#संस्कार
अनंत अंबानीच्या लग्नाला जातांना अमृता फडणवीसांचे विमान काहीतरी तांत्रिक बिघडामुळे बंद पडले. त्यामुळे त्या आणि त्यांची मुलगी या दोघीही तत्कळात बसलेले. त्यांनी एयरपोर्ट अधिकाऱ्यांना पुढल्या विमानाने लगेच जाण्याची सोय होईल का विचारले तेव्हा ते म्हणाले काही काळ तरी ते शक्य नाही. पुढील विमान हे ठाकरे कुटुंबाचे आहे हे त्यांना समजले, त्यांनी विनंती केली की त्या येऊ शकतात का त्यात म्हणून. साहेब आणि वहिनींना हे समजल्यावर त्यांनी तात्काळ होकार दिला आणि त्यांच्या विमानातून सोडले. जातांना ठाकरे कुटुंबीयांनी त्यांच्या लहान मुलीची अस्तेवाईकपणे विचारपूस केली. यातून माणुसकीचे दर्शन घडते. भाजपने राजकीय संस्कृती ज्या अत्यंत गलीछ पातळीला नेऊन ठेवली आहे त्यात माणुसकी नावाची गोष्ट राहिली नाही. ठाकरे कुटुंबावर अत्यंत पातळी सोडून खोटे खोटे आरोप भाजप प्रणित barking ब्रिगेड करुन सुरु असते. मात्र त्याच ठाकरे कुटुंबाने हे सौजन्य तुमच्या परिवाराच्या बाबतीत दाखवले याला म्हणतात माणूसकी. आयुष्यात वाईट बनणे हे अत्यंत चिल्लर गोष्ट आहे. मात्र आपल्या विरोधकाच्या कुटुंबा सोबत देखील चांगले सौजन्याने वागणे एवढं मोठे हृदय फक्त ठाकरे परिवाराकडेच आहे. का साहेब आणि वहिनी राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत तर यासाठी करण ते मनाने खूप मोठे आहेत. मनात तरी अमृतजींना वाटले असेल की, ज्या माणसाला वर्षा देतांना आम्ही भिंतीवर काय काय वाईट साईट लिहून ठेवलेले किवा ज्या माणसाची खुर्ची हिसकावण्यासाठी भाजपने त्यांचा पक्ष फोडला, नाव चोरलं ती माणस मनाने किती मोठी आहेत. खरच अभिमानाने मन भरून येते कि, आपला नेता मनाने इतका मोठा आणि विशाल आहे.
आराध्य सामंत यांच्या वॉलवरून साभार...
देवेंद्र फडणीस यांचा Assault Rifle घेतलेला व्हिडिओ फॉर व्हायरल भक्त करत आहेत माझी काही प्रश्न कुठल्याही पद्धतीचं ट्रेनिंग झाल्याशिवाय तुम्हाला असं रायफलला हात लावता येत नाही.
Basic Rule:
Treat all guns as if they are loaded.
बंदूक मोकळी जरी असली तर तरी ते कुणाकडे पॉईंट करता येत नाही. खाली फोटो देत आहे कॉम्बॅक्ट मध्ये असतानाही रायफल चे तोंड हे जमिनीकडे असतं एक्सीडेंट शूट झाला तर आपला सोल्जर किंवा बाकी कुणाला इंजुरी नको
Keep the gun pointed in safest distance.
गर्दीमध्ये तिला वर करता येत नाही जरी रायफल मोकळी असली. कारण एखादी बुलेट चेंबर मध्ये राहू शकते.
टारगेट प्रॅक्टिस करताना कमीत कमी तीन फूट ते चार फूट कोणी जवळ नसले पाहिजे.
महाराष्ट्र पोलिसांनी @DGPMaharashtra याचे उत्तर द्यावं की कोणत्या अधिकाराने देवेंद्र फडणवीस यांनी रायफलला हात लावला?? त्यांचे कोणते ट्रेनिंग झाले आहे??
तलवारीने केक कापणारचे तुम्ही गुन्हे टाकता मग देवेंद्र वर गुन्हे टाकू शकता का ?? कारण त्यांनी फोटोशूट केला.
Know your gun and operate properly
देवेंद्र आणि पकडलेले रायफल पण चुकीचे आहे त्याला foward grip दिली आहे.
गृहमंत्री निव्वळ मूर्खपणा करत आहेत
@meNeeleshNRane निलू बाळा, लय भुंकू नकोस, नेत्याला सांभाळायच्या नादात तू कुठंतरी चिरडला जाशील, उगीच मराठ्यांच्या नादी लागू नको....
आणि लय जर डांगीत दम असेल तर ये आडवा जरांगेंच्या , मग बघ काय होतंय तूझ ते.....