मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि:-०३ फेब्रुवारी २५ ला घेण्यात आली. परीक्षा होऊन ५२ दिवस झाले अजून निकाल लागला नाही. विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
Iti विद्यार्थी महापारेषण व महावितरण भरतीची वाट पाहत आहेत,मागील 1 वर्षाआधी नवीन जाहिरात प्रसिध्द होऊन,अद्यापही परीक्षा घेण्यात नाही आल्या आहेत. महायुती सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरातलवकर परीक्षा घ्यावा.
#ANNOUNCE_MSEB_EXAM_DATE@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeak
ITI विद्यार्थी महापारेषण व महावितरण भरतीची वाट पाहत आहेत,मागील 1 वर्षाआधी नवीन जाहिरात प्रसिध्द होऊन, अद्यापही परीक्षा घेण्यात नाही आल्या आहेत. महायुती सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरातलवकर परीक्षा घ्यावा.
#ANNOUNCE_MSEB_EXAM_DATE@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeak