सनातन संस्कृति की पावन धरोहर श्री अमरनाथ यात्रा के शुभारंभ पर सभी श्रद्धालुओं एवं शिवभक्तों को हार्दिक शुभकामनाएं।
बाबा बर्फानी के श्रीचरणों में प्रार्थना है कि उनकी असीम कृपा सभी भक्तों पर बनी रहे। यह पावन यात्रा सभी के जीवन में सुख, शांति, उत्तम स्वास्थ्य, समृद्धि और नई आध्यात्मिक चेतना का संचार करे। सभी यात्रियों की यात्रा सुरक्षित, सफल एवं मंगलमय हो।
हर हर महादेव 🙏
जय बाबा बर्फानी 🙏
#AmarnathYatra
क्रीडा संस्कृतीचा उत्सव - ऑलिम्पिक सप्ताह...!!
नाशिक, महाराष्ट्र 📍
आज श्री कालिका देवी मंदिर संस्थान (नाशिक), यशवंत व्यायाम शाळा (नाशिक), क्रीडा संस्कृती फाउंडेशन आणि डी.एस.एफ. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑलिम्पिक सप्ताह कार्यक्रमास उपस्थित राहून विविध क्रीडा स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंना पारितोषिक प्रदान करून त्यांचा गौरव केला.
यावेळी उपस्थित खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींशी संवाद साधताना नमूद केले की, ऑलिम्पिक सप्ताहासारखे उपक्रम राज्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यास, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यास तसेच भावी पिढीमध्ये ऑलिंपिक खेळांची आवड निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. अशा उपक्रमांमधून गुणवंत खेळाडूंना प्रेरणा मिळून महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस श्री. संजय शेटे, तसेच अन्य मान्यवर, खेळाडू आणि मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
A Proud Moment For India! 🇮🇳
Hon'ble PM Shri @narendramodi ji has been honoured with 'Guardian of the Blue Horizon', the highest civilian distinction of Seychelles, in recognition of his outstanding leadership in environmental conservation and sustainable development.
This prestigious honour reflects India's growing global leadership in climate action, green initiatives and sustainable progress under PM Modi ji's visionary leadership.
Heartiest congratulations to Hon'ble PM Shri Narendra Modi ji on this well-deserved global honour. 🇮🇳🤝🇸🇨
#PMModiInSeychelles
Attended the live broadcast of the 135th episode of Honourable Prime Minister Shri. @narendramodi Ji’s Mann Ki Baat, organised by @BJYM4Mumbai with Gen Next .
An initiative to empower youth with the vision of our Honourable PM.
BJYM Mumbai Vice President Vedant Lalwani, BJYM Mumbai secretary Pranav Singh thakur, BJYM Mumbai secretary Jay Kavthankar were present.
#MannKiBaat
आज मॅकडॉनल्ड्स कॅफे, नेपच्यून मॉल, भांडुप येथे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आदरणीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या प्रेरणादायी #MannKiBaat कार्यक्रमाच्या १३५व्या भागाचे प्रक्षेपण ऐकले.
आजच्या भागात पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अभूतपूर्व यशाचा गौरव केला. तसेच मेघालयातील अद्वितीय Living Root Bridges, संरक्षण क्षेत्रातील भारताची वाढती क्षमता आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर देशवासीयांशी संवाद साधत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. निसर्ग संवर्धनापासून ते आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पनेपर्यंतचे त्यांचे विचार प्रत्येक नागरिकाला राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरित करणारे आहेत.
#MannKiBaat हा केवळ संवाद नसून समाजसेवा, राष्ट्रनिर्माण आणि जनकल्याणासाठी नवी ऊर्जा, सकारात्मक विचार आणि प्रेरणा देणारा प्रभावी विचारमंच आहे.
याप्रसंगी कौशिक पाटील, राजा सावंत, रामा कोकण तसेच भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
#Mannkibaat
#मन_की_बात
25 June 2025
Then Congress Govt by imposing the Emergency and tried to impose directorship
To mark 25 June as ‘Samvidhan Hatya Diwas’ addressed the program organized by the South Central Mumbai District in Chembur . Senior Karyakartas who were arrested in MISA strived to save democracy that time were felicitated
South Central Mumbai District President @nirajubhare Ji, along with Jillha Padadhikari, party karyakartas, was present.
