प्रिय मित्र- मैत्रिणीनो, भावांनो-बहिणींनो,
काल मृत्यू दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो.
मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तु��डे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू? भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..कुणाकुणाची नावं घेऊ? सगळ्यांचा मी ऋणी आहे.
आजवर सहा हल्ले पचवले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाठ्याकाठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला. अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला घेरण्यात आलं. पोलीसांच्या संगनमताने हा हल्ला झाला.
काल आम्ही सगळे वाचलो केवळ फुले-आंबेडकर यांच्या आशिर्वादाने ही माझी श्रद्धा आहे.
आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. ��ा देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो.
तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात..आभार कसे मानू?
जास्त बोलवत नाही. कालच्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही. संध्याकाळी तुम���्याशी सविस्तर बोलीनच.
❤️
तुमचा,
निखिल
AJKPC President Anil Sharma called on LG Shri Manoj Sinha at Raj Bhawan, today.
During the meeting, Sharma discussed with Hon'ble LG several matters of public importance. @manojsinha_@AmitShah@narendramodi#Thanks to Hon'ble LG Manoj Sinha Ji and #thanks to Govt of India.
AJKPC President Anil Sharma to submit memorandum of demands to all political parties in Jammu and Kashmir
AJKPC holds Executive Body meeting, discuss various issues confronting the PRIs members
@PMOIndia@AmitShah@manojsinha_@OfficeOfLGJandK@JPNadda
90% of the adult population in #Jammu already covered with first doses as part of #LargestVaccineDrive. Weekend Walk-in Camps in the evenings over next 3 days at 5 locations in the City. Appeal to the remaining 10% to get their jabs asap. @diprjk
AJKPC condemns brutal killings of Sarpanch, Panch in Kashmir; demands immediate security audit of Panchayat leaders
Anil Sharma terms it cowardly act, says ‘such incidents will only further firm faith of Pyt leaders to serve people’
@OfficeOfLGJandK@AmitShah@AmitShahOffice