@bbcnewsmarathi@cbawankule@MahaDGIPR@maharevenue@shrikantbangale 7/12 वर नावे कमी झाली की सिटी सर्वे खात्यात कमी करत नाही. तिथे नवीन procedure करायला सांगता. जमीन तर एकच आहे ना. सगळे खायचे धंदे करून ठेवले आहेत. एकाच जमिनी साठी कितीवेळा हक्क सोड करायचं. अधिकारी बिना पैशाचे कामच करत नाही
@ABPNews Keep licences for movie theatre is crucial due to corrupt officers.
You need per year below licences renewal
PWD
Fire
Theatre licence
Plus for new license 9+ permissions.
This country people can grow ganja, sell liquor without permission but to do business is tough
@Maxlifein I have set auto dabit for payment mode but just saw some premium is pending. How is this possible? Before taking policy u called like crazy people and if we want to contact numbers are chargeable and not answer. Is this your business?
@Olacabs Now days when you book auto they accepted the request but not pickup. Finally users without any option cancel the trip and bear loss. Because we need to reach to catch buses or want to go urgent. After booking auto it's shows same location on map. This is total fraud
This is Meesho delivery system.
1 product I have paid but still delivery does not happen. I ordered another one unpaid that calls me for coming for delivery and message delivery unsuccessful. @Meesho_Official
Number one lier compony
@thepawanupdates शेतकऱ्याला किती ही योजना आणली तेरी ते मतदानात रूपांतर होत नाही, मध्यम वर्ग टॅक्सेस पॉलिसी मुळे नाराज आहे, आणि राहिले पेट्रोल गॅस सगळ्यांना माहीत आहे. राम मंदिर, ३७० तील तालख लोकांना आता याच काही घेणं देणं नाही.
@BJP4Maharashtra म्हणजे 8.2%टक्के असल की पेट्रोल 75 रूपे, गॅस 400रूपे असते आणि महागाई दर 5%असल की पेट्रोल 105रूपे, गॅस 800 रूपे असतें. खरंच कमी आहे महागाई दर.
@CMOMaharashtra साहेब जिथे सिनेमा दाखवला जातो त्याचे पण जरा विचार करा नाहीतर ते पण डायनासोर सारखे नामोषेश होतील. Pwd certificate, electric certificate, fire certificate, helth dep certificate गोळा करावे लागत दर वर्षी यात बदल करा
@Rahulspeech@mieknathshinde@msrtcofficial नका करू बुक. माझे एकवेळा तिकीट बुक झालं पैसे वजा झाले आणि तिकीट कन्फर्म नाही झालं आणि प्रिंट पण नाही झालं. शेवटी पैसे सोडून द्यावे लागले. हा म्हणतो याला मैल करा तो म्हणतो त्याला मैल करा. ते पोर्टल म्हणजे बस आहे नावाला आणि आम्ही डिजिटल झालोय दाखवायला. जवपास 900 रूपे गेले माझे.
@BJP4Maharashtra गावा जवळून हाई वे गेला त्याची कनेक्टिव्हिटी गावाला नीट देता नाही आली यांना आणि घोषणा कोटीच्या. अरे जनतेला काय पाहिजे ते बघा आपल्याच धुंतीत नका जगू.