@RajGandre वाट अवघड वाटते जेंव्हा लक्ष साध्य होतांना दिसत नाही. पण ध्येयाचा इरादा मजबुत असेल तर अवघड वाटही कधीना कधी संपेल. माणसांने ध्येयाला स्वत:च्या प्राणाशी मिसळावे मग काहीही अशक्य नाही.
@MSEDCL@Dev_Fadnavis बोईदापाडा, वसई येथे आज सकाळपासून वीजपुरवठा पूर्णपणे बंद. कारण – ट्रान्स्फॉर्मर फेल!
रोज 1-2 तास लाईट जातेच.
बिल उशिरा भरलं तर त्वरित कनेक्शनकट मग वारंवार वीज खंडामुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?
ही सेवा आहे की नागरिकांची चेष्टा?@uddhavthackeray
@Dev_Fadnavis@CMDMSEDCL सर भोईदापाडा वसई राजप्रभा एंक्लेव येथे सकाळपासून लाइट नाही आहे. सर्व एमएसएमई कंपन्या वाट पाहुन कंटाळले. खुप नुकसान होत आहे. mseb चे बील वेळेवर नाही भरले तर वीजपुरवठा खंडित होतो मग MSEDCL मुळे आमचे जे नुकसान होते त्याला जबाबदार कोण?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis सर भोईदापाडा वसई राजप्रभा एंक्लेव येथे सकाळपासून लाइट नाही आहे. सर्व एमएसएमई कंपन्या वाट पाहुन कंटाळले. खुप नुकसान होत आहे. mseb चे बील वेळेवर नाही भरले तर वीजपुरवठा खंडित होतो मग MSEDCL मुळे आमचे जे नुकसान होते त्याला जबाबदार कोण?
@ECISVEEP मतदान केंद्र शिवाई नगर टीएमसी शाळा क्रमांक 47, 146-ओवळा माजिवडा ठाणे, पंखे नाही, अत्यंत संथ प्रक्रिया यामुळे लोक मतदान न करता परत जात आहेत. कृपया आवश्यक ते करा
@ECISVEEP Polling station Shivai Nagar TMC school no 47, 146-Owla Majiwada Thane, No fan, very slow processing causing people are going back without voting. Please do the needful
@Dev_Fadnavis जी , Vasai Bhoidapada is facing everyday power cut. How will run our small scale units? When billing cycle comes, your people calls us like Vasuliwala! Please intervene.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
पैसा वसुली वाहतुकपोलीस यंत्रणा!
सहा कीमी च्या संपुर्ण मुम्ब्राबायपास वर 30 KM वेगमर्यादेचे बोर्ड लाऊन त्यावर वेगावरील वाहनांकडुन ₹2000 चे चलान वसुली!!
दोन लेनचा व विभाजक असलेल्या रोडवर फक्त 30 KM वेगमर्यादेचे लॅाजिक काय? @avinash_mns@mnsreport9
व्यक्त करा संताप!
दररोज रंग बदलणाऱ्या नेत्यांवर चीड येतेय?
तुम्हाला गृहीत धरणाऱ्या राजकीय पक्षांवर डोकं संतापलय ?
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा राग आलाय ?
व्यक्त व्हा !!
तुमच्या विभागात आयोजित 'एक सही संतापाची' या आंदोलनात सहभागी व्हा !!!
| यशवंत किल्लेदार
#एकसहीसंतापाची
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष @RajThackeray यांनी आज वर्षा निवासस्थानी उपस्थित राहून सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न तसेच बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात स्थानिक रहिवाशांचे प्रश्न तसेच सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढण्यात येईल असे यावेळी स्पष्ट केले.