@MarathiRT@paanifoundation
"सारे मिळून एकसाथ, दुष्काळाशी दोन हात!!"
होय, मला माझा परिसर 'पाणीदार' हवाय!! म्हणूनच आज अहमदनगर जवळील 'जेऊर' गावी पानी फाऊंडेशन आयोजित 'महाश्रमदान' कार्यक्रमात श्रमदान केले..खऱ्या अर्थाने 'महाराष्ट्र दिन' सार्थकी लागला!!
#म#महाराष्ट्रदिन#मराठी
गणपती बाप्पा मोरया..🙏🏼🙏🏼🙏🏼
Coming up with a special gift for 2020. We commence the shooting of our film today directed by the very talented @KulkarniSaleel. Wishing you all a #MerryChrismas 🎅🏼🎅🏼 and a #HappyNewYear2020 💖💖💖
#एकदाकायझालं
@MarathiRT@PustakPremi
आजच्या दिव्य मराठीच्या 'मधुरिमा' च्या अंकात माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'शस्त्रवेध' या पुस्तकाबद्दल व माझ्या पुस्तकाच्या प्रवासाबद्दल आलेला लेख. अवश्य वाचून अभिप्राय कळवावा. धन्यवाद दिव्य मराठी आणि मधुरिमा पुरवणी!
https://t.co/MiotDY7luG
#म#मराठी
@MarathiRT
माझे 'शस्त्रवेध : मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व' हे पुस्तक आजपासून वाचकांच्या सेवेत रूजू झाले आहे. तुम्हा सर्वांच्या अभिप्रायांची व प्रतिक्रियांची मी आतुरतेने वाट पाहते आहे!
- गिरिजा दुधाट.
Bookganga -:
https://t.co/hjgAvQYSlJ
Continental -:
https://t.co/WE7dC7fIYx
@MarathiRT
नमस्कार,
आपणा सर्वांच्या आशिर्वादाने माझ्या पहिल्या 'शस्त्रवेध : मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व', या पुस्तकाचे प्रकाशन उद्या दि. ४ अॉगस्ट, दुपारी २ वाजता पत्रकार भवन, पुणे येथे संपन्न होत आहे. प्रकाशन समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे!
- गिरिजा दुधाट.
#झुल्फिकार
आपल्याकडे आढळणारी झुल्फिकार नावाची तलवार मोहम्मद पैगंबर यांच्या ७ किंवा ९ मुख्य तलवारींपैकी एक मानली जाते.
झुल्फिकार चा शब्दश: अर्थ ‘ पाठीचा मणका विभागणारी असा होतो. ‘ला कता इला अली, ला सैफ अली झुल्फिकार’ म्हणजेच ‘अली सारखा योद्धा नाही आणि झुल्फिकार सारखी तलवार नाही'
#तलवार
शस्त्र म्हंटले की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येणारी पहिली गोष्ट म्हणजे तलवार!
भारतात तलवारीचे सगळ्यात जुने नमुने हडप्पा संस्कृतीच्या काळात सापडतात. सामान्यत: तलवारीचे पाते व मूठ असे दोनच भाग दिसत असले तरी शस्त्रसंज्ञांनुसार त्याचे २२ भाग पडतात!
@MarathiRT
...आणि अखेर प्रतीक्षा संपली!!
'भारतीय शस्त्रांचा' वैभवशाली इतिहास मांडण्यासाठी, मराठीमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर...
गिरिजा दुधाट लिखित, कॉन्टिनेन्टल प्रकाशन द्वारा प्रकाशित,
'शस्त्रवेध : मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व '
वाचकांच्या सेवेत रूजू होत आहे.
४ अॉगस्ट २०१९.
@MarathiRT
...आणि अखेर प्रतीक्षा संपली!!
'भारतीय शस्त्रांचा' वैभवशाली इतिहास मांडण्यासाठी, मराठीमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर...
गिरिजा दुधाट लिखित, कॉन्टिनेन्टल प्रकाशन द्वारा प्रकाशित,
'शस्त्रवेध : मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व '
वाचकांच्या सेवेत रूजू होत आहे.
४ अॉगस्ट २०१९.
#माडू: काळवीटाची शिंगे केवळ सजावटीसाठीच नव्हे तर शस्त्र म्हणूनही वापरली जातात, हे तुम्हाला माहित आहे का?
होय! पूर्वीच्या काळी भारतामध्ये 'माडू' किंवा 'मानकोंबू' अशा नावांनी ओळखले जाणारे शस्त्र काळवीटाच्या शिंगापासून बनवले जात असे.
थरथरत्या लवचीक पात्याचे हे शस्र म्हणजे भारतीय शस्त्रभांडारातील कलगी तुरा आहे. मराठा योध्यांची ओळख असणाऱ्या या शस्त्राची उत्क्रांती ‘बडा जमधर’ नामक कट्यारीच्या प्रकारातून झाली असावी असे मानले जाते. अशा अनेक ज्ञात अज्ञात शस्रांची ओळख करून देण्यासाठी लवकरच येत आहे...
#वाघनखे: अफजलखान वधाचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला की महाराष्ट्रातील प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून येते. या प्रसंगाच्या केंद्रस्थानी असलेली गोष्ट म्हणजे वाघनखे.
अशा अनेक ज्ञात अज्ञात शस्रांची ओळख करून देण्यासाठी लवकरच येत आहे...
इतिहास अभ्यासामध्ये ज्यांच्या बळावर अनेक साम्राज्यांचा उत्कर्ष आणि ज्यांच्या अभावी लय झाला ती शस्त्रे कायमच उपेक्षिली गेली!
मात्र आता स्थिती बदलणार आहे. शस्त्रे सांगणार आहेत त्यांचा उगम, त्यांच्या कथा आणि त्यांचे अनेक पैलू!
भारताचा वैभवशाली शस्त्रवारसा उलगडण्यासाठी
लवकरच येत आहे!