@DhamKainchi राम राम
मेरी चिंता कब मिटेगी?
बहुत कर्ज हो चुका है,
मुझे 10 लाख की जरुरत है
बच्चे की फीस के लिये पैसे नहीं, घर का राशन खतम हो गया है, कर्ज वालोके फोन चालू है
कब समाप्त हो जाएगी पेसो की परेशानी?
राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, निवडणूक आयोगाचे ९ निर्णय, रिचार्जचे नवे नियम आणि UNGA मध्ये भारताचा रोखठोक बाणा!
पाहा आजचा 'बातम्या प्लस' चा खास भाग. 👇
🔗https://t.co/x4mtEgVXs1
#MaharashtraNews#LatestUpdates#BatmyaPlus#CurrentAffairs
महाराष्ट्रातल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरदुष्काळ संहितेतील ट्रिगर-१ लागू झालेल्या राज्यातल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.
राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानं सुमारे ७५ टक्के तालुके या निर्णयाच्या कक्षेत आले आहेत.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis
भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाने आपल्या यशस्वी प्रवासाची १२ वर्षे पूर्ण केली आहेत.
प्रगत तंत्रज्ञान, जागतिक दर्जाची पायाभूत रचना, संरक्षण विनिर्माण आणि विक्रमी निर्यातीच्या जोरावर भारत आज आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे.
#12YearsOfMakeInIndia #MakeInIndia
गावापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांचा सविस्तर वेध!
ब्रिक्स परिषदेची फलश्रृती, UPI चे नवे नियम, दिघी प्रकल्प ते MPSC आंदोलन - पाहा आजचा 'बा बातम्या प्लस' चा खास भाग. 👇
🔗 https://t.co/HssIoGwvmf
#MaharashtraNews#LatestNews#BatmyaPlus
🚨 आजच्या 'बातम्या प्लस' मध्ये पाहा... 📺👇
नक्षलवाद ते लोकशाहीचा मार्ग स्वीकारणाऱ्या 'भूपती'च्या कथेपासून ते नेपाळचा महापूर, भारताचा विक्रमी विकासदर, नौदलाचे 'INS निपुण' आणि फुटबॉलचा राजा 'लिओनेल मेस्सी'च्या निवृत्तीपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे सखोल विश्लेषण!
पाहायला विसरू नका — 'बातम्या प्लस'!
🔗https://t.co/UUaCkfbuOp
#BatmyanPlus #NewsHour #DDSahyadriNews