Look at the difference. Both are #Bollywood stars. @shekharsuman7 speaks truth to the powers-that-be through his standup comedy. Whereas @AnupamPKher speaks to appease to the powers-that-be through press statements and films.
नेहरू वाईट माणूस होता
स्वातंत्र्यानंतर उभारलेली धरणे आजही लाखो लोकांना पाणी, सिंचन आणि वीज पुरवत आहेत. दशकानुदशके सेवा देत आहेत, आणि त्यांची गुणवत्ता स्वतःच बोलते.
हिराकूड धरण ओडिशा राज्यातील संबलपूरजवळील महानदीवर बांधण्यात आले आहे.
या धरणाचे बांधकाम १९४८ मध्ये, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच सुरू झाले.
१९५७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या धरणाचे उद्घाटन करण्यात आले.
आता भक्तांना कुत्ते आणि भाड्याचे टट्टू असे म्हटले तर भूषणावह वाटेल
फडणवीसांमुळे या शब्दाला संसदीय प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.. आणि हे प्रतिष्ठित शब्द आता भक्तांसाठी लागू होतात...
ही कितव्या लेयरची टेस्टिंग असावी.......
जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
टीप -इथे माझा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही.
वाहनचालकांनी काळजी घ्यावी म्हणून व्हिडिओ टाकलाय.
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपले.
पुण्यातल्या कात्रज बोगद्यातून मुंबईच्या दिशेने बाहेर आल्यानंतर जे रंबलर्स लावलेले आहेत... किमान 1000 असतील... त्याच्या पाठीमागचे नेमके लॉजिक काय आहे...
हा भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेला मुद्दा फार महत्त्वाचा.
सलग उतारा वरती असा रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदाराची कमालच... त्याची शिक्षा अशी ड्रायव्हर्स ना देण्या पाठीमागे काय लॉजिक..
आणि रंबलर्स लावताना त्याचं काही प्रमाण असतं.. इथे तर त्याचीही पर्वा नाही.
अशा आहे की त्यावर कारवाई होईल.
तुम्हाला अजून कुठले महत्त्वाचे प्रश्न कुठल्या आमदारांनी उपस्थित केलेले दिसले असतील तर कमेंट करा.
नेहरू हे व्हिजनरी पंतप्रधान होते 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
शास्त्री हे कष्टाळू पंतप्रधान होते 🔥🔥🔥🔥🔥🔥
इंदिरा गांधी या खंबीर पंतप्रधान होत्या 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
राजीव गांधी हे स्टेटमॅन पंतप्रधान होते 🔥🔥🔥🔥🔥🔥
नरसिंह राव हे सुधारणावादी पंतप्रधान होते 🔥🔥🔥🔥🔥
वाजपेयी हे वक्ते पंतप्रधान होते 🔥🔥🔥🔥🔥🔥
मनमोहन हे सुशिक्षित पंतप्रधान होते 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मोदीजी एक अभिनेता आणि इव्हेंट मॅनेजर पंतप्रधान आहेत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