आज नई दिल्ली में आयोजित एनडीए की बैठक में आदरणीय श्री नरेन्द्र मोदी जी को सर्वसम्मति से एनडीए का नेता चुना गया है।
मोदी जी के नेतृत्व में एनडीए सरकार भारत के गरीब-महिला-युवा-किसान और शोषित, वंचित व पीड़ित नागरिकों की सेवा करने के लिए प्रतिबद्ध ह���। भारत की विरासत को संरक्षित कर देश के सर्वांगीण विकास हेतु एनडीए सरकार भारत के जन-जन के जीवन स्तर में सुधार लाने के लिए कार्य करती रहेगी।
मित्रानो इंग्रजी शिकण्यासा���ी इंग्रजी मालिका ( TV Series ) किंवा इंटरव्हू बघण्याचा सल्ला दिला जातो पण कोणत्या मालिका बघाव्यात
आज मी अश्या ५ मालिकांबद्दल सांगत आहे...
पूर्ण थ्रेड नक्कीच वाचा.
#मराठी #English
@Core_punekar ईच्छा नसतांना पुन्हा अकार्यक्षम, मतदारसंघात न दिसणाऱ्या खासदारासाठी मतदान करावे लागणार. दोन वर्षांपूर्वी खुश होतो कि निदान यावेळेस थेट कमळाला मत देता येणार, पण नियतीला वेगळंच मंजूर होतं.
बुलढाणा (प्रतापगड)
बुलढाणा लोकसभेचे सद्याचे खासदार प्रतापराव जाधव हे आहेत ही जागा सध्य��� ऑक्सिजन वर लागली. हो येण्याची शक्यता कमीच
मागील काही निवडणुका बघितल्या तर काँग्रेस चे स्टार प्रचारक आणि सरचिटणीस असलेल्या मुकुल वासनिक यांना दोन वेळा जिल्ह्याच्या मतदाराने निवडून दिले ...
मराठा आरक्षण हा सर्वस्वी वेगळा मुद्दा आहे. परंतु आज ज्या पात��ीची अधम भाषा वापरुन जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री @Dev_Fadnavis यांना शिविगाळ केली ते महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतिला साजेसे नाही. शिवाय केवळ जात बघून फड़णवीस यांना Soft target बनवलं जात आहे. हे ही निषेधार्ह आहे. महाराष्ट्राच्रे म���ख्यमंत्री @mieknathshinde आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks आहेत. त्यांना ज़रांगे पाटील यांनी ‘खास’ सूट का दिलीय?
मराठा आरक्षण हे फडणवीसांमुळे नव्हे, तर मराठा समाजातील सरंजामी नि अड़ाणी नेत्यांमुळे लटकलेलं आहे.
तुर्तास बेबंद जरांगे पाटील नि त्यांच्या अंधभक्तांचा तीव्र निषेध!