राहुल गांधी काल शिक्षणाचे व्यावसायिकीकरण, महागडे शिक्षण यावर बोलत असताना मागे DY पाटील संस्थेचे सतेज पाटील, भारती विद्यापीठाचे विश्वजीत कदम, बाळासाहेब थोरात, धीरज देशमुख वगैरे शिक्षण सम्राट उभे होते.
ते बघून त्यांच्याच संस्थेत महागडी फी भरून शिकणाऱ्या आणि जबरदस्ती कार्यक्रमाला आलेल्या मुली राहुल गांधीला शिव्या घालत असतील.
झोपडीवाले खुद ढोल पीटते रहता है कि बोस्टन से पढ़ कर आया हूँ, विदेश से पढ़ कर आया हूँ, और यहाँ ज्ञान दे रहा है कि हर अधिकारी के बच्चे को सरकारी में पढ़ना चाहिए
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
हिंगोलीचे खासदार श्री. नागेश पाटील आष्टीकर यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त आज नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
📍 नवी दिल्ली
🗓️ २८ जुलै २०२६
#BirthdayGreetings #PublicLife #NewDelhi #AshokChavan
#WATCH | Delhi | On CJP's protest, Union Minister & LJP President Chirag Paswan says, "I respect the sentiments of the students. Obviously, there must have been outrage and worry regarding different issues that the students had to come onto the roads. At the same time, I am not in favour of suppressing the voice of the students. Dialogue is a good medium. The way their delegation met JP Nadda ji yesterday, the govt has always kept its door open to dialogue. Sometimes the outrage is so much that people come onto the roads. If limits are crossed and law and order is obstructed, then some stringent actions are taken. I do not support that. I believe students and youth are the future of our country, and we should respect their sentiments, to which my government is committed."
Delhi police was standing peacefully.
A guy used pepper spray on Police.
When police started beating him, CJP Supporters started making videos to show police brutality.
Nobody will show the reality.
हा विद्यार्थी आहे?
महिला पत्रकार आणि महिला पोलिसांकडे पाहून कसले इशारे करतोय पाहा...
विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन विरोधकांनी दिल्लीत नंगा नाच केला काल.
स्पृहा जोशी,गिरिजा ओक,सुव्रत जोशी, @AnujaDhakras21 , @AbhijitKaran25 , यांसारखे व्हाईट कॉलर दंगलखोर,जे जमावाला एकप्रकारे चिथावणी देण्याचे काम करत असतात , अशा लोकांपर्यंत जोपर्यंत पोलिसांचे हात पोहोचत नाही,तोपर्यंत अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न थांबणार नाहीत.
@Dev_Fadnavis
Rahul seeking an appointment with speaker
Rahul meeting students in hospital
But Rahul is avoiding Abhijeet Dipke
Itna bhi kya insult kar diya tha LoP ka Dipke ne😂😂
ब्रेकींगः दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 4 FIR नोंदवले आहेत.
1: परवानगीशिवाय ड्रोन उडवले
2: हिंसाचाराचा कट रचला. महत्त्वाचे पुरावे हाती
3 आणि 4: शासकीय कामात अडथळा
पोलीसांवर हल्ला
मालमत्तेचे नुकसान केले.
- हिंसाचार आणि कायदा हातात घेण्याशी संबंधित 2 वेगळे FIR नोंदवले जात आहे.
Instagram is SO COOKED bro. Meta platforms are being used for manipulation, brainwashing, anti-nationalism, and separatism. BJP should look into this immediately until the situation goes out of hand.