कांदिवली पश्चिम - चारकोप मतदारसंघातील लहान व्यापारी व फेरीवाले यांच्याशी आजच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबई लोकसभेचे उमेदवार श्री @PiyushGoyal जी यांनी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजने बाबत माहिती दिली व ��गामी काळात फेरीवाल्यांची उपजीविका वाढवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील राहू असा विश्वास दिला.
Reflecting on the solemnity of Good Friday, a day marked by sacrifice and contemplation. May it be a time of deep introspection and gratitude.
#GoodFriday2024
PM Modiji said :
"It is with great humility that I accept the 'Order of the Druk Gyalpo' Award. It is dedicated to 140 crore Indians. I thank the Government of Bhutan for the honour."
लोकांचा पूर्ण विश्वास पुन्हा एकदा भा���पा आणि महायुती वरच. राज्यातील महायुतीने एकत्रितरित्या 1400 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय संपादन केला बद्द्दल उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी प्रदेश अध्यक्ष श्री @cbawankule जी, व सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. हा विजय माननीय पंतप्रधान श्री @narendramodi यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल महाराष्ट्रातील लोकांच्या मनात असलेल्या विश्वासाचा आणि आपुलकीचा पुरावा आहे.