राजस्थान, जालोर के सुराणा गांव में इंद्रकुमार मेघवाल के परिवार से मुलाकात कर सांतवन किया। हम मेघवाल परिवार के साथ हैं। राजस्थान में बढ़ रही जातीय हिंसा, छुआछूत, भेदभाव के खिलाफ कल जयपुर में मार्च करेंगे।
गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात मविआ सरकारने उत्तम रीतीने कार्य केले असताना वारंवार भाजपने आरोप आणि गलिच्छ राजकारण केले. याच वातावरणात कदाचित मविआ सरकारच्या चांगल्या विकास कामांचा विसर पडू नये. यासाठी आजपासून दररोज केलेल्या कामाचा आढावा आपल्यापुढे मांडणार आहे.#RECAP
किसान को "कृषी कानून" समझ नही आया ।
व्यापारीयो को "GST" समझ नही आया ।
अर्थशास्त्रीय को नोटबंदी समझ नही आया ।
युवाओ को अग्निविर समझ नही आ रहा है ।
सिर्फ एक ही बुद्धीमान कौम भारत मे रहती है, वो है "अंधभक्त" कोई भी सरकारी स्कीम आये, सबसे पहले इन्हे ही समझ आती है.
#AgnipathScheme
@SiddheshwarMun7@mrhasanmushrif@CMOMaharashtra
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत संगणक परिचालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा.श्री. सिद्धेश्वर मुंडे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🌹
संगणकपरिचालकांचे सलग 8 व्या दिवशी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच,मागण्या मान्य होई पर्यँत माघार घेणार नसल्याचा संगणकपरिचालकांचा निर्धार!
#बेमुदत_धरणे_आंदोलन#संगणकपरिचालक
अकोला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक घेतली. पूर्णा बॅरेजच्या अडचणींवर, काटे पूर्णा बॅरेजच्या प्रकल्पग्रस्त बांधवांच्या मागण्यांवर विचार केला. उमा बॅरेजच्या पोही व रोहणा या गावातील पुर्नवसनाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली.
एक पीड़ित दलित परिवार की वेदना को दबाने-रौंदने में उत्तर प्रदेश सरकार ने मर्यादा की सभी सीमाओं का अतिक्रमण कर दिया है। लखनऊ से फ़ोन गए हैं। ये सीधा हुक्म दिया गया की पूरा गांव सील कर दो। हर घर पर पहरा बिठाओ। मीडिया, किसी कीमत पर परिजनों से न मिलने पाए। लेकिन तुम रोक नहीं पाओगे।
#abpkomatroko मैं सवेरे 7 बजे से ABP चॅनल देख रहा हू प्रतिमा मिश्रा जी को दिल से सलाम करता हू,वो जो कडी धूप और पुलीस फोर्स होणे के बावजुद इतना जी जान लगाकर बढिया पत्रकारिता का दिखा रहे हो सच्चा पत्रकारिता का उत्तम उदाहरण, अर्णव गोस्वामीं चिलाने वाले देख ले
#HathrasHorror
संगणक परीचालकांचा प्रश्न व इतरही अनेक विषयांसंदर्भात काल ग्रामविकासमंत्री @mrhasanmushrif साहेब यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. संगणक परीचालकांच्या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा करुयात.
आता शाळाही अधांतरीच!
देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही हे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिसून आले आहे.तीच गत महाराष्ट्राची झाली आहे.केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर निर्णय ढकलून मोकळे होतात.त्यातच सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा पातळीवर लोटून दिलाय.
माझ्यासारख्या अतिसामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुप मोठी संधी दिली.
आ.पवार साहेबांच्या आशीर्वादाने उद्धवजी ठाकरे साहेब, आ. अजितदादा, जयंतजी पाटील साहेब व पक्ष श्रेष्ठींच्या उपस्थितीत आज मी पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. #विधानपरिषद 2020@NCP
@Prksh_Ambedkar Modi announces package of 20 Lac Crores.. Our population is 135 Crores ,
Divide it , it’s is 14814 thousand per person ..
Modiji Just distribute it equally to everyone, if you really want to solve problem..
#Lockdownextention#Lockdown4
PM Modi's #Lockdown4
20 lakhs package for organised middle class but nothing for unorganised labourers and the migrant class.
The attitude reflected in the 3rd phase of favouring the middle class and ignoring the economically weaker classes continues even in the 4th phase.