PSI जागा आयोगाकडे येऊन परत जातात शासन झोपेत आहे का? सामान्य उमेदवारांचे प्रश्न ऐकणार तरी कोण ?
आता कोणत्याही क्षणी COMBINE 2024 पूर्व परीक्षा निकाल येईल.... मग जागा वाढ तर हवेतच राहील.....जरा लक्ष दिले शासनाने तर उमेदवार खुश होतील...#PSI2024जागावाढ@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
जा.क्र.११७ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२५ काल प्रसिद्ध झालेल्या या जाहिराती मध्ये
राज्यकर निरीक्षक 279 पदापैकी 0 पदे खुला प्रवर्गासाठी साठी देण्यात आले आहेत.
अशी कशी आणि कोणती बिंदूनामावली वापरली शासनाने?
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#शून्यSTI
मा. @CMOMaharashtra महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क पदांच्या संख्येत वाढ करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडे पाठवण्यात यावे.
आम्ही म्हणत आहोत म्हणून पाठवू नका तर स्वतः चेक करा मग पाठवा नियमानुसार पाठवा उमेदवारांना हाव नाही फक्त जेवढा हक्क आहे तेवढं पाठवा.
#COMBINE_जागावाढ_2024
2 वर्षात लिपिक पदाच्या 12k जागा भरणार हे जाहीर केलेल आहे 23 मध्ये 7K जागा आल्या परंतु 24साठी अजून 5k जागा आयोगाकडे आलेल्या नाहीत.तसेच PSI सुधारित मागणीपत्र सुद्धा आयोगकडे नाही.
जलसंपदा आणि मुद्रांक च मागणीपत्र आलाच पाहिजे.
#परिपूर्णCOMBINEजाहिरात2024@MahaDGIPR@CMOMaharashtra
शासनाला प्रत्येक गोष्ट उमेदवाराने बोलल्या नंतर करायच अस ठरल आहे का?
लेखा कोषागार भरती नेमकी कुठं अडली का कोणी अडवली?याच उत्तर काही मिळत नाही या महिन्यात लेखा कोषागार जाहिरात प्रसिद्ध झाली च पाहिजे हे शासनाने लक्ष्यात ठेवावे.
#लेखाकोषागारजाहिरात@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
MIDC परीक्षा घोषणा करायला कोणता मुहूर्त शासन शोधत आहे ?
आदिवासींच्या 12500 जागा भरायला शासनाला कोण अडवत आहे ?
सरकार ने जरा शहाणपणाने वागावे , आणि आदिवासी विशेष भरती 12500 जागा जाहिरात आणि एमआयडीसी वेळापत्रक प्रसिद्ध करावे .
@CMOMaharashtra@MahaDGIPR#आदिवासीजाहिरात12500#MIDC
आरोग्यसेवक 50% निवड याद्या जाहीर करताना काही zp चे अधिकारी मनमानी करत आहेत.
प्राधान्य शब्दाचा अर्थ कळेना या लोकांना जाणून बुजून सामान्य मुलांना त्रास देत आहेत.
आरोग्यसेवक 50% निवड ही मेरिट नुसार करा मनमानी करू नका.
#मेरिट@girishdmahajan@CMOMaharashtra@infovsk@MahaDGIPR
मॅट निर्णय नुसार अनुपस्थित असणाऱ्या व्यक्तीचं पद जाईल पण यावर शासन कधी कारवाई करनार?
बोगस प्रमाणपत्र उमेदवारांना बाहेर पण प्रामाणिक उमेदवारांनी काढायचं पण शासनाने गप्प बसायचं अस नियोजन दिसत आहे ? @AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
https://t.co/CqhWAqbSGG