Mpsc च्या मुलांचे चालू असलेले आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित दादा पवार मुलाच्या विविध मागण्याबाबत चालू असलेल्या आंदोलनासाठी उपस्थित राहिले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत रोहित दादा मुलासोबत आंदोलनात फक्त बसणार नाही तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होते नाही तोपर्यंत मुलासोबत दादाही #उपोषण करणार आहे.
#MPSC_आंदोलन
#MPSC
#Pune
#rohitpawar
#ravikantvarpe
@NCPspeaks@PawarSpeaks@supriya_sule@Jayant_R_Patil@RRPSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
मुख्यमंत्री व २ उपमुख्यमंत्र्यांनी लोकसेवा आयोगाच्या आडून विद्यार्थांची दिशाभूल करू नये.
पुढील मागण्यांबाबत ताबडतोब तोडगा काढावा ही विनंती.
प्रमुख मागण्या :
१. MPSC कृषी २५८ जागा
नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा २०२४ मध्येच समाविष्ट कराव्यात.
२)MPSC संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क 2024 साठीची 15000+ जागांची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी ज्यामध्ये
PSI : 1000+, STI : 500+, ASO : 500+, SR: 200+ अशा महत्वाच्या पदांचा समावेश करावा.
३)MPSC महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 ही OBJECTIVE Pattern ची होणारी शेवटची परीक्षा आहे त्यामुळे या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या कमीत कमी 1500+ असाव्यात ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, CO अशा महत्वाच्या सर्व 35 संवर्गाच्या पदांचा समावेश असावा.
४.MES CIVIL जागा 500+ जागांचे परिपूर्ण मागणीपत्र
५.पोलीस उपनिरीक्षक पदासाठी महिलांचा शारीरिक चाचणीचे निकष बदल
@AAPMaharashtra@mpsc_office@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
#MPSC_आंदोलन #DhananjayShinde
१) 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे करण्यात आलेली आहे, पण ती कोणत्या महिन्यात घेण्यात येईल, हे आयोगाने घोषित करावं आणि त्यावर आचारसंहितेचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी.
२) राज्यसेवेच्या याच जाहिरातीत कृषीच्या जागांचा समावेश करण्यात यावा, ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टता द्यावी.
३) #combine गट-ब आणि गट-क
जाहिरात अजून प्रकाशित झालेली नाही. ती कोणत्या दिवशी प्रकाशित करण्यात येईल आणि साधारणतः त्याचा कालावधी एका महिन्याच्या आतच असावा. मुख्यमंत्र्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली, तर लगेच हा आंदोलनाचा प्रश्न सुटेल.
एकीकडे शासनाच्या हजारो जागा रिक्त आहेत, दुसरीकडे आपल्या #लाडक्या सहकाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून नियमांना बाजूला सारून #कंत्राटी_भरती चा सपाटा लावला आहे…. जर जागा रिक्त आहेत तर combine ची जाहिरात का काढत नाहीत?
विद्यार्थ्यांची भूमिका रास्त आहे, मी विद्यार्थ्यांच्या भूमिकेसोबत आहे. शासनाने देखील विद्यार्थ्यांची भूमिका समजून घेत संवेदनशीलपणा दाखवावा…
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन #MPSC
मुंबई महानगरपालिकेतील 'कार्यकारी सहाय्यक पदासाठी' जाहिरात प्रसिद्ध झाली, मात्र ह्या नमूद अटींमध्ये काही अशा जाचक अटी आहेत, की त्यामुळे २ ते ३ लाख मुला-मुलींना परिक्षेचा अर्जच भरता येणार नाहीये. त्या अटी रद्द व्हाव्यात अशी मागणी करणारं पत्र मी मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी जी ह्यांना लिहिलं आहे, अपेक्षा आहे की ते ह्या पत्राची दखल घेतील आणि बेरोजगारीचा मोठा प्रश्न समोर असलेल्या युवकांना अटी शिथिल करून दिलासा देतील.
#MPSC ची परीक्षा पुढं ढकलण्याचा आयोगाचा निर्णय हा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांचा विजय आहे. परंतु हा निर्णय अर्धवट असून पुढं ढकलण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित २५८ जागांचाही समावेश झाला पाहिजे आणि संयुक्त गट-ब व गट-क ची जाहीरात काढण्याबाबतही ठोस निर्णय झाला पाहिजे.
जागा रिक्त असून आजच #combine ची जाहिरात काढायला काय हरकत आहे? सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक लढ्यात कायम त्यांच्यासोबत राहू.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune
सकाळचे 8 वाजलेत.
