@NiteshNRane@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PratapSarnaik जनतेला सेवा देणे त्यांच्या समस्येचे निराकरण करणे व जागृत लोकप्रतिनीधी तुमचे अभिनंदन पण त्याच जनतेला सेवा देणारा कामगार भरडला जातोय त्यांचे हक्काचा डिऐ सुध्दा दिला जात नाही,वेतनवाढीचा फरक नाही .साहेब यासाठी पण बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत हि विनंती
@CMOMaharashtra कशालाच निधीची कमतरता नाही साहेब आपल्याकडे फक्त एसटी कर्मचार्यांची आठ वर्षापासुन ची देणी बाकी आहेत ते देण्यासाठी मात्र महाराष्ट्रच्या तिजोरीत खडखडाट आहे