#सोलापुर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व पांडुरंग परिवाराचे प्रमुख सहकाराचे महामेरू #सुधाकरपंत#परिचारक (मालक) यांच्या आकस्मित जाण्याने सहकार
इत्यादी क्षेत्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्याच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो व त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली..