मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
COVID 19 मुळे 2020,2021,2022 घेण्यात आलेल्या परीक्षा Overlap झाल्याने परीक्षांच्या प्रतिक्षायादी, अपवाद Consider करून नियमात योग्य ते बदल करून सर्व परीक्षांच्या प्रतिक्षायादी घोषित करण्याची परीक्षार्थ्यांची विनंती आहे.🙏

काही 21 टायपींग नापास विद्यार्थी आयोगाच्या कार्यपद्धती वर प्रश्न निर्माण करत आहेत, ह्याची आयोगाने दखल घ्यावी व त्यांच्यावर योग्य कारवाई करावी @mpsc_office

21 क्लर्क टायपींगचे नापास विद्यार्थी 2022 च्या विद्यार्थ्यांमधे तुम्ही पण नापास होणार अशी भीती घालत आहेत. आयोगासमोर जास्त जमाव होण्यासाठी हे विद्यार्थी 31 ऑगस्ट ला आयोगात येऊन आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणार आहेत तर आयोगाने ह्यांच्यावर योग्य कारवाई करावी.@mpsc_office

@PranayR05780447 @mpsc_office@LoksattaLive @BaliramDoley सर, तुम्ही काही ओळी पुनः प्रतिस्थापीत केल्या आहेत. त्यामुळे चुका जास्त झाल्या आहेत. तुमच्या उताऱ्यातील चुका खालील जोडणीत दाखवल्या आहेत. पाहून घ्या सर.

@MpscGuidance@mpsc_office@TCS ज्याने बातमी दिली आहे ना त्याच्या भावाने 1200 kdph मारले आहेत टायपींग ला...
जरा माहिती काढून tweet करत जा...अभ्यास केला असता ना तर आज पोस्ट मिळाली असती followers वाढवायला अस खोट tweet करण्याची वेळ आलीच नसती
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra

माननीय आयोग जाहिरात क्रमांक ५८/६० लिपिक व कर सहायक २०२१ अंतिम निकाल जाहीर करा ही विनंती. १४०० ते १५०० निवड झालेले उमेदवार आतुरतेने निकालाची वाट बघत आहेत.🙏
@mpsc_office@Drsuvarnas

@mpsc_office माननीय आयोग जाहिरात क्रमांक ५८/६० लिपिक व कर सहायक २०२१ अंतिम निकाल जाहीर करा ही विनंती. १४०० ते १५०० निवड झालेले उमेदवार आतुरतेने निकालाची वाट बघत आहेत.🙏