Extremely touched with the warm welcome by phenomenal teachers of Maharashtra.
So much love, lots of happiness at National Teachers' Conference , Solapur.💕
काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगडप्रमाणेच महाष्ट्रातही निवृत्त राज्य सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
@PawarSpeaks आदरणीय साहेब, जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावून सर्व कर्मचारी बांधवांना न्याय द्या....
समान काम समान वेतन समान योजना याबाबीचा विचार व्हावा ही विनंती...
त्यात जुन्या पेन्शनविषयी प्रश्न जास्त असतात. पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि सरसकट राज्यांकडे सोपवला. त्यामुळेच हा पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्याची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.
@NANA_PATOLE कॉग्रेस कर्मचाऱ्यांचा विचार करत आलेले सरकार आहे....महाराष्ट्र राज्यात राजस्थान आणि छत्तीसगड प्रमाणे जुनी पेन्शन लागू करा..आणि न्याय द्या...
Dear All, I have tested positive for #COVID19. I am asymptomatic and have isolated myself as per the protocol & guidelines.Request everyone who have come in my contact for last 14 days to get tested.
I am Working from Home to control #pandemic situation in Nagpur.
We shall win
@RRPSpeaks धन्यवाद आदरणीय दादा....
आपण या प्रश्नामध्ये लक्ष घालत आहात...
खूप महत्वाचा प्रश्न ज्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले गेले आहे...
या विषयासंदर्भात कधी तुमच्याशी चर्चा करण्यास मिळाली तर खूप चांगले होईल...
अण्णासाहेब घोडके
(जिल्हा सरचिटणीस)बीड
7057611313