ऍथलेटिक्स मध्ये भारताचा पदकाचा श्रीगणेशा...
भारताच्या मनप्रीत कौरने २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या गोळाफेक प्रकारात १७.१७ मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह कांस्य पदक पटकावले.
मनप्रीत कौरचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
#AsianGames2026#India#Athletics#Shotput#BronzeMedal #Cheer4Bharat
टेबल टेनिस मध्ये सुद्धा फडकला तिरंगा...
मनुष शाह, दिया चितळे यांनी मिश्र दुहेरी टेबल टेनिसमध्ये
पटकावले कांस्यपदक...
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये मनुष शाह, दिया चितळे या भारतीय जोडीने मिश्र दुहेरी टेबल टेनिसमध्ये कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली आहे.
मनुष शाह, दिया चितळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि टेबल टेनिस खेळातील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
#AsianGames2026 #India #TebalTennis #BronzeMedal #Cheer4Bharat
📍 #ठाणे |
निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...
चुकले आमचे काही क्षमा असावी...
ठाण्यातील किसन नगर येथील जनजागृती सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ आणि किसन नगर नंबर -२ सार्वजनिक गणेशोस्तव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गणेशाची उत्तरपूजा आज संपन्न झाली. यावेळी गणपती बाप्पाची भक्तीभावाने आरती करण्यात आली.
श्री गणेशाचे आशीर्वाद सदैव सोबत रहावे, सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, भरभराट, आनंद यावा तसेच सर्वांच्या दुःख, अडचणी, चिंता दूर व्हाव्यात. काही चुकले माकले असल्यास देवा गजाननाने क्षमा करावी असे सांगत साश्रू नयनांनी त्याला निरोप दिला.
यावेळी शिवसेनेच्या वतीने बाळगोपाळांना मोफत वडा पाव वाटप करण्यात येते. या वडा पाव स्टॉलला भेट देऊन सर्वांना वडा पावचे वाटप केले.
यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक प्रकाश शिंदे, विभागप्रमुख सुनील मोरे तसेच #शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक, मंडळाचे कार्यकर्ते व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #Thane #गणपती #बाप्पा #मोरया #गणेशोत्सव२०२६ #Ganeshotsav2026 #EknathShinde #Maharashtra
भारताला पोल व्हॉल्टमध्ये ऐतिहासिक पदक...
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये ऍथलेटिक्स मधील पोल व्हॉल्ट विभागात भारताची पहिली आशियाई क्रीडा पदक विजेती म्हणून बारानिका एलंगोवनने इतिहास रचला.
बारानिका एलंगोवनने ४.१५ मीटर उंची पार करून कांस्य पदक पटकावले. पोल व्हॉल्टमधील भारताचे हे पहिले आशियाई क्रीडा पदक आहे.
बारानिका एलंगोवनच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तमाम भारतीयांना सार्थ अभिमान आहे. तुझे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
#AsianGames2026 #India #Athletics #poleVault #BronzeMedal #Cheer4Bharat
भारतीय लष्करातील गुलवीर सिंगचे कौतुकास्पद रौप्य यश...
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय धावपटू गुलवीर सिंगने पुरुषांच्या १०००० मीटर धावण्याच्या शर्यतीत नेत्रदीपक कामगिरी बजावत २८ मिनिटे २९.३८ सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले आहे.
मागच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देखील गुलवीरने कांस्यपदक पटकावले होते. गुलवीरच्या या देदीप्यमान कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
#AsianGames2026 #India #Athletics #SilverMedal #Cheer4Bharat
कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महायुती सरकारची प्राथमिकता आहे।
उपमुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या पुढाकारातून ESIS कामगारांसाठी मोफत डायलिसिस उपचाराची सुविधा कांदिवली आणि नाशिक येथे उपलब्ध झाली आहे।
आधुनिक यंत्रसामग्री, तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दर्जेदार उपचार मिळतील. आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.l।
Under the leadership of DyCM @mieknathshinde Ji, specialized dialysis care is now available for ESIS workers and their families.
With free treatment, modern equipment, specialist doctors and trained staff, new centres in Kandivali and Nashik will make quality care more accessible.
A stronger healthcare system means greater security and support for every working family.
