ભારત દેશના યશસવી વડાપ્રધાન #સન્માન શ્રી.નરેન્દ્��ભાઈ મોદી સાહેબ હું મુંબઈ મહારાષ્ટ્ર થી આપનો ભાજપ કાર્યકર્તા છું સાહેબ મારી દિકરીના મેરેજ ની કંકોત્રી મે આપશ્રી ને મોકલી હતી આપનો દિલ્હી થી આશીર્વાદ નો પત્ર પણ આવ્યો, #હું એક વાર આપને મળવાની ઇચ્છા ધરાવુ છુ સાહેબ
@PMOIndia@mybmc@mybmcWardGS@ShelarAshish
आपणांस नम्र विनंती करत आहे सार्वजनिक शौचालय निर्माणच विषयावर आपल्या कार्यालयातून पाहणी केल्यानंतर ही आज पर्यंत बृहन्मुंबई जी/दक्षिण विभागातून महानगरपालिकेतून सहकार्य मिळत नाहीत. किवा समाधानकारक उत्तर मिळत नाही.
@mybmcWardGS
बृहन्मुंबई महानगरपालिकेतून प्लॉट नं-133 मोकळी जाग्यावर आपल्या कार्यालयातून पाहणी झाली असून लवकरच लवकर गीता क��पाऊड एकता संधाचा रहिवाशांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे कारण 18 तारीख 2021 पासून आज वषॅ 2023 आला किमान आता या विषयावर सहकार्य अपेक्षित आहे
@DGPMaharashtra@Dev_Fadnavis@MPLodha
या खाजगी जागेत, दारुपितात त्या परिसरातील आत प्रवेश द्वारा कठे महिला जाताना, लघवी करतात कमेंट पास करतात विनंति आहे लवकर लवकर कायदेशीर कारवाई करून त्या वेळेस त्या जागेत पिणाऱ्या व्यक्तिवर कारवाई करावी
@mybmc@mybmcWardGS@Dev_Fadnavis@MPLodha@TV9Marathi
आपल्या कार्यालयातून कुठलीच कारवाई जाली नाही? मी दिनांक 17 ऑगस्ट ला तक्रार दाखल केली परंतु बृहन्मुंबई महानगर पालिके���ी प्लॉट नं.133 वोर्ड क्र-१९८ या मोकळ्या जागेत आत प्रवेश द्वार बंद करण्यात यावे कृपया त्वरित कारवाई करावी
@MPLodha@Dev_Fadnavis@TV9Marathi मी आपणांस दिनांक:8 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती, मी राहत असलेल्या ��ाजगी जागेत गीता क॔पाऊड, लोढा सुप्रीमस टावर या परिसरात रोज अनओळखी माणस दारपिऊन धिंगाणा, लघवी करता, शिवाय भांडण शिव्या, देत असतात,आपण कारवाई करावी
@MPLodha@mybmc@mybmcWardGS
आज दिनांक:१६ऑगस्ट वोर्ड क्र-१९८ डॉ.ई.मोझेस रोड येथील कुम कुम बिल्डिंगचा मागे बृहन्मुंबई म���ानगर पालिकेची प्लॉट-१३३ मोकळी जाग्यावर बाहेरील अनओळखी व्यक्ति अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असुन आपण कृपया त्या जाग्यावर प्रवेश द्वार बंद करावे ही नम्र विनंती
@TanajiSawant4MH@NairTnmc साहेब,सामान्य नागरिक म्हणून निवेदन करतो मुंबईत नायर रुग्णालयात दाखल करावे,डॉ.यांनी विनंती पत्र लिहून दिला,इमर्जन्��ी विभागातून सहकार्य मिळतनाही,दाखल नाही करणार?अशा ऊत्तर मिळाल्यावर आम्ही कुठे जाणार,कृपया अशा डॉक्टरांना समझ ध्यावी हीच विनंति.धन्यवाद
जी/दक्षिण विभागातून वोर्ड क्र.198 डॉ.ई.मोझेस रोड येथील ड्रेनेज लाईन गटर साफसफाई केल्या बद्दल सवॅ कर्मचारीवर्ग टीम व मुकादम यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतोय व सवॅ मंत्रीगणाचे आभार व्यक्त करतोय
#सं.अध्यक्ष श्री.अनिल परमार #गीता क॔पाऊड एकता संध (रजि) व रहिवाशांकडून आपले आभार...