@Avi12124@CMOMaharashtra या हॉस्पिटल मध्ये सुविधांचा खूपच अभाव आहे.व्हेंटिलेटर नसल्यामुळे एका 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे..या हॉस्पिटल ना नियोजन आहे.
त्यांनी फक्त इतकंच सांगितलं असत..की आमच्या इथे व्हेंटिलेटर ची सुविधा नाही..तरी त्या निष्पाप मुलीचे प्राण वाचले असते.. हलगर्जीपणा
Why there is no facility of ventilator for patients in Bhandup BMC hospital , 4 yr girl lost her life few days back due to this @CMOMaharashtra pls look into it
भांडुप,खिंडीपाडा, वासीयांन साठी हे नेहमीचंच झालं आहे. सृष्टी ओयासिस बिल्डिंगच्या गेट समोर खिंडीपाड्यात प्रवेश करतानाच या घाणीच्या साम्रराज्याचं दर्शन होत.. हे रोगराईच प्रवेशद्वार च आहे..
@RailMinIndia@Central_Railway मान्यवर..
मैने अपनी 2 तिकीटे ऑनलाइन निकाली थी..और ऑनलाइन cancelled की है..पर उसका भूगतांन अभी तक नही मिला है...लगभग डेड महिने हुए है.. कृपया क्या मुश्किले है..
ध्यान दे..प्लीज...
@mieknathshinde@Dev_Fadnavis@NiteshNRane@RailMinIndia आदरणीय, मुंबई हुन गणपतीला कोकणात जाण्यासाठी अनेक स्पेशल ट्रेन्स सोडल्या आहेत.परंतु रिटर्न येण्यासाठी खूप मारामार होते. तीन महिने आधी बुक केले तरीही तिकीट मिळत नाही. येण्यासाठी ही स्पेशल ट्रेन्स सोडाव्यात..
एक चाकरमानी,
मा.एकनाथ शिंदे जी,देवेंद्र जी
राणे जी, आणि रेल मंत्री जी..
मुंबई मधून गणपतीला कोकणात जाण्यासाठी अनेक स्पेशल ट्रेन्स सोडल्या आहेत..परंतु रिटर्न येण्यासाठी ही स्पेशल ट्रेन्स सोडाव्यात..
कोणतीही तिकीट मिळत नाही आहे..
विनंती...एक चाकरमानी मुंबईकर...
मा.एकनाथ शिंदे जी,देवेंद्र जी
राणे जी, आणि रेल मंत्री जी..
मुंबई मधून गणपतीला कोकणात जाण्यासाठी अनेक स्पेशल ट्रेन्स सोडल्या आहेत..परंतु रिटर्न येण्यासाठी ही स्पेशल ट्रेन्स सोडाव्यात..
कोणतीही तिकीट मिळत नाही आहे..
विनंती...एक चाकरमानी मुंबईकर...
भांडुप,खिंडीपाडा, वासीयांन साठी हे नेहमीचंच झालं आहे. सृष्टी ओयासिस बिल्डिंगच्या गेट समोर खिंडीपाड्यात प्रवेश करतानाच या घाणीच्या साम्रराज्याचं दर्शन होत.. हे रोगराईच प्रवेशद्वार च आहे..
@SuryakantSp10@mybmcWardS@mieknathshinde हा कचरा नेहमीच ईस्ततः पसरलेला असतो.. आणि कचरा घेऊन जाणाऱ्या कामगारांना जरा झाडून घ्या म्हणलं तर.. ते उद्धटपणे हे लोकल विभागात साफ सफाई करणाऱ्यानच काम आहे ..,अशी उत्तर देतात..