The most honest thing I can say about UPITS is that it refuses to make you choose.
Tradition or technology. Small guy or big firm. Domestic or export.
It just puts all of it on the same floor and lets them lift each other.
Carpets and leather next to EVs and aerospace. A district artisan a few steps from a defence supplier. An ODOP unit sharing air with a software startup.
That mix isn't chaos, it's a diversification strategy hiding in plain sight. The old sectors finally get modern design and distribution, the new ones build supply chains at home.
Holding heritage and high-tech in the same frame without treating either as a relic or a gamble is a genuinely deliberate call, and a very Yogi Adityanath one.
#YogijiKaGlobalUP
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांना महाराष्ट्रात अजिबात थारा नाही।
अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक मोहीम सुरू असून भगर, मिठाई, तेल व इतर खाद्यपदार्थांची कसून तपासणी केली जात आहे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे।
सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्न उपलब्ध करून देणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे।
@Dev_Fadnavis जी
Everyone brags about the footfall at UPITS.
I care about a duller number that says far more: business enquiries, up from a lakh to over two lakh across editions.
Because a crowd is easy to gather.
Intent is not.
And intent is what becomes a sample request, a distributor, an export contact, and eventually the repeat order that doesn't need a trade show to happen again.
For the crore-plus MSME units in UP, most of whom rarely get a serious buyer across the table, that's the whole prize.
Chasing outcomes that compound quietly rather than headlines that fade by Monday is exactly the part of the Yogi model that doesn't get enough credit.
#YogijiKaGlobalUP
Maharashtra’s rich Bhajan tradition is receiving meaningful support.
Under the leadership of CM @Dev_Fadnavis Ji, eligible Bhajan Mandals are being supported with ₹25,000 grants to strengthen their cultural activities and preserve our timeless devotional heritage.
Empowering our grassroots traditions today means carrying Maharashtra’s proud cultural legacy forward for generations. 🙏🚩
📍 सिंहगड, #पुणे |
गणेशोत्सवानिमित्त आज ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे सर्वेसर्वा नाना पाटेकर यांच्या पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ असलेल्या नानाच्या वाडीला भेट देऊन तिथे विराजमान झालेल्या श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यावर करायच्या विविध उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नाम फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून काय काय करता येणे शक्य आहे याबाबत आमची सविस्तर चर्चा झाली.
यावेळी नाना यांचा मुलगा मल्हार पाटेकर, पत्नी नीलकांती पाटेकर तसेच पाटेकर कुटुंबातील अन्य सदस्य तसेच आजूबाजूचे ग्रामस्थ, नानांचे आणि माझे सहकारी उपस्थित होते.
#NanaPatekar #Pune #गणपती #बाप्पा #मोरया #गणेशोत्सव२०२६ #Ganeshotsav2026 #EknathShinde #Maharashtra
@nanagpatekar
Adani Green’s Growth Shows Why Infrastructure Success Is Measured After Construction
The real milestone is not the groundbreaking ceremony. It is the moment an asset becomes operational.
With 5,051 MW added during FY26 and operational capacity crossing 20 GW, Adani Green has been converting a substantial development pipeline into functioning energy infrastructure.
Some places carry a spiritual energy that goes far beyond their walls.
Kalighat Temple is one such place.
Gautam Adani and Dr. Priti Adani visited this revered Shakti Peetha in Kolkata and offered prayers to Maa Kali, seeking blessings for peace, prosperity and the well being of all.
A deeply meaningful moment of faith in the cultural heart of Bengal.
The most important word here is “partner.”
Adani’s approach to Bengal is being positioned not around one investment or one project, but around participating in the state’s long-term development journey.
Rahul Gandhi and Congress often present Adani as a question of political influence.
But Tamil Nadu tells another part of the story.
The DMK government hosted MoUs involving more than ₹42,700 crore of Adani Group investments in 2024.
Different party. Different government. Same business reality.
Maybe economics does not read political scripts.
Congratulations to Manush Shah & Diya Chitale on winning bronze in Mixed Doubles at the Asian Games 2026!
A proud moment for Indian table tennis and India’s 4th Asian Games table tennis medal.
Well done, champions!
#AsianGames2026#TableTennis#TeamIndia#BronzeMedal