@varshasuman@memumbaikar2018 I like Sanjay Raut he has ability to give back. He is the big cannon accurately exposing BJP. No one has that ability to give back. Other MLAs and MPs lacks subject knowledge and wit to give back.
Thank you @varshasuman for writing such a beautiful post for @rautsanjay61 sir. Very few are realising his sacrifices and in return all he is getting is abused. People should be indebted to him. He has the guts to speak.
स्व:आनंद दिघे साहेबांनी सांगितले होते म्हणून...
आ. राजन विचारे साहेब यांनी एकनाथांसाठी तडकाफडकी राजीनामा दिला होता...!!
परंतू एकनाथांनी स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना तर फोडलीच त्याच सोबत आ. उद्धव साहेबांनाच राजीनामा देण्यास भाग पाडले...!!
#ShivSena
टिपीकल अंधभक्त लॉजिक नुसार उध्दव ठाकरे घरात बसून राहतात, पक्षाकडे लक्ष देत नाही म्हणून त्यांचा पक्ष फुटला, मग शरद पवार, ममता, अरविंद केजरीवाल यांचे पक्ष ते सतत घराबाहेर असतात म्हणून फुटले काय?
असले कोणतेही कारण नाही..
कारण फक्त एकच भाजपला लोकशाहीत अनेक पक्षाचे अस्तित्व नकोय त्याना फक्त एकाधिकारशाही हवीय. भाजपला सत्तेचे विकेंद्रीकरण नकोय, वैविध्यपूर्ण विचारधारा देशात नांदायला नकोय, वैविध्यपूर्ण संस्कृती नकोय. त्याना केवळ त्यांच्या संघाची सनातनी विचारधारा देशावर राज्य करताना हवीय.
अनेक नेते फोडले, पक्ष फोडले, अनेकांवर घोटाळ्याचे आरोप लावले नंतर त्यानाच पक्षात घेतले. ही भाजपची राजकीय संस्कृती आहे. लोक अक्षरशः या भाजपला वैतागून गेले आहेत.
400 पार करू म्हटले, पण याना बहुमताचा आकडा सुद्धा गाठता आला नाही. मग एकेकाळी यांच्या विरोधात असणाऱ्या चंद्राबाबू नायडू, आणि नितीश कुमार यांचा पाठींबा घेऊन सरकार बनवले. खरच जर विचाराचे निष्ठ असते तर अशा लोकांचा पाठींबा घेतला नसता. पण आजघडीला भाजपला कोणतीही विचारधारा नाही. भाजप केवळ एक भांडवली पक्ष झाला आहे. अदानी अंबानी साठी काम करणारा राजकीय पक्ष..
भांडवलदाराचे जे जे हिताचे आहे ते हा पक्ष करतो म्हणुनच याना पक्षात घेताना कोणीही चालतो, स्वतः आरोप केलेला माणुस पक्षात आणून मुख्यमंत्री करण्यापर्यत जातात. आणि यांच्या समर्थकाना विश्वास बसावा म्हणून हे सर्व हिंदुत्वासाठी चाललं आहे सांगतात.. लोक एकदा अंधभक्तीला गेले की त्याना वरून पक्षाने काहीही कारण दिले तरी ते मान्य करतात. अगदी वाईट मधले वाईट काम केले तरी ते हिंदुत्वसाठी महत्वाचे आहे म्हणून त्याची भलामण करतात. ही जी सायकोलॉजिकली भक्तांची फौज केली आहे तिचा वैचारिक पराभव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देशात विकासाच्या आणि हिंदुत्वाच्या नावाच्या आडून भाजप असेच लोकशाहिला पायदळी तुडवत राहणार..
हे अगदी एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखं वाटतंय! 🍿🔥
Donald Trump यांनी G7 बैठकीत प्रवेश करताच जणू “Hello Im The Boss!” असा आविर्भाव सर्वंन कडे पाहून मनले.
आणि त्याहूनही गंमतीची गोष्ट म्हणजे…
स्वतःला “विश्वगुरू” म्हणवून घेणारे आपले ५६Inc नेतेही त्याच खोलीत उपस्थित होते. 😭
राजकारणात प्रतिमा आणि वास्तव यांच्यातील अंतर कधी कधी खूप काळ लपून राहत नाही! 😅🔥
आज भारतातील १०० अभियंत्यांपैकी ८० अभियंते बेरोजगार आहेत.
म्हणूनच आपल्याला ही व्यवस्था बदलावी लागेल आणि ती सुधारावी लागेल.
मा.श्री. राहुलजी गांधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते
📍 कोटा
#ChhatronKiGoonj
Modi is an absolute embarrassment and a global shame to India.
That mat was meant for the yoga instructor.
This man is so used to red-carpet treatment in India that he thought it was laid out for him to pose for a photo-op.😭😭
The President of Slovakia was standing a step back.
फिल्मी डायलॉग ऐका.😂
"आधी १०० कोटी वर लाथ मारली"
आणि आता शिंदे गटात झक मारली😂
अरे इमानदार-लाथ १०० कोटीवर नाही-तू तुझ्या तोंडावर मारून घेतलीस!😡
स्वाभिमान विकला-निष्ठा गहाण टाकली-आता भाजपच्या दारात भीक मागतोय!
#ZhakMarli#100CroreJoke#UBT@rautsanjay61@AUThackeray@ShivSenaUBT
जब एक जनसभा के दौरान भीड़ से किसी लड़के ने राहुल गांधी से पूछा कि आप शादी कब करेंगे ?
तो राहुल गांधी ने कहा कि— अब जल्दी ही करनी पड़ेगी।
प्रियंका गांधी के चेहरे की खुशी देखिए 😃
तरीही तुम्ही शांतीप्रिय समाज म्हणून डोक्यावर घेणार?
राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमचेच ना? महाराज्यांच्या जिरेटोपत झेंडे रोवता? अशा लोकांकडे डोळेझाक करता?...हे सगळ तुमच्या डोळ्यादेखत होते....म्हणजे मतांसाठी किती अजून खाली जाणार.?