काल संध्याकाळपासून रोहित दादा MPSC च्या विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसलेत.
आता इथले विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत...
"पुण्याचे पालकमंत्री कुठ आहेत..?"
महाराष्ट्रात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर का नाहीये? अशा मूलभूत प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी आंदोलनं का करावी लागतात? का त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं? आणि मूळ मुद्दा लक्षात आल्यानंतरही MPSC त्यांच्या प्रक्रियेत दुरुस्ती का करत नाहीये? हा हलगर्जीपणा आहे की राजवटीचा उद्दामपणा?
तुम्ही ज्यांना मतदान करून निवडून देता त्या नेत्याकडून हिच अपेक्षा आहे जनतेची तुमच्या प्रत्येक लढाईत तुमचा नेता तुमच्या पाठीशी ठाम उभा राहिला पाहिजे.
Good going @RRPSpeaks 🫡
नुसती दाडी वाढवून कुणी आनंद दिघे होत नाही !
आज जर धर्मवीर आनंद दिघे असते तर आरोपी ‘शिंदे’ला त्यांच्या विशेष चाबकाने फोडला असता, अगदी त्याला जिव नकोसा होईपर्यंत.
शाळा प्रशासनावर भाजपचे पदाधिकारी आहेत का सेनेचे, हे न बघता, त्याची गचंडी बांधून त्याला रात्रीत टेंभी नाक्यावर आणून योग्य ती समज आणि विशेष प्रसाद देखील दिला असता.
ज्या पोलिसांनी तक्रार नोंदवण्यात हलगर्जीपणा केला त्यांना ताबडतोब भामरागड, गडचिरोलीला पाठवले असते आणि सर्वात महात्वाचे म्हणजे, ते तात्काळ बदलापुरला धडकले असते. सत्ता नसतांना ते हे करण्याची धमक ठेवत होते.
बदलापुरच्या मात-बघिनिंना आंदोलन करण्याची वेळच आली नसती.
त्यासाठी सत्तेला टक्कर देण्याची धमक असावी लागते. इडी च्या नोटीशिला घाबरून सुरतला पळून जाणारे आनंद दिघेंचे, बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार असूच शकत नाहीत !
जनतेच्या उत्सफूर्त आंदोलनाला, बोहेरच्यांचे आंदोलन म्हणून व लोकांवर केसेस टाकून, त्यांना अटक करून, एकनाथ शिंदे यांनी जनतेचा आवाज दाबण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे.
एकनाथ शिंदे जितका वेळ ‘लाडकी बहिण योजनेची’ जाहिरात करणार, तितका वेळ बदलापुरच्या निर्घृण कृत्याची आणि त्यांच्या बेजबाबदार वागण्याची आठवण स्वतः जनतेला करून देणार आहेत. आजच्या बेजबाबदार वक्तव्याने, एकनाथ शिंदेने self goal केला आहे.
जनता एकनाथ शिंदेंच्या या असंवेदनशील वागण्याला आणि सत्तेतून येणाऱ्या माजोरडेपणाला, माफ करणार नाही ! आरोपी ‘शिंदे’ ला महाराष्ट्र चांगलाच धडा शिकवेल.
शिंदे- फडणवीस- अजित पवार सरकारचे अजून एक फेक नरेटिव्ह
बदलापूर प्रकरणी केलेले आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होते, यातील आंदोलनकर्ते बदलापूरच्या बाहेरचे होते हा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची रिमांड कॉपी बघावी. अटक केलेल्या सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहे.
या सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे, पण सरकारवर एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांना दोष द्यायचा. स्वतः मात्र कोणत्याच घटनेची जबाबदारी घ्यायची नाही.
व्हिडीओ बघितल्यावर असं वाटत असेल ना पोलिसांनी फार मोठा पराक्रम केला असेल आतंकवाद्यांना पकडून आणलं असेल.
थांबा ✋🏻
तर हे आहेत बदलापूरात आंदोलन करणारे सर्वसामान्य नागरिक त्यांची अवस्था बघा.
नपुंसक सरकारकडून न्यायाची अपेक्षा ठेवणे चूकीचं आहे.
#बदलापूर
सकाळचे 8 वाजलेत.
काल संध्याकाळपासून रोहित दादा MPSC च्या विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसलेत.
आता इथले विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत...
"पुण्याचे पालकमंत्री कुठ आहेत..?"