@supriya_sule पीडितेचा मृत देह घरच्यांच्या परवांगी वीना रात्री जाळून हातरस मध्ये बलात्कार झालाच नाही म्हणारे योगी सरकार , आणि साकीनाका मध्ये झालेल्या घटनेची फास्ट ट्रैक कोर्टात सुनावनी करुण गुन्हेगाराना तत्काळ शिक्षा करु म्हणारे ठाकरे सरकार ह्यात जमीन आसमानचा फरक आहे.
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे,' असं ठणकावत मनामनांत क्रांतीची ठिणगी पेटविणारे थोर साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ...💐
विधानसभेत सलग 11 वेळा निवडून विक्रम प्रस्थापित केलेले शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव (आबा) देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण - देशमुख साहेब, यांच्या जाण्याने जनतेशी घट्ट नाळ जोडलेले एक अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले. भावपूर्ण श्रद्धांजली.