*प्रा.अनिल डहाके यांच्या ओबीसी जनगणना सायकल यात्रेला प्रचंड प्रतिसाद*
ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी प्रा.अनिल डहाके यांनी 16 ऑक्टोम्बर 2020 ला पत्नी स्मिता चा वाढदिवस ते मुलगा सिद्धांत चा वाढदिवस 12 नोव्हेम्बर 2020 पर्यंत यात्रा राहील.
"प्रथम वर्षातच द्वितीय वर्षाची फी साठी विद्यार्थ्यांवर दबाव"मुलींना 100%व मुलांना 50% फी माफी कागदावरच शिक्षण क्षेत्र सेवा नसून व्यापार झाला आहे.
कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ओबीसी सेवा संघ भक्कमपणे विद्यार्थ्याच्या सोबत आहे.@VijayWadettiwar @