#SamvidhanHatyaDiwas
मध्यप्रदेश के बड़नगर (उज्जैन) में मुहर्रम जुलूस के दौरान क्रेन से लटकाकर कार को विस्फोट से उड़ाने की घटना अत्यंत गंभीर है। दो दिन पूर्व रात्रि के अंधेरे में यह कोई सामान्य धार्मिक आयोजन नहीं बल्कि कट्टरपंथियों द्वारा भय और आतंकी मानसिकता का खुल्लम खुल्ला प्रदर्शन था।
धर्म के नाम पर धमाकों, भय और शक्ति का प्रदर्शन करने वालों को समझ लेना चाहिए कि बाबा के भक्त आतंक, कट्टरता और जिहादी मानसिकता के आगे कभी झुकने वाले नहीं हैं।
मजहबी आयोजनों के नाम पर विस्फोटक व घटरनाक शक्ति-प्रदर्शन सभ्य समाज में कभी भी स्वीकार्य नहीं हो सकते। इसकी अनुमति आखिर कैसे मिली और दोषियों पर क्या कार्यवाही हुई इसकी त्वरित पड़ताल करे @MPPoliceDeptt
व @DrMohanYadav51 सरकार
#Ujjain #Badnagar #LawAndOrder
बांगलादेशी व रोहींग्या विरुद्ध कारवाई होत असताना स्थानिक भुमीपुत्रांवर QR पद्धतीने होणाऱ्या प्रक्रियेत अन्याय होणार नाही या साठी दादर मधील छोट्या व्यावसायिकांची बैठक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यलयात सभागृह नेते श्री. @GaneshKhankar जी यांच्या समक्ष बैठक झाली . यावेळी श्री नितीन बेलनेकर जी , श्री संजय दासताने जी उपस्थितीत होते.
Attended @Bjp4scMumbai Karyakarta Sammelan held under the guidance of BJP4Mumbai President MLA @AmeetSatam Ji.
On this occasion, BJP Mumbai General Secretary Acharya @pawantripathi_ Ji, BJP Mumbai General Secretary @Rajesh_Shirwadk Ji, BJP Mumbai SC morcha President @sharadkamble62 Ji, BJP Mumbai Mahila Morcha President Mrs. @ThokaleYojana Tai, BJYM Mumbai President @Deepaksingh0240 Ji, along with Padadhikari and karyakartas of the Morcha, were present.
Celebrating Talent and the Olympic Spirit Through Table Tennis 🏓
Pune 📍
Attended the International Olympic Day Table Tennis League 2026 at Sharada Sports Centre, Pune. It was an incredible showcase of talent, determination, and the true Olympic spirit.
I had the honor of presenting prizes to the outstanding winners who displayed exceptional skill and sportsmanship throughout the tournament. Congratulations to all the participants and winners on their remarkable performances.
Kudos to Sharada Sports Centre, the Poona District Table Tennis Association, the Maharashtra State Table Tennis Association, and the Maharashtra Olympic Association for making this event a grand success.
On this occasion Maharashtra Olympic Association Secretary General Sanjay Shete, Prakash Tulpule, Ashish Bodas, and other dignitaries were present.
पुणे येथील शारदा स्पोर्ट्स सेंटरमध्ये आयोजित इंटरनॅशनल ऑलिंपिक डे टेबल टेनिस लीग २०२६ ला उपस्थित राहिलो. या स्पर्धेत खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, कौशल्य आणि क्रीडाभावना पाहून खूप आनंद वाटला.
यावेळी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्याचा मान मिळाला. सर्व विजेते आणि सहभागी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल शारदा स्पोर्ट्स सेंटर, पूना डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशन, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
याप्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस संजय शेटे, प्रकाश तुळपुळे, आशिष बोडस तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
#TableTennis #Pune #SportsForAll
#OlympicDay2026
केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. मुरलीधरजी मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आज कोथरूड, पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मा. मुरलीधरजी मोहोळ यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले तसेच कै. किसनराव मोहोळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
परमेश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो तसेच मा. मुरलीधरजी मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@mohol_murlidhar
जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध....!!
आज मुलुंड पश्चिम येथील संघमित्रा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी (भीमवाडी) येथे माझ्या सौजन्याने बांधण्यात आलेल्या सोसायटीच्या शेडचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, योगेश शिलवंत, हिरामण देठे, राजू साळवी, विनोद साळवी, मिलिंद ओव्हाळ, तानाजी चौधरी, कस्तुर जोशी, अनिल कदम, